पाव भाजी
💬 प्रतिसाद
(67)
य
यशोधरा
Wed, 02/02/2011 - 13:43
नवीन
आत्ता ही पाकृ फोटोंसकट का टाकलीस रे? :(
- Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या
गुरुवार, 02/03/2011 - 05:12
नवीन
यशो, आपण आपल्या डलफात खादाडी करु. धम्मुसला बोलावुन घेतो मी! :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 02/03/2011 - 06:47
नवीन
तू मेल्या नुसत्या थापाच मार! डलफात असतोस का तू? की जातोस हिंडायला?
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 02/03/2011 - 12:02
नवीन
हापिसात अडिकलोय की बे आज.
चला, गनाच्या पावभाजीमुळे आज 'अमुल'ची पावभाजी खाऊन दिस साजरा करतो.
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Wed, 02/02/2011 - 13:47
नवीन
गना धाव रे.. मना पाव रे!!
वीकेंडचा मेन्यु फ़िक्स!!
- Log in or register to post comments
अ
असुर
Wed, 02/02/2011 - 15:42
नवीन
वीकेंडचा मेन्यु फ़िक्स!!
बरं झालं! आता हेच आमंत्रण स्विकारुन या विकान्ताला आपले घरी येण्याचे करतो. मला पाव जास्त भाजलेले आवडत नाहीत, तरी बटर लावून नुसते गरम करण्याचे करावे. :-)
या विकान्ताची सोय झाली! ;-)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 02/02/2011 - 16:44
नवीन
घ्या!! यांच आपलं भलतंच काही!! ;)
मेव्या.. अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस रे!! मी येईन खायला... !!
- Log in or register to post comments
अ
असुर
Wed, 02/02/2011 - 17:18
नवीन
प्राजुतै, अगं भलतं सलतं काही नाही, आणि मेव्याला काय वाईट वाटायचंय!! मेव्या हा अतिशय उत्कृष्ट बल्लव आहे. त्याच्या हातचं खाऊनही मी अजून जिवंत आहे हा याचा ठोस पुरावा!!! =)) =))
आणि मेव्याकडे जाणंसुद्धा अवघड नाहीये मुळीच. एक उडी मारुन केंटात उतरलं की झालं काम! ;-)
बाकी, तू सुद्धा ये या विकान्ताला! मेव्या, तुझी पापुल्या रिटी वाढतीये रे!!! =)) =))
--असुर
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 02/02/2011 - 17:31
नवीन
ए, या चर्चा खरडवहीत करा.
आमच्या जिभेला त्रास होतो.;)
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
Wed, 02/02/2011 - 18:05
नवीन
असुर्या तू पाव घेऊन ये रे. प्राजु तू भाजी घेऊन ये. रेवतीतै तू कांदा, कोथिंबीर, लिंबं, बटर वगैरे घेऊन ये. आपण मस्त हादडूया सगळे मिळून.
टीप : आपापल्या ताटल्या, वाट्या, मडकी, घागरी काय त्या आपल्या आपण आणाव्या. तसेच हे सगळं घासायला विमबार, फेअरी काय हवं ते आपलं आपण आणावं. आमच्याकडे फक्त पाणी मिळेल.
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 02/02/2011 - 18:22
नवीन
अस्सं काय! तू भेट तर खरा....;)
- Log in or register to post comments
प
प्राजु
Wed, 02/02/2011 - 19:45
नवीन
हरकत नाही आम्ही घेऊन येऊ सगळे... आणि तुला न देता तुझ्या घरात बसून खाऊ..! चालेल. काय रे असुर्या?? ;)
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
गुरुवार, 02/03/2011 - 12:02
नवीन
प्राजुताई,
मी काय म्हणतो, निदान ह्या प्रतिसादात तरी '(सर्वचापी) प्राजक्ता' अशी सुधारणा नक्की करता येऊ शकते. :P
- Log in or register to post comments
अ
असुर
गुरुवार, 02/03/2011 - 12:13
नवीन
मेव्या, रड्या लेकाचा!
एरवी इतका ऐकवतोस काय काय मग खरंच पाव-भाजी करायची वेळ आली तर लगेच शेपूट काय??
या विकान्ताला मी, प्राजुतै, रेवतीतै(काकू, आज्जी..)येतोच आहोत! ते पावभाजी करायचं बघा! आणि नाही जमली नीट तर तापल्या तव्याने चटके देईन तुला!!!
प्राजुतै, मेव्याचे असले लाड करुन उपयोग नाही! वेळच्यावेळी धाक दाखवलाच पाहीजे. पण, तू मेव्याकडे पावभाजी बनवणार असलीस तरी चालेल मला. =)) =))
--असुर
- Log in or register to post comments
म
मेघवेडा
गुरुवार, 02/03/2011 - 12:42
नवीन
** प्रतिसाद संपादित **
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/03/2011 - 23:57
नवीन
मी काही एक मदत करणार नाही हां!
माझं वय झालं आता, नाही कारे असूर?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Wed, 02/02/2011 - 13:48
नवीन
गणपा अरे एका ठिकाणी छळ की !
मिपाचा पाकृ विभाग म्हणजे छळ छावणी झाला आहे.

- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 02/02/2011 - 17:27
नवीन
गणपा शेठ,,,,,
__/\__
आम्हाला त्रास देणं बंद करा
- Log in or register to post comments
क
कच्ची कैरी
Wed, 02/02/2011 - 13:54
नवीन
आताच खावीशी वाटतेय्,एकदम फूल टू फट्याक!!!!!!!!!!
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 02/02/2011 - 13:56
नवीन
फोटो सहित पाव भाजी एकदम
मुंबईतील खाऊ गल्ली / जुहू चौपाटी व सी एस टी समोरील केनोन च्या पाव भाजीची आठवण झाली .
जीव नुसता घायकुतीला आला आहे हा फोटो पाहून
''कुठे फेडशील हि पाप ''
बाकी पाककृती पाहून घरात करायला हरकत नाही .असे वाटते .
दाबेलीची मिळेल का पाककृती ?
त्यावरील डाळींब घातलेली तूप किंवा बटर मधील दाबेली
तोंडाला पाणी सुटले हि पावभाजी व( दाबेलीची आठवण झाल्याने )
- Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस
Wed, 02/02/2011 - 19:26
नवीन
फोटो मस्त आले आहेत!!!
आणि हो, आमच्याही मते बादशाह मसाला विन्स ओव्हर एव्हरेस्ट!!
:)
सी एस टी समोरील केनोन च्या पाव भाजीची आठवण झाली .
मलाही अगदी तीच आठवण झाली.
कॅननच्या पावभाजीचा विशेष म्हणजे तिथे चिरलेला कांदा न देता अख्खा कोवळा कांदा देत असत...
आमच्या कॉलेजापासून जवळ्च असल्याने तिथे अनेकदा जाणं होत असे. त्यामुळे थोडीफार ओळखही झाली होती!
तिचा फायदा म्हणजे आमच्या भाजीत जरा एक्स्ट्रा बटर पडत असे. त्यात आणि बटरने माखलेले पाव!!!
वल्ला!! जवाब नही!!!
:)
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
गुरुवार, 02/03/2011 - 01:17
नवीन
परवाच केली होती दाबेली निनादराव! अगदी डाळिंबाचे दाणे वगैरे घालून, बटर मधे गरम केलेले पावासकट. वेड झाली होती - फटु वगैरे भानगडीतच पडलो नाही - सरळ आडवा हात मारला.
इकडे या तुम्ही. खाऊ घालतो तुम्हाला. हा का ना का.
- Log in or register to post comments
म
मैत्र
गुरुवार, 02/03/2011 - 05:09
नवीन
विंजिनेर / गणपा... कोणीही टाका ... पण जरूर लिहा... थोडा त्रास होईल पण सहन करु....
पुणे मुंबई करांनी पाव भाजी चे फोटो पाहून त्रास करण्याचे कारण नाही.. त्यांना पर्याय तरी असतात...
बंगळूर हैदराबाद, चेन्नई आणि कुठल्या तरी कोपर्यात जगात असलेल्यांना त्रास होतो...
अतिशय उत्तम पाककृती गणपा... बेश्ट !! धन्यवाद !!
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 05:56
नवीन
भानस ताईंनी दिलेली. कच्छी दाबेली
- Log in or register to post comments
प
प्राजु
गुरुवार, 02/03/2011 - 21:03
नवीन
ही कच्छी दाबेली भन्नाट होते. मी पाहिली होती करून. मस्तच!!
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
Wed, 02/02/2011 - 14:06
नवीन
कातील तेरी पावभाजी..........
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 02/02/2011 - 14:09
नवीन
जगदंब जगदंब ... आम्ही आमच्या प्रिय चिकन वरही पाणी सोडलंय हल्ली ... चमचमीत खाणे वर्ज्य आहे .. त्यामुळे पाकृ पाहुन अंमळ कससंच झालं ..
जळजळ कमी करण्यासाठी , आम्ही गणपतीत एकदा सारसबागेतल्या एका पावभाजी वाल्याने ओढुन बळजबरी पावभाजी खाऊ घातली होती .. त्या पावभाजीची चव आठवल्यावर अजुनही आमची भुक आटते :)
- खावभाड
- Log in or register to post comments
म
मितान
Wed, 02/02/2011 - 14:28
नवीन
झकास !
आजपासून ७ दिवस डाएट पाळले गेले तर बक्षिस म्हणुन ही डिश पक्की !
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
Wed, 02/02/2011 - 14:28
नवीन
वा मस्त आहे पाव भाजी :)
माझी फेव डिश आहे
- Log in or register to post comments
ड
डावखुरा
Wed, 02/02/2011 - 14:47
नवीन
वर्मावर बोट ठेवले... आता निघतोय खायला...
अवांतरः दुबईत माझे लई भाईलोक ओळखीचे आहेत लगेच सुपारी देतोय मी.....
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/03/2011 - 23:58
नवीन
खी खी खी.
- Log in or register to post comments
श
शुचि
Wed, 02/02/2011 - 15:38
नवीन
वा! हे मस्त काम झालं.
- Log in or register to post comments
अ
असुर
Wed, 02/02/2011 - 15:49
नवीन
गणपा, दुष्टा, कुफेहेपा??? किती छळ!!! भल्याची दुनियाच राहीली नाही आता!!!
फक्त पाकृ विदाऊट एनी आमंत्रण इज अ मेजर फौल गणपाषेट! तुमच्यासारख्या ज्येष्ठ बल्लवाने अशा क्षुल्लक चुका कराव्यात हे पाहून घैवरुन आले!
"यापुढे मिपावरील या बल्लवावर पाकृमध्ये फटू टाकण्यावर बंदी घालावी" असा एका ओळीचा प्रस्ताव मी मिपाकरांपुढे मांडू इच्छितो.
--असुर
- Log in or register to post comments
र
रेवती
Wed, 02/02/2011 - 16:13
नवीन
गणपा किती त्रास देशील?
फोटू छान आलेत.
तुझ्या शत्रूसंख्येत वाढ झालीये का रे?;)
- Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश
Wed, 02/02/2011 - 16:15
नवीन
फोटू सॉल्लिड आहे, आता केली च पाहिजे पावभाजी...बरी आठवण करुन दिलीस, बरेच दिवसात झाली नाहीये...
स्वाती
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 02/02/2011 - 17:58
नवीन
घरी केली होती. आधी खाल्ली. मगच तुझी पोस्ट वाचली. तुझी कृती अंमळ सरसच. :)
- Log in or register to post comments
द
दीविरा
Wed, 02/02/2011 - 19:01
नवीन
छान फोटो !!
पाव अगदी बोलवत आहेत मला.
लवकरात लवकर खावीच लागेल :)
- Log in or register to post comments
म
मस्तानी
Wed, 02/02/2011 - 19:10
नवीन
मी पण अगदी अस्शीच करते हे वाक्य गणपा यांच्या पाक्रु वरील प्रतिक्रियेत लिहिता आल्याने आज मी धन्य झाले !
- Log in or register to post comments
स
सखी
Wed, 02/02/2011 - 21:01
नवीन
फोटु अगदीच जीवघेणे आहेत. आता केलीच पाहीजे, त्याशिवाय चैन नाही. यावेळेस एवरेस्टला सुट्टी देऊन बादशहा ट्राय करुन बघेन.
- Log in or register to post comments
न
नंदन
Wed, 02/02/2011 - 21:13
नवीन
पाकृ बेश्टच, पण शेवटचा फोटो तर अगदीच जीवघेणा. आता सरदार, कॅनन ह्या तीर्थक्षेत्रांची आठवण मनात जागी झाली :)
- Log in or register to post comments
स
सन्जोप राव
गुरुवार, 02/03/2011 - 00:18
नवीन
ला इलाह इल्लिल्ला, महंमद इलाहि रसुलिल्ला!
टु घी ऑर नॉट टु घी?
- Log in or register to post comments
N
Nile
गुरुवार, 02/03/2011 - 00:40
नवीन
जबर्या, हे आपल्याला जमेल असं वाट्टंय. थोडी टेस्ट करुन बघता आली असती तर काय बहार आली असती. कुठे गेले ते मिपाचे एडमिन्स? करा की अशी काहीतरी सोय.
- Log in or register to post comments
व
विंजिनेर
गुरुवार, 02/03/2011 - 01:19
नवीन
गणपुल्या मस्त फटु. आमचे येथे ए-१ पावभाजी होते. साहित्य + प्लान तयार आहेच. त्यामुळे फार जळजळ झाली नाही :)
- Log in or register to post comments
स
सहज
गुरुवार, 02/03/2011 - 02:17
नवीन
सहीच..
फोटो उत्तम आहेतच, प्रत्येक स्टेपला फुल मार्कस, तयारीतील कौशल्य, पुढे मसाला न लागण्याकरता टोमॅटॉ बरोबर एकत्र टाकायची टीप दिलीस.. एखाद्या शिक्षकाने, हे पहा उत्तरपत्रीका अशी हवी म्हणून एका हुशार विद्यार्थ्याचा पेपर वर्गातील इतरांना दाखवावा तशी ही आदर्श पाकृ....
बाकी पावभाजी उत्तम होण्याकरता (पक्षी: विकतच्या पावभाजीसारखी टेस्ट येण्यासाठी) दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी म्हणजे पावभाजी मसाला व बटर. कुठला पावभाजी मसाला दिलास ते उत्तम केलेस कारण बाजारात बरेच प्रकारचे पावभाजी मसाले मिळतात व फार थोड्यांना तशी टिपीकल पावभाजी टेस्ट येते. बिलिव्ह मी फक्त कांदा, बटाटा, टोमॅटो व उत्तम पावभाजी मसाला व बटर असले तरी उत्तम भाजी होते. फ्लॉवर, भोंगी मिर्ची, मटर इ घातले नाही तरी काही बिघडत नाही.
किती पावभाजी मसाला व बटर त्याचे प्रमाण दिले असतेस तर द परफेक्ट पाककृती म्हणालो असतो....
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
गुरुवार, 02/03/2011 - 04:59
नवीन
क्या बात है गणपाशेठ. लई भारी.
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 02/03/2011 - 05:58
नवीन
मेल्या!!!
- Log in or register to post comments
न
निनाद
गुरुवार, 02/03/2011 - 06:26
नवीन
आताच करावीशी वाटतेय! :)
- Log in or register to post comments
अ
अवलिया
गुरुवार, 02/03/2011 - 06:43
नवीन
धागा वाचला नाही. फटु पाहिला नाही.
धन्यवाद
- Log in or register to post comments
प
प्यारे१
गुरुवार, 02/03/2011 - 06:49
नवीन
अगदी असेच.
छळ मांडियेला मिपावरी भाई ।
गाळती बादलीभर लाळ रे ॥
ठ्ठल, ठ्ठल, ठ्ठल,.....
- Log in or register to post comments
इ
इन्द्र्राज पवार
गुरुवार, 02/03/2011 - 07:12
नवीन
पु.ल.देशपांडे यांच्या एका सुंदर लेखाचे नाव आहे "माझे खाद्यजीवन". त्यातील खाण्याच्या विविध पदार्थांचे जिभेला पाणी सुटायला लावणारे चमचमीत वर्णन वाचून सीमेवर दक्ष घालत असलेल्या एका सैनिकाने [जो काहीशा निराशेपोटी आत्महत्या करण्याच्या बेतात होता...] पु.लं.न लिहिले, "छे, छे....निदान तुमच्या वर्णनातील हे सर्व पदार्थ खाण्यासाठी तरी मला जगलेच पाहिजे...."
आज श्री.गणपा यांच्या पाककृती [पु.ल. फोटोज् देवू शकले नव्हते...त्या काळात ते शक्यही नव्हते] पाहून एखाद्याच्या मनात निराशा दाटली असेल तर तिचे मळभ क्षणार्धात दूर होईल, असा विश्वास वाटतो. ' गणपांची ही विविध व्यंजने खाऊन निराशा चुटदिशी पळून जाईल...'
सिम्पली वंडरफुल....पावभाजी....न खाताही चव जिभेवर रेंगाळली आहे.
इन्द्रा
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »