Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शिंपीणिचं घरटं

र
रामदास
Tue, 06/24/2008 - 16:43
💬 120 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
67116 वाचन

💬 प्रतिसाद (120)
आ
आयुर्हित Tue, 01/14/2014 - 19:47 नवीन
अप्रतिम लेखन! मानलं बुवा आपणाला. मित्रांनो, चला तर मग अशा एका आजाराला हद्दपार करू या ! परत असा end कुठल्याच कथेचा नसावा. कृपया आपले प्रश्न/शंका असतील तर खालील धाग्यावर भेटू या! "मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत)" आपला मिपास्नेही: आयुर्हीत
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 01/16/2014 - 13:54 नवीन
आवरा स्वतःला !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
आ
आदूबाळ Sat, 01/18/2014 - 12:48 नवीन
अहो ते नक्की कशाची जाहिरात करतायत हेच कळलेलं नाहीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
प
पिलीयन रायडर Sat, 01/18/2014 - 12:57 नवीन
येक्झॅक्ट्ली... ह्यांचे आणि मधुनेहाचे काही ना काही "आर्थिक" संबंध नक्कीच आहेत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
पिलीयन रायडर Sat, 01/18/2014 - 08:56 नवीन
तुम्हाला वेड लागलय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
प
पिलीयन रायडर Sat, 01/18/2014 - 08:56 नवीन
तुम्हाला वेड लागलय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
म
मनीषा Wed, 01/15/2014 - 04:53 नवीन
अप्रतिम.. !
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 01/15/2014 - 06:13 नवीन
या माणसाला कुठे पाहीले कां कोणी इतक्यात? सध्या गायबलेत जणू!!
  • Log in or register to post comments
भ
भाते Wed, 01/15/2014 - 07:12 नवीन
कालच जे. डीं. चा चा ठाणे कट्टा आटोपल्यावर आम्ही काकांकडे गेलो होतो.
  • Log in or register to post comments
म
मारकुटे गुरुवार, 01/16/2014 - 13:17 नवीन
हा धागा कसा काय वर आला?
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sat, 01/18/2014 - 12:00 नवीन
मला वाटतं, धाग्याचा "मधुमेह" उफाळला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारकुटे
ब
बोका-ए-आझम Mon, 11/02/2015 - 18:32 नवीन
लाभले आम्हास भाग्य की वाचतो मराठी!
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Tue, 03/01/2016 - 09:12 नवीन
अप्रतिम लिहिलय
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 03/17/2016 - 11:40 नवीन
छान कथा, आकर्षक शैली.
  • Log in or register to post comments
द
दिपुडी गुरुवार, 03/17/2016 - 13:55 नवीन
रामदास भौ कथा अप्रतिम आह काटकोरंटीची फूले इतकीच् भावली
  • Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर Fri, 03/18/2016 - 06:21 नवीन
कसलं टचिंग लिहिलं आहेत! ___/\___
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Fri, 03/18/2016 - 07:13 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 11/18/2019 - 17:45 नवीन
आई खुर्चीवर बसून मशिन कुरवाळते. मोठ्ठ्यानी रडते. डोकं टेकून हूंदके देत राहते. गेल्या वर्षी डायबेटीस मुळे आईचे दोन्ही पाय कापल्यानंतर हे असचं चालू आहे.
खरंच निर्दय लेखक आहात तुम्ही, रामदास! काळजावर सुरी चालवलीत शेवटच्या वाक्यात.
  • Log in or register to post comments
द
दिपुडी गुरुवार, 11/21/2019 - 12:50 नवीन
खुप दिवसांनी पुन्हा वाचली ,डोळे भरून आलेच आपोआप
  • Log in or register to post comments
ग
गौरीबाई गोवेकर नवीन गुरुवार, 11/21/2019 - 14:10 नवीन
किती सुंदर, जिवंत लिहिलं आहे तुम्ही! लेखातल्या जुन्या खुणा वाचता वाचता त्या काळात घेऊन गेल्या अलगद. तो काळ पाहिला असल्यानं ते सारं ओळखीचच होतं. हे असं ; भूतकाळ वर्तमानाच्या मुठीत पकडणं सोप नाही हो. तुम्ही ते लिलया केलत! त्या माऊलीच्या कष्टाला सलाम. त्यांना प्रणाम. शेवटच्या परिच्छेदाने मन पिळवटून गेलं. मला माझी आईच आठवली. पुन्हा पुन्हा धन्यवाद या अति सुंदर लेखबद्दल. असेच आणखी लिहा. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा