बाणा्सुराची मुलगी उषा हिने कृष्णाचा मुलगा पळवून आपल्या नगरात नेला व जेव्हा बाणासुराने त्याला कैद केले तेव्हा कृष्णाला तेथपर्यंत जाऊन लढाई करून त्याला सोडवावे लागले
श्रीकृष्णाचा मुलगा नाही, त्याच्या नातवाला अनिरुध्दाला पळवून नेले होते. प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुध्द.
बाकी लेख नेहमीप्रमाणेच आवडला
प्रतिक्रिया
छन लेख!
इंटरेस्टिंग!
दोन्ही लेख वाचले अन पचवले.
दोनही लेख वाचले, आवडले.
+१
सुंदर लेख!
बाणा्सुराची मुलगी उषा हिने
आर्यानी असुर म्हणजे वाइट हे
यादवकुळ क्षत्रियच होते पण