Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुन्हा बालविवाह?

अ
अवलिया यांनी
Tue, 02/01/2011 - 13:59  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
10507 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

ग
गणपा गुरुवार, 02/03/2011 - 10:26 नवीन
मित्रा उलट अहं असला की तडजोड केली जात नाही. :) तडजोड ही प्रेमापोटीच केली जाते नाही का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
व
वपाडाव गुरुवार, 02/03/2011 - 12:25 नवीन
सध्या प्रश्न हा बालविवाहाचा आहे... पण मुद्दा उपस्थित झालाच आहे म्हणून... >>>एकेमेकांना केवळ सहन करत रहाणं ही भावनाच किती विचित्र आहे . लग्न म्हण्जेच तडजोड हे आपल्याला माहिती आहे... अनुभव नसला तरीही... लग्न म्हणजे चित्रपटाचा खेळ आहे, तिकीट काढणे फक्त तुमच्या हातात आहे, चित्रपट कसा निघेल हे काही सांगता येत नाही, तुम्ही म.टा. मधील रिव्यू वाचून गेला तरीही.... मग हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.. तुम्हाला चित्रपट पूर्ण पहायचा का अर्धवट सोडायचा ते? तो तुम्ही मजा मारतही पाहू शकता किंवा बोट मोडतही.. लग्न केवळ नशिबाचा एक खेळ आहे.. किंवा जुगार म्हणा हवं तर.... तुम्हाला तो लाम्बवता येइल पण थोपवता नाही येत... >>>>यालाच अहं म्हनतात आनी सगळ्या राड्याची सुरुवातच इथुन होते. आई वडिलांना सांभाळताना त्यांचे ओझे होते का ? मग बायकोशी प्रेमाने वागताना का बरे ओझे व्हावे ? आई वडीलांनि आपल्याला जन्म दिलेला असतो, बायको स्वतःचा उभा जन्म आपल्या हवाली करते. याची काहीच कींमत नसते का ?>>>> मलातरी "अहं" मध्ये येतोय असं कुठेच वाटत नाही.... कारण शेवटी तिने तिचं जीवन आपल्याला सोपवलेलं आहे.. आपणच म्हणाल्याप्रमाणे .... मग अहं बाळगून काय "भरीत" करणार त्याचं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
ज
जाई अस्सल कोल्हापुरी गुरुवार, 02/03/2011 - 09:57 नवीन
काही नात्यांचे सुर अगदीच न जुळणारे असतात.. त्यामुळे १००% मेंदुचा वापर जरी केला तरिहि ते नाही साधता येत. प्रत्येक ठिकाणी मेंदुचा वापर लागु होत नाही.. आणि नात्यांच्या बाबतीत तर नाहीच. आणि अहं बद्दल म्हणाल तर प्रत्येक ठिकाणी फक्त अहं मुळेच प्रॉब्लेम होतात असं नाही.किंवा अहं सोडला तर प्रॉब्लेम सुटतात असही नाही. गणपाशी सहमत्...म्हणजे तडजोड आलीच .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नरेशकुमार
न
नरेशकुमार गुरुवार, 02/03/2011 - 10:23 नवीन
सहमत आहे. विचार पुर्वक निर्णय घेतल्याने अनावश्यक वाद विवाद टाळता येतात, इतकेच मला म्हनायचे होते. बाकी नशिबाचा भाग. पन कोनत्याही नात्याचि सुरुवात मात्र अहं बाजुला ठेउनच व्ह्यायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी
व
विजुभाऊ गुरुवार, 02/03/2011 - 19:20 नवीन
दुर्जनांच्या नाशासाठी : सनातन वाचा
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा