Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोंबडी वडे

स
समई
Wed, 02/09/2011 - 17:06

प्रतिक्रिया द्या
7525 वाचन

💬 प्रतिसाद (12)
ट
टारझन Wed, 02/09/2011 - 17:11 नवीन
सुंदर आहेत रेसेपी !! अभिनव लेखण प्रकारामुळे मिपावर पाककृती लेखणाचा नविन पायंडा पडेल असे वाटते. - दिपस्तंभ
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Wed, 02/09/2011 - 18:39 नवीन
मला वाटलं की रेसीपीचं टाकलीये की काय?
  • Log in or register to post comments
र
रेवती Wed, 02/09/2011 - 19:03 नवीन
मी शाकाहारी आहे पण फोटू बघायला आले होते.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Wed, 02/09/2011 - 19:06 नवीन
ओये ... कोंबडी वडे व्हेजं च असतात ... त्यात काय कोंबडी णसते काय ... अधिक प्रकाश जाणकार टाकतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
र
रेवती Wed, 02/09/2011 - 19:12 नवीन
माहितिये रे. शक्यतो वड्यांबरोबर चिकन करीचा फोटू असतो तो बघायला आले होते. तुझं भारी लक्ष रे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
च
चिंतामणी Wed, 02/09/2011 - 19:12 नवीन
http://www.misalpav.com/node/849
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Wed, 02/09/2011 - 22:00 नवीन
माझी आई दुसर्‍या दिवशी वडे करायचे असतील तर ते पीठ आदल्या दिवशीच रात्री भिजवायची व इडलीच्या पीठा प्रमाणे आंबवायची. रात्री भिजवताना त्यात एका वाटीत गरम कोळसा ठेवुन त्यावर थोडे तुप टाकुन झाकुन ठेवते. त्यामुळे दुसर्‍या दिवशी त्याला मस्त एक smoked taste येते.
  • Log in or register to post comments
स
स्वैर परी गुरुवार, 02/10/2011 - 07:43 नवीन
माझी आई देखील असेच करते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini
क
कच्ची कैरी गुरुवार, 02/10/2011 - 06:39 नवीन
धन्यवा द मृणालिनी आता तुझ्या आईच्या प्रमाणे हे वडे करुन बघेल.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini गुरुवार, 02/10/2011 - 07:59 नवीन
वडे केल्यावर त्याचे फोटो नक्की टाका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कच्ची कैरी
स
समई गुरुवार, 02/10/2011 - 07:57 नवीन
पीठ दळुन आण्ते आहे..लवकरच वडे आणि रस्सा मि पा वर फोटो मध्ये येइल :) :)
  • Log in or register to post comments
प
पर्नल नेने मराठे गुरुवार, 02/10/2011 - 13:24 नवीन
पिठ कधी दळतात का ..अच्र्त...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समई
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा