पाव भाजी
💬 प्रतिसाद
(67)
S
sneharani
गुरुवार, 02/03/2011 - 07:24
नवीन
पाकृ. अन् फोटो ही अगदी सुरेख!
:)
- Log in or register to post comments
म
महेश काळे
गुरुवार, 02/03/2011 - 07:46
नवीन
एकच नंबर ..
- Log in or register to post comments
ध
धनुअमिता
गुरुवार, 02/03/2011 - 11:50
नवीन
माझी आवडती डिश आहे.फोटो सु॑दर आला आहे.
- Log in or register to post comments
श
शाहरुख
गुरुवार, 02/03/2011 - 16:23
नवीन
च्यायला या माणसानं पदार्थ कढईत घालताना पण कलाकुसर केलीय !!
मानलं तुम्हाला गणुजी !
- Log in or register to post comments
व
वहिनी
गुरुवार, 02/03/2011 - 18:15
नवीन
वा वा वा?
- Log in or register to post comments
स
सखी
गुरुवार, 02/03/2011 - 18:18
नवीन
गणपा २-३ शंका आहेत, त्याचे निरसन झाल्यास आभारी राहील.
- भाज्या ज्या उकडल्या आहेत - मटार, फ्लॉवर - त्या कुकरमधे उकडल्या का? कारण मटार कुस्करल्यावर अगदी बारीक झालेले दिसतात.
- बटर साधारण किती वापरावे, माझी एक मैत्रिण चांगली पावभाजी करायची, पण प्रत्येक भाजी परतल्यानंतर २ चमचे बटर बाजुने टाकायची. मला नक्की कळत इतक्या बटरची गरज असते काय?
- बटर शक्यतो अमूलचेच वापरावे का? मी इथे जे बिनामिठाचे (unsalted) मिळते ते वापरते पण अमूलने फरक पडत असेन तर ते इंडियन दुकानात मिळेल.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 20:12
नवीन
1.हो सगळ्या कुकरला ३ शिट्ट्या लावुन उकडल्या आहेत. (बटाट्यांसाठी मी ३ शिट्ट्याच घेतो.) मटार आणि फ्लॉवरसाठी परत वेगळा कुकर कोण लावणार. :)
2. एवढ्या बटर ची गरज नसते. तब्येतीला मानवणार असेल तर हरकत नाही. मी सुरवतीलाच भाज्या परत्तताना एकदा टाकतो आणि झाल्यावर १ चमचा वरुन. वाढताना परत १/२ चमचा पुरेसा आहे.
3. मला तर अमुलची चव फार आवडते. पण इकडे मिळत नाही. पण अन-सॉल्टेड पेक्षा नॉर्मल (सॉल्टेड) बटरच वापरण करतो. त्याची एक वेगळीच चव येते.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 02/03/2011 - 18:22
नवीन
गणपाजी , आंगठा देणार नाही पण तुम्हाला गुरु केलं आजपासुन.
पुणेकर मिपावाले, करायचा का पावभाजीचा बेत , माझ्याकडुन खुलं आमंत्रण आहे, फक्त जरा मदतीला यावं लागेल. आपण पण असेच फोटो टाकुन ज़ळवु सगळ्यांना.
पावभाजी या एकाच पदार्थाने आजपर्यंत कमीत कमी तुटायची भिती असणारे १०-१२ मित्र परत मि़ळ्वलेत मी.
हर्षद.
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 02/03/2011 - 19:07
नवीन
कार्टं त्रास द्यायला तयारच असतं :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 02/03/2011 - 19:23
नवीन
ए गणपा ..... तू लेका मिपावरच्या लेकीसुनाना बिघडवतोय्स,
तो नरेशकुमार देखील बिघडलाय तुझ्यामुळे.
- Log in or register to post comments
५
५० फक्त
गुरुवार, 02/03/2011 - 20:00
नवीन
+१ टु विजुभाउ आणि या दोघांमुळे पुण्यात बटाट्याचे भाव पण वाढलेत असे आत्ताच मा. क्रुषिमंत्र्यांनी सांगितलं आहे मुलाखतीत.
हर्षद.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 20:13
नवीन
सगळ्या रसिक खवय्यांचे/वाचकांचे खुप खुप आभार. :)
- Log in or register to post comments
द
दिपाली पाटिल
गुरुवार, 02/03/2011 - 20:46
नवीन
मस्तच गणपाभौ...मिपावर ब्लॉगसारखे अवॉर्ड्स नसतात नाहीतर आत्तापर्यंत ४-५ नक्की मिळाले असते.
- Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll
Fri, 02/04/2011 - 07:27
नवीन
गणपा,
पावभाजीत फ्लॉवर घातला तर तो मसाल्याचा वास मारत तर नाही ना. मागे एकदा पावभाजीत असाच उकडलेला फ्लॉवर टाकला तर भाजीचा घमघमाटच सुटेना. मग तशीच सपक वाटणारी भाजी खाल्ली .
- Log in or register to post comments
ग
गणपा
Fri, 02/04/2011 - 08:26
नवीन
पाव भाजीच्या घमघमटा बद्दल म्हणशील तर ते बरचस मसाल्यावर अवलंबुन आहे. पाव भाजीत बादशहाचा मसाला सर्वोत्तम, असा आज वरचा अनुभव आहे. तुझा गत अनुभव लक्षात घेता फ्लॉवरच प्रमाण थोड कमी केलस तरी चालेल. बरेच जणांना फ्लॉवरचा उग्र वास आवडत नाही.
मी फ्लॉवर नसलेली पाव पावभाजी ही खाल्ली आहे. पण मला तरी व्यक्तीशः थोडा फ्लॉवरचा फ्लेवर आवडतो :)
- Log in or register to post comments
आ
आचारी
Sun, 02/20/2011 - 14:20
नवीन
गणपा अरे यार पाव भाजी मसाल्याची पा क्रु पण दिली असतीस तर अजुन बरे झाले असते
- Log in or register to post comments
अ
असंका
Wed, 08/13/2014 - 14:30
नवीन
७० लोकांसाठी पावभाजी करायला बटाटे, कांदे, टमाटे, मटार, फ्लॉवर, किती किलो घ्यावे लागतील?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2