मारामारी----
💬 प्रतिसाद
(14)
M
Mrunalini
गुरुवार, 02/10/2011 - 15:49
नवीन
हा हा.. मस्त.... आणि नाव पण मस्त आहे. :)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 16:11
नवीन
एकदम झकास.
------------
मारामारी हे नाव बहुतेक गुजर मस्तानी मध्ये पण आहे असे पुसटसे आठवते आहे.
लक्षात येत नाहिये नक्की .. पण ह्या नावाचा पदार्थ (वेगळा) खाल्लेला आहे. बहुतेक मस्तानीच असावी.
- Log in or register to post comments
र
रेवती
गुरुवार, 02/10/2011 - 16:22
नवीन
फोटू चांगला आहे.
मला वाटते मारामारी हा चहाचा कि कॉफीचा प्रकार असतो (ऐकीव).
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 02/10/2011 - 16:34
नवीन
पुण्यातल्या अमृततुल्यमधे 'मारामारी' म्हणजे चहा आणि कॉफी एकत्र !
चू भू दे घे !
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 17:08
नवीन
बरोबर आठवले मला आठवत्च नव्हते कुठे हा प्रकार प्यायला आहे.
मस्तानीत वेगवेगळॅए नावे होती.. बहुतेक ती गुडनाईट होती, उगच तीला मारामारीचे नाव दिले.
...
मुळ मुद्दा
हे पाकृ पण भारीच
- Log in or register to post comments
स
संदीप चित्रे
गुरुवार, 02/10/2011 - 16:23
नवीन
इडली-वडा सांबार :)
- Log in or register to post comments
स
स्वाती२
गुरुवार, 02/10/2011 - 16:39
नवीन
मला पण आवडतं इडली-वडा सांबार. पण शेव नाही घालत मी. :)
- Log in or register to post comments
म
मदनबाण
गुरुवार, 02/10/2011 - 17:27
नवीन
मारामारी हा ज्युसचा प्रकार ऐकुन माहित व्हता... (अननस+संत्रे, किंवा अननस+मोसंबी )
पण हा वडे+इडली वाला प्रकार नविनच कळला... :)
(खाबुराव) :)
- Log in or register to post comments
ग
गणेशा
गुरुवार, 02/10/2011 - 17:30
नवीन
ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन.
- Log in or register to post comments
म
मदनबाण
Fri, 02/11/2011 - 02:29
नवीन
ज्युस च्या अश्या प्रकाराला गंगा-जमुना बोलतात .. मारामारी नाहि ऐकले अजुन.
इथे टिचकी मारुन पहा :--- http://www.lifeunordinary.com/2010/03/maramari.html
जालावर शोध घेतल्यास अजुन नवे प्रकार सापडतील... ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
गुरुवार, 02/10/2011 - 17:44
नवीन
बेदम सुजलो !!
- Log in or register to post comments
स
स्पंदना
Fri, 02/11/2011 - 07:21
नवीन
हा हा हा !
किती वेळ लागला मला समजायला! मानल!
- Log in or register to post comments
द
दादा बापट
Sat, 02/12/2011 - 16:38
नवीन
लई भारी
- Log in or register to post comments
ह
हितु
Tue, 03/01/2011 - 20:08
नवीन
डिश मधील वडे इडली सोबत मारामारी करत असतील, मला पहिले खा मला पहिले खा !
म्हणून या डिश चे नाव मारामारी ठेवलेले दिसते !
- Log in or register to post comments