Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मेल्टिंग मोमेन्ट्स (कोकोनट कुकीज)

M
Mrunalini
Tue, 02/08/2011 - 22:57

प्रतिक्रिया द्या
6622 वाचन

💬 प्रतिसाद (30)
र
रेवती Tue, 02/08/2011 - 23:30 नवीन
झकास! शेवटचा फोटू छान आलाय.
  • Log in or register to post comments
व
वडिल Wed, 02/09/2011 - 01:14 नवीन
कॅप्टन धोनी ! मी प्रतिसाद देत नाहिये. फोटो हि सुरेख आहे असे म्हणत नाहि. ( जबरदस्त घाबरलेला )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
N
nishant Wed, 02/09/2011 - 09:10 नवीन
आत्ता पर्यन्तचे फोटो आवड्ल्या बद्दल धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडिल
स
सहज Wed, 02/09/2011 - 02:21 नवीन
एक नारीयल पेड से टुटा गिरतेही वो बिचसे फूटा सेकताप कर उसे पकाया खुब कुरकूरा उसे बनाया मृणालिनी कोकोनट कुकीज! सहज आगा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 02/09/2011 - 03:13 नवीन
हाहाहा!! सहज राव... खूप जुन्या जाहिरातीची आठवण करून दिलीत. मृणालिनी, खूप सुंदर दिसताहेत कुकीज. अप्रतिम. शेवटचे दोन्ही फोटो जीवघेणे आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
N
nishant Wed, 02/09/2011 - 09:06 नवीन
फोटो आवडल्या बद्ल धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
N
nishant Wed, 02/09/2011 - 09:19 नवीन
फोटो आवड्ल्या बद्दल धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
ल
लवंगी Wed, 02/09/2011 - 04:04 नवीन
पटकन तोंडात टाकाविशी वाटतेय..
  • Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी Wed, 02/09/2011 - 05:41 नवीन
म्रुणालिनी, खुप मस्त फोतो अनि पाक्रु पन पुन्हा डेसिगेटेड खोबरे आलेच :( पन ते न टाकता ही करता येइल ना नुसते कुकीज?
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 02/09/2011 - 10:14 नवीन
@ मुलूखावेगळी तुम्ही कोकोनटच्या जागी बदामाची पुड वापरु शकता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
म
मुलूखावेगळी Wed, 02/09/2011 - 10:22 नवीन
म्हणजे महाग आणि डायट मधे न बसनारा ऑ कठीण आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
M
Mrunalini Wed, 02/09/2011 - 10:26 नवीन
:) :) हो. पण मग कधीतरी एकदा try करायला चालते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
म
मुलूखावेगळी Wed, 02/09/2011 - 10:30 नवीन
नक्किच अच्छा मग बदाम द्या बरे पाठवुन .पत्ता व्यनी करते ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
M
Mrunalini Wed, 02/09/2011 - 10:33 नवीन
हो, चालेल ना. slovakia मधे असाल तर नक्की पाठवते. आणि मग बदाम कशाला, डायरेक्ट कुकीजच पाठवते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुलूखावेगळी
म
मुलूखावेगळी Wed, 02/09/2011 - 10:36 नवीन
:) धन्यवाद म्रुणालिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
क
कच्ची कैरी Wed, 02/09/2011 - 06:25 नवीन
वा काय मस्त दिसताय !आत्ताच डाऊनलोड करुन घेते .
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Wed, 02/09/2011 - 08:10 नवीन
छान दिसत आहेत कुकीज, @सहजराव, खूप जुनी जाहिरात- आठवण ताजी केलीत,:) स्वाती
  • Log in or register to post comments
ग
गणपा Wed, 02/09/2011 - 08:18 नवीन
छान दिसत आहेत कुकीज, @सहजराव, खूप जुनी जाहिरात- आठवण ताजी केलीत,:)
शेम टु शेम बोल्तो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
न
नंदन Wed, 02/09/2011 - 10:47 नवीन
अगदी असेच म्हणतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
ध
धनुअमिता Wed, 02/09/2011 - 08:19 नवीन
खुप छान दिसत आहेत कुकीज. पण १ प्रश्न आहे - अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?
  • Log in or register to post comments
R
RUPALI POYEKAR Wed, 02/09/2011 - 08:32 नवीन
माझाही हाच प्रश्न खुप छान दिसत आहेत कुकीज. अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 02/09/2011 - 08:55 नवीन
खुप छान दिसत आहेत कुकीज. अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का?
  • Log in or register to post comments
न
निवेदिता-ताई Wed, 02/09/2011 - 08:56 नवीन
ह्यात अंड न वापरता बाकीचे साहित्य आहे तेवढेच घेउन होतील का हे कुकीज...
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 02/09/2011 - 10:11 नवीन
सगळ्यांचे आभार. :) हो, निवेदिता-ताईंचे बरोबर आहे. हेच प्रमाण घेउन व अंड न टाकता, तुम्ही ह्या कुकीज करु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निवेदिता-ताई
प
परिकथेतील राजकुमार Wed, 02/09/2011 - 11:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार Wed, 02/09/2011 - 11:47 नवीन
मस्तंच दिसताहेत कुकीज :)
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Wed, 02/09/2011 - 12:05 नवीन
>>>>अंडी न घालता कशा करायाच्या कुकीज.प्लीज सांगाल का? हे वाक्य अगदी सरळ वाचले आणि फुटलो. स्वारी बर्का काकवांनो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती२ Wed, 02/09/2011 - 12:28 नवीन
मस्त! मस्त! मस्त!
  • Log in or register to post comments
ज
ज्योति प्रकाश गुरुवार, 02/10/2011 - 11:50 नवीन
माझ्याकडे मायक्रोवेव्ह आहे त्यात या कुकीज कश्या करायच्या ते सांगू शकाल का?. बाकी फोटू मस्तच.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini गुरुवार, 02/10/2011 - 12:18 नवीन
microwave मधे confectionary mode वर तुम्ही ह्या कुकीज करु शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्योति प्रकाश
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा