भटकंती

गडकिल्ल्यांवरच्या देवी

Primary tabs

मिसळपाव वरचा माझा हा पहिलाच प्रयत्‍न.

सह्यद्रीतील गडकिल्ल्यांवरच्या देवींचे काढलेले काही फोटो नवरात्रीच्या निमित्ताने प्रकाशित करत आहे.

भोराईदेवी - सुधागड
भोराईदेवी - सुधागड

वाघजाई देवी - घनगड
वाघजाई देवी - घनगड

गारजाई देवी - घनगड
गारजाई देवी - घनगड

सप्तशृंगी जवळ एका कडयावर
सप्तशृंगी जवळ एका कडयावर

माहुली गडाच्या पायथ्याशी असणारी श्री एडकाई देवी
माहुली गडाच्या पायथ्याशी असणारी श्री एडकाई देवी

मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावातील मूर्ती
मल्हारगडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गावातील मूर्ती

चावंडाई देवी - चावंड
चावंडाई देवी - चावंड

एकविरा देवी - कार्ला
एकविरा देवी - कार्ला

तर्री

फोटो आवडले.
कल्पना , कल्पकता आणि कला यांचा मस्त संगम !

लीलाधर

अप्रतिम आले आहेत फोटो :)

यादेवीं सर्वभूतेषू लक्ष्मीरुपेण संस्थिता:
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

फोटो आवडले. नवरात्रात गडावरच्या देवींचे फोटो देण्याचा प्रयत्न अभिनव वाटला.

इरसाल

तुमच्यामुळे जवळ्पास पुन्हा एकदा २८ वर्षांनी पहायला मिळाले.धन्यवाद.

मी_आहे_ना

मस्त फोटो, नवरात्रात दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद!

गवि

चांगली कल्पना. मिसळपाववर स्वागत..

पैसा

अष्टदेवतांचे फोटो आवडले! या सगळ्या किल्ल्यांच्या राखणदार देवता दिसत आहेत. मूळ रहिवाशांच्या देवता. मस्त!

सारथी

लै भारी, शिवाई राहिली कि राव

शिवनेरीवर शिवाई देवीचे फोटो काढण्यास परवानगी नसल्यामुळे फोटो काढता आले नाहीत

महेश हतोळकर

सुरेख आणि औचित्यपूर्ण लेख. मस्त!
वल्लींच्या प्रतीसादाच्या प्रतीक्षेत.

छान मूर्ती आहे. शिरकाई देवीचे एक मंदीर पानशेत जवळ पण आहे. शिर्के, राजेशिर्के, पडवळ या आडवाच्या बर्‍याच लोकांची कुलदेवता शिरकाईच आहे. :)