Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लकडी पूल

त
तुषार घवी यांनी
Fri, 02/18/2011 - 06:08  ·  लेख
लेख

प्रतिक्रिया द्या
16641 वाचन

💬 प्रतिसाद (64)

प्रतिक्रिया

अ
अविनाशकुलकर्णी Fri, 02/18/2011 - 19:03 नवीन
पुर्वि नदिला पुर आला कि लकडी पुला वरुन नदित उडी मारयची अन पोहोत पोह्त ओम्कारेश्वर मंदीर गाठायचे हा आमचा आवदता छंद होता... हल्ली नदिला पुर येत नाहि...
  • Log in or register to post comments
व
वपाडाव Mon, 02/21/2011 - 07:52 नवीन
टार्झण यांनी सांगितल्याप्रमाणे, आजकाल त्या नदीला "क्रुश्नगंगा" असे म्हणतात म्हणुन उडी मारण्याचा प्रश्न येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
न
नरेशकुमार Mon, 02/21/2011 - 08:13 नवीन
क्रुश्नगंगेत काळी काळी क्रुष्न होल पन असतील नव्हे ? अनं तिथं येक चर्मुडा त्रिकोन पन आहे. जपुन जावा हो. गायब व्हाल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
R
ramjya Sun, 02/20/2011 - 07:34 नवीन
.मला वाटले हरिद्वार ला असलेल्या राम झुला (suspension bridge) , Howrah bridge या सारखी पुला सारखी तान्त्रीक माहिती भेटेल....मला माहिती मिळाली तर मी नक्की शेअर करेन...कोन्त्या प्रकार चा पुल आहे, तेक्निकल गोष्टी जशा की ( life period of bridge,two hinged arch ,three hinged arch,if it is concrete bridge den grade of concrete,beams,columns so many technical things)...सर विश्वेश्वर्या सारखा मोठा स्थापत्य अभियन्ता COEP मध्ये शिकायला होता...कोकण रेल्वे आणी तान्त्रीक गोष्टी बद्दल लिहिण्याचा प्रयत्न करेन...
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 02/20/2011 - 14:03 नवीन
वर पंगा यांनी म्हटल्याप्रमाणे मूळ पूल लाकडी होता नंतर नव्याने बांधलेला पूल (सध्याचा) लाकडी नाही. तरीही लोक सवयीने सध्याच्या नव्या पुलासही लकडी पूल म्हणतात. हे खरे असेल तर, २५० वर्षे झालेला पूल कुठला? नागोठण्यात एक पूल आहे जो जवळपास ५०० वर्षे जुना आहे. अगदी १५ वर्षांपूर्वीपर्यंत त्यावरून अवजड वाहने जात्-येत होती. आता शेजारी नवा पूल बाधल्यामुळे जुन्या (५००+ वर्षे) पुलावरील वाहतूक बंद केली गेली आहे.
  • Log in or register to post comments
प
पंगा Sun, 02/20/2011 - 16:23 नवीन
हे खरे असेल तर, २५० वर्षे झालेला पूल कुठला?
भारताला खरोखरच हजारो वर्षांचा इतिहास आहे का? की केवळ एकसष्ट (किंवा त्रेसष्ट) वर्षांचा आहे? हजारो वर्षांचा इतिहास असलेला "भारत" नेमका कोठला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
व
वेताळ Mon, 02/21/2011 - 08:26 नवीन
पुल बांधले जात होते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ट
टारझन Mon, 02/21/2011 - 08:27 नवीन
पाचशे वर्षांपुर्वी ई-मित्र तरी होते का ? ते पण जिवाभावाचे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
व
वेताळ Mon, 02/21/2011 - 08:38 नवीन
त्यावेळी पी -मित्र असायचे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/28/2015 - 12:49 नवीन
काय माहीतीपुर्ण धागा आहे हा ! कोठे तरी चाललेल्या चर्चेत हा धागा रेस्फरन्स सापडला ! आज मिपावर आल्याचे सार्थक झाले !
  • Log in or register to post comments
च
चिनार गुरुवार, 05/28/2015 - 12:56 नवीन
अत्यंत माहितीपूर्ण धागा !! धागाकर्त्याचा लकडी पुलावर सत्कार व्हायलाच हवा !
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 05/28/2015 - 13:07 नवीन
एकदम मस्त.. वाखू साठवलीय. पण वाखू कधी पहाता येणार?
  • Log in or register to post comments
त
तिमा गुरुवार, 05/28/2015 - 14:38 नवीन
१. साल आठवत नाही पण या जुन्या लकडीपुलाचे रुंदीकरण, एका अवैध मशिदीमुळे अडले होते. तेंव्हा पुण्याचे कुशल प्रशासक, स.गो. बर्वे यांनी रातोरात ती मशिद उठवून तिथे सपाट रस्ता केला होता. ते बघून शेक्युलर लोकांचा वासलेला आ बंद होण्याच्या आंत, पुलाचे रुंदीकरणही वेगाने पार पाडून पुणेकरांचा दुवा घेतला होता. २. फार पूर्वी म्हणजे ४५-४६ साली खालच्या नदीचे पाणी स्वच्छ होते. पावसाळ्यांत पूर यायचा तेंव्हा आमचे तीर्थरुप आणि चुलते, त्यांच्या मित्रांबरोबर, याच लकडी पुलावरुन पाण्यांत सूर मारायचे आणि ते पहायला मोठी गर्दी होत असे. सूर मारल्यानंतर जगलो किंवा मेलो तरी बाहेर ओंकारेश्वरालाच पडायचे, असे ते गंमतीने म्हणत असत. पण नंतर मात्र, एका वर्षी एक दुर्घटना घडल्याने हा प्रकार बंद झाला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/28/2015 - 17:16 नवीन
त्यावेळच्या आकाराच्या चौपट आकाराची नवीन मशीद आता खंडोजीबाबा चौकाच्या कोपर्‍यात बांधण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा