पाककृती

ब्रेड रोल (पाक कला स्पर्धा)

Primary tabs

आमच्या ठाण्यातील विष्णुनगर माघी गणेशोत्सव मंडळातर्फे या वर्षी पाककला स्पर्धेत ब्रेड रोल विषय ठेवला होता. त्यातील काही कलाक्रुती येथे देत आहे. Image removed.From Bread Roll Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
आचारी

का पण? ................

असा जिव घेताय सकाळि सकाळि .............

एकदम खल्लास ..........

अन्नू

कस्स फसवल.... आम्ही पोट्टु बघितलेच नाही! ;)

सर्व सजावटी साध्या सोप्या आहेत. सर्वामध्ये काहीतरी एकसारखेपण डोकावते आहे. नाविन्याचा अभाव जाणवतो आहे. प्रयत्न स्तुत्य असला तरी सुधारणेस बराच वाव आहे. असो.

सजवटींना अधोरेखित करणार्‍या पदार्थांचा हा धागा 'पाककृती' पेक्षा 'कलादालनात' असायला हवा होता असे वाटते.

कॉमन मॅन

काही काही चित्रे तशी चवदार वाटताहेत, नाही असे नाही. तरीही प्रभाकर पेठकरांचा अभिप्राय विचार करण्याजोगा वाटतो.

शुचि

मस्त!!!
शेवटचा आवडला. "चटपटा" चला चटपट खाऊ या.

कवितानागेश

यंदा गणपतीबाप्पाला माघात ब्रेडरोलचा नैवेद्य?!
भाद्रपदात तरी मोदक ठेवा हो! ;)

श्रेयाताई

विष्णुनगरात माघातच येतात हो बाप्पा! गोड मानून घेतील ब्रेडरोल. पुढच्या वर्षी पिझ्झाचा नैवेद्य...!