नागपूरमध्ये तेल माफियांचा पोलिसांवर हल्ला
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर
अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे जळीतकांडानंतरही सरकारी अधिका-यांवरती होणारे हल्ले थांबलेले नाहित. आज (मंगळवारी) नागपूरच्या उमरेड भागात धाडी घालणा-या पोलिसांवर रॉकेल भेसळखोरांनी हल्ला चढवला. त्यात दोन पोलीस अधिकारी आणि दोन शिपाई जखमी झाले आहेत. (अधिक बातमी)
प्रतिक्रिया