Welcome to misalpav.com
लेखक: राजेश घासकडवी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

कालच संध्याकाळी कार्यकर्तेंनी मला फोन केला तरी लै आनंद झाला. तुमच्या तर ते चक्क घरी आले की भौ :) रच्याकने -- घासकडवी गुर्जी न्यू जर्सीत मूव्हलात का? तसे असेल तर नक्की कधी सांगणार होता? :)

एम्पायर स्टेटच्या ८६व्या मजल्यावरून
'फ्रेंड्स इन हाय प्लेसेस' हे लाक्षणिक अर्थाबरोबरच आता शब्दशःदेखील ;)

'फ्रेंड्स इन हाय प्लेसेस' हे लाक्षणिक अर्थाबरोबरच आता शब्दशःदेखील
हा हा हा... नुसतं तेवढंच नाही, 'क्लाउड नाइन' मधून फोन आला की जमिनीवरचा माणूसदेखील 'क्लाउड नाइन' मध्ये जातो.