PHOTOSHOP च्या बेसिक ब्रश चा वापर करून, एक उगवती सकाळ रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक बाप आपल्या मुलाला उगवत्या सूर्याचं रूपड दाखवतोय ब्येष्ट रे स्पा..! च्यायला ब्येष्ट रे स्पा..! च्यायला हात भारी चालतो तुझा फटूच्या दुकानात.. ट्यूसन दे दे एकबार. Log in or register to post comments कन्सेप्ट आवड्ली पन मला वर जो कन्सेप्ट आवड्ली पन मला वर जो कलर वापरलाय तो नाही आवड्ला Log in or register to post comments सुरेख स्पावड्या, फोटूशॉप शिकव ना मला. Log in or register to post comments @ वल्ली.. नक्की रे... @ वल्ली.. नक्की रे... गाबोल्यावर ये.. तुला शिकवतो online :) @मु वे वरचा म्हणजे कुठला कलर? जांभळा आहे तो का? Log in or register to post comments नक्की येतो कधीपासून सुरु करतो शिकवणी? Log in or register to post comments हो मला तो सुट होत नाही असे हो मला तो सुट होत नाही असे वाटतेय Log in or register to post comments छान आहे ट्युटोरियल्स येउ दे! Log in or register to post comments हेच म्हणतो. अस एक एकट्याला हेच म्हणतो. अस एक एकट्याला कधी शिकवत बसणार ग-बोल्यावर.. त्या परिस इथेच ट्युटोरियल्स दे. :) Log in or register to post comments फूल टू एकदम फूल टू फट्याक फोटो !!!!!!!! Log in or register to post comments खुप छान , मस्तच आहे , खरच जर खुप छान , मस्तच आहे , खरच जर सोप्या भाषेत PHOTOSHOP ट्युटोरियल्स ची एखादी मालिका लिह्ल्यास मजा येइल, तेवढ जर्रा मना वर घ्या Log in or register to post comments झकास रे स्पा. एकदम बेष्ट. झकास रे स्पा. एकदम बेष्ट. फक्त त्या जांभळ्या रंगाबद्दल मलादेखील थोडे खटकले. पण आम्हाला येवढे देखील जमणार नाही म्हणा. Log in or register to post comments झकास रे स्पा, मला असले काही झकास रे स्पा, मला असले काही करायचं असलं ना मी सरळ एमेस पेंट मध्ये कॉपि पेस्ट करतो. अजुन फोटोशॉपची पायरी पण चढलेलो नाही, जाम भिती आहे मला त्याबद्दल. स्पा, काहीतरी बेसिक शिकवणी तरी घे सगळ्यांची. हर्षद. Log in or register to post comments शिकवणी बाबत विचार करतोय.. शिकवणी बाबत विचार करतोय.. नक्की सुरुवात करूया.... सर्वांचे आभार :) Log in or register to post comments नक्की कर सुरू. खूप छान आहे नक्की कर सुरू. खूप छान आहे चित्र. Log in or register to post comments स्पा, होउनच जाउदे चल. स्पा, होउनच जाउदे चल. Log in or register to post comments मला पन शिकवनी पाहिजे मला पन शिकवनी पाहिजे Log in or register to post comments मला कधी शिकवणार? मला कधी शिकवणार? Log in or register to post comments नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला आहात... आपल्याला म्या पामर काय शिकवणार? ;) Log in or register to post comments स्पावड्या, होउनच जाउदे एकदा, आमच्या रुक्ष आयुष्यात काही रंग भरता येतात का ते पाहु, तस माझ रोजच काम ईंटरेस्टींग आहे " I play with the figures " पण त्या साल्या कागदावर असतात ना? तुझा कधी कधी हेवा वाटतो मला, Log in or register to post comments सुंदर. एकदम झकास काम. अवांतर- 'स्पा' चा पहिला धागा आठवला. आज 'नवे लेखन' मधे स्पा च्या नावापुढे 'नवी पहाट' पाहून बरे वाटले ! :) Log in or register to post comments सुंदर प्रतिक्रिया सुंदर प्रतिक्रिया :) Log in or register to post comments +१ सहमत ! Log in or register to post comments १००% सहमत १००% सहमत! आणि इफेक्ट छानच. रंगाचं कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळं आवडू शकतं त्यामुळे त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. पण फोटोशॉप मस्तच वापरलंय. Log in or register to post comments @ ज्ञानेश @ ज्ञानेश मनापासून धन्यवाद :) Log in or register to post comments स्पा मस्त हो. फारच सुंदर. स्पा मस्त हो. फारच सुंदर. Log in or register to post comments उत्तम कलाकारीचा हा वेगळा नमुना फार आवडला! Log in or register to post comments खूप सुंदर!! त्या जांभळ्या खूप सुंदर!! त्या जांभळ्या रंगाऐवजी ब्राऊन् किंवा तत्सम रेड कलर जास्ती चांगला वाटला असता का? Log in or register to post comments @ प्राजू हो.. मी बदलून @ प्राजू हो.. मी बदलून बघतो.... काय दिसत ते... टाकेन काहीतरी अजून नवीन :) Log in or register to post comments छान छान चित्र आहे छान छान चित्र आहे. आव्वडले.... Log in or register to post comments वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु कर रे आता :) Log in or register to post comments Log in or register to post comments
ब्येष्ट रे स्पा..! च्यायला ब्येष्ट रे स्पा..! च्यायला हात भारी चालतो तुझा फटूच्या दुकानात.. ट्यूसन दे दे एकबार. Log in or register to post comments
कन्सेप्ट आवड्ली पन मला वर जो कन्सेप्ट आवड्ली पन मला वर जो कलर वापरलाय तो नाही आवड्ला Log in or register to post comments
@ वल्ली.. नक्की रे... @ वल्ली.. नक्की रे... गाबोल्यावर ये.. तुला शिकवतो online :) @मु वे वरचा म्हणजे कुठला कलर? जांभळा आहे तो का? Log in or register to post comments
हेच म्हणतो. अस एक एकट्याला हेच म्हणतो. अस एक एकट्याला कधी शिकवत बसणार ग-बोल्यावर.. त्या परिस इथेच ट्युटोरियल्स दे. :) Log in or register to post comments
खुप छान , मस्तच आहे , खरच जर खुप छान , मस्तच आहे , खरच जर सोप्या भाषेत PHOTOSHOP ट्युटोरियल्स ची एखादी मालिका लिह्ल्यास मजा येइल, तेवढ जर्रा मना वर घ्या Log in or register to post comments
झकास रे स्पा. एकदम बेष्ट. झकास रे स्पा. एकदम बेष्ट. फक्त त्या जांभळ्या रंगाबद्दल मलादेखील थोडे खटकले. पण आम्हाला येवढे देखील जमणार नाही म्हणा. Log in or register to post comments
झकास रे स्पा, मला असले काही झकास रे स्पा, मला असले काही करायचं असलं ना मी सरळ एमेस पेंट मध्ये कॉपि पेस्ट करतो. अजुन फोटोशॉपची पायरी पण चढलेलो नाही, जाम भिती आहे मला त्याबद्दल. स्पा, काहीतरी बेसिक शिकवणी तरी घे सगळ्यांची. हर्षद. Log in or register to post comments
शिकवणी बाबत विचार करतोय.. शिकवणी बाबत विचार करतोय.. नक्की सुरुवात करूया.... सर्वांचे आभार :) Log in or register to post comments
नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला आहात... आपल्याला म्या पामर काय शिकवणार? ;) Log in or register to post comments
स्पावड्या, होउनच जाउदे एकदा, आमच्या रुक्ष आयुष्यात काही रंग भरता येतात का ते पाहु, तस माझ रोजच काम ईंटरेस्टींग आहे " I play with the figures " पण त्या साल्या कागदावर असतात ना? तुझा कधी कधी हेवा वाटतो मला, Log in or register to post comments
सुंदर. एकदम झकास काम. अवांतर- 'स्पा' चा पहिला धागा आठवला. आज 'नवे लेखन' मधे स्पा च्या नावापुढे 'नवी पहाट' पाहून बरे वाटले ! :) Log in or register to post comments
१००% सहमत १००% सहमत! आणि इफेक्ट छानच. रंगाचं कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळं आवडू शकतं त्यामुळे त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. पण फोटोशॉप मस्तच वापरलंय. Log in or register to post comments
खूप सुंदर!! त्या जांभळ्या खूप सुंदर!! त्या जांभळ्या रंगाऐवजी ब्राऊन् किंवा तत्सम रेड कलर जास्ती चांगला वाटला असता का? Log in or register to post comments
@ प्राजू हो.. मी बदलून @ प्राजू हो.. मी बदलून बघतो.... काय दिसत ते... टाकेन काहीतरी अजून नवीन :) Log in or register to post comments
वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु कर रे आता :) Log in or register to post comments
ब्येष्ट रे स्पा..! च्यायला
ब्येष्ट रे स्पा..!
च्यायला हात भारी चालतो तुझा फटूच्या दुकानात.. ट्यूसन दे दे एकबार.
कन्सेप्ट आवड्ली पन मला वर जो
कन्सेप्ट आवड्ली
पन मला वर जो कलर वापरलाय तो नाही आवड्ला
सुरेख
स्पावड्या, फोटूशॉप शिकव ना मला.
@ वल्ली.. नक्की रे...
@ वल्ली..
नक्की रे... गाबोल्यावर ये.. तुला शिकवतो online :)
@मु वे
वरचा म्हणजे कुठला कलर?
जांभळा आहे तो का?
नक्की येतो
कधीपासून सुरु करतो शिकवणी?
हो मला तो सुट होत नाही असे
हो
मला तो सुट होत नाही असे वाटतेय
छान आहे
ट्युटोरियल्स येउ दे!
हेच म्हणतो. अस एक एकट्याला
हेच म्हणतो.
अस एक एकट्याला कधी शिकवत बसणार ग-बोल्यावर..
त्या परिस इथेच ट्युटोरियल्स दे. :)
फूल टू
एकदम फूल टू फट्याक फोटो !!!!!!!!
खुप छान , मस्तच आहे , खरच जर
खुप छान , मस्तच आहे ,
खरच जर सोप्या भाषेत PHOTOSHOP ट्युटोरियल्स ची एखादी मालिका लिह्ल्यास मजा येइल, तेवढ जर्रा मना वर घ्या
झकास रे स्पा. एकदम बेष्ट.
झकास रे स्पा.
एकदम बेष्ट. फक्त त्या जांभळ्या रंगाबद्दल मलादेखील थोडे खटकले.
पण आम्हाला येवढे देखील जमणार नाही म्हणा.
झकास रे स्पा, मला असले काही
झकास रे स्पा, मला असले काही करायचं असलं ना मी सरळ एमेस पेंट मध्ये कॉपि पेस्ट करतो. अजुन फोटोशॉपची पायरी पण चढलेलो नाही, जाम भिती आहे मला त्याबद्दल.
स्पा, काहीतरी बेसिक शिकवणी तरी घे सगळ्यांची.
हर्षद.
शिकवणी बाबत विचार करतोय..
शिकवणी बाबत विचार करतोय.. नक्की सुरुवात करूया....
सर्वांचे आभार :)
नक्की कर सुरू. खूप छान आहे
नक्की कर सुरू. खूप छान आहे चित्र.
स्पा, होउनच जाउदे चल.
स्पा, होउनच जाउदे चल.
मला पन शिकवनी पाहिजे
मला पन शिकवनी पाहिजे
मला कधी शिकवणार?
मला कधी शिकवणार?
नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला
नाना.. आपण सर्व शिकूनच आलेला आहात...
आपल्याला म्या पामर काय शिकवणार? ;)
स्पावड्या,
होउनच जाउदे एकदा, आमच्या रुक्ष आयुष्यात काही रंग भरता येतात का ते पाहु,
तस माझ रोजच काम ईंटरेस्टींग आहे " I play with the figures " पण त्या साल्या कागदावर असतात ना?
तुझा कधी कधी हेवा वाटतो मला,
सुंदर.
एकदम झकास काम.
अवांतर- 'स्पा' चा पहिला धागा आठवला. आज 'नवे लेखन' मधे स्पा च्या नावापुढे 'नवी पहाट' पाहून बरे वाटले ! :)
सुंदर प्रतिक्रिया
सुंदर प्रतिक्रिया :)
+१
सहमत !
१००% सहमत
१००% सहमत!
आणि इफेक्ट छानच. रंगाचं कॉम्बिनेशन प्रत्येकाला वेगळं आवडू शकतं त्यामुळे त्यात व्यक्ती तितक्या प्रकृती. पण फोटोशॉप मस्तच वापरलंय.
@ ज्ञानेश
@ ज्ञानेश
मनापासून धन्यवाद :)
स्पा मस्त हो. फारच सुंदर.
स्पा मस्त हो. फारच सुंदर.
उत्तम
कलाकारीचा हा वेगळा नमुना फार आवडला!
खूप सुंदर!! त्या जांभळ्या
खूप सुंदर!!
त्या जांभळ्या रंगाऐवजी ब्राऊन् किंवा तत्सम रेड कलर जास्ती चांगला वाटला असता का?
@ प्राजू हो.. मी बदलून
@ प्राजू
हो.. मी बदलून बघतो....
काय दिसत ते...
टाकेन काहीतरी अजून नवीन :)
छान छान चित्र आहे
छान छान चित्र आहे.
आव्वडले....
वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु
वा रे वा !! नावाचा ब्लॉग सुरु कर रे आता :)