कुट्बी फिरा सगळि परदुशनाने काळपटलेलिच हिरवाइ... जरा कोल्हापुर साइडला सह्याद्रि फिरला ना की झाडांचा हिरावाकचं न्हवं तर एकदम तजेलदार गडद पोपटि रंग न्हाइ मन उल्हासित करुन गेला तर बोला.
मस्त फोटोझ.
अतिशय सुंदर रंग आणि कंपोझिशन्स (मराठी ?)
ठोसेघरच्या छायाचित्रांबद्दल विशेष आभार. बरीच वर्ष झाली जाऊन पण जरा सातारकडचे आणि त्यातही असे पावसाळ्यातले हिरवेगार फोटो पाहिले की जिवाला जरा बरं वाटतं..
प्रतिक्रिया
मस्त आलेत. खालून तिसरा
जयंतराव, तुमने तो आजकी शामका मूड बना दिया!
जबराट!!!
ह्या पुने ममै साइडला कसलं सौदर्य आहे ?
नेचर..
सुंदर चित्रे!
सर्वात पहिले, ठोसेघरच्या
अप्रतिम!
सूपर्ब! जबर्दस्त आहेत हो फोटो
सुंदर
अप्रतिम फोटो..
डोंगरातल्या वाटांबरोबर कंपीट