Welcome to misalpav.com
लेखक: आतिवास | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वैभवचे कौतुक वाटले! फक्त एका कॉफीच्या निमित्ताने केवढे ते तत्वज्ञान!! मावशीला कॉफी नसुन लेख हवा आहे हे वैभव अगदी ओळखून आहे व तो बरोबर मिळवून दिला!! ब्राव्हो वैभव! बाकीच्या वैभवांना विनंती, प्लीज तुमचीच मावशी आहे, तिला काय आवडते नाही आवडत हे तुम्हाला चांगले माहीत आहे कृपया पुढच्या वेळी तुम्हीच ऑर्डर करा मावशीसाठी!! बादवे जेवण झाल्यावर पानवाल्याकडून लोक परफेक्ट पान बनवून घेतात तसे काही लोक सबवे मधून... गविंशी सहमत! सबवे चांगला पर्याय आहे. मला प्रो. देसाई व तळे आठवण झाली.