रोटी कशी बनववी?
💬 प्रतिसाद
(12)
न
नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 11:50
नवीन
http://www.youtube.com/watch?v=jD4o_Lmy6bU
http://www.videojug.com/film/how-to-make-chapati-phulka-roti
http://www.metacafe.com/watch/1270537/how_to_make_roti_indian_bread/
- Log in or register to post comments
ध
धनुअमिता
गुरुवार, 02/03/2011 - 11:53
नवीन
नरेशकुमार ह्याचे आभार.
- Log in or register to post comments
न
नरेशकुमार
गुरुवार, 02/03/2011 - 11:55
नवीन
वेलकम.
अजुन काही डाऊट असेल तर काहीही काळजि करु नका.
बिनधास्त विचारा.
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 02/03/2011 - 11:56
नवीन
गोल का त्रिकोनी का चौकानी का नकाशे?
कळल्यास योग्य मार्गदर्शन करता येइल
तसेही जाणकार उजेड टाकतील च
- Log in or register to post comments
ध
धनुअमिता
गुरुवार, 02/03/2011 - 12:34
नवीन
गोल. रोटीची पाककृती विचारली आहे.
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 02/03/2011 - 13:48
नवीन
गव्हाची कनिक घट्ट तिम्बुन थोडे तेल्/तुप टाकुन मउ करा
अर्धा तास झाकुन
नंतर ती लाटा आनि त्यात १ चमचा हवे तेल्/तुप लावा.आता तिचा गोल रोल करा आनि तो रोल पुन्हा लाटा
शक्यतो चौकोनी
आता गरम तव्यावर तेल्/तुप सोडुन खरपुस भाजा.
गहु अनि मैद्या एकत्र करुन करत्तात पन मला त्याचे प्रमान माहित नाही
प्लीज कोनितरी सांगा धनुला.
- Log in or register to post comments
ग
गणपा
गुरुवार, 02/03/2011 - 13:56
नवीन
नवशिक्या व्यक्तीने या भानगडीत पडु नये, हे स्वानुभवावरुन सांगतो.
मागे एकदा अश्या पद्धतीने केलेल्या चपात्या, पापड समजुन खाल्लेत.
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
गुरुवार, 02/03/2011 - 17:07
नवीन
हो आधीच तेच करुन बघा
- Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई
गुरुवार, 02/03/2011 - 17:42
नवीन
गव्हामध्ये कधीही मैदा एकत्र करु नका...वातड होतात पोळ्या..(चपात्या)
- Log in or register to post comments
श
शिल्पा ब
गुरुवार, 02/03/2011 - 20:24
नवीन
आई , मावशी नाहीतर सासु असेल तर तिला विचारा...धागे काय टाकताय?
- Log in or register to post comments
ख
खादाड अमिता
Fri, 02/04/2011 - 06:57
नवीन
घरी पण करता येते, तंदूर शिवाय तंदुरी रोटी.
- Log in or register to post comments
ध
धनुअमिता
Sat, 02/05/2011 - 12:56
नवीन
खादाड ताई प्लीज सांगाल का घरी करता येईल अशी तंदूर शिवाय तंदुरी रोटी.
- Log in or register to post comments