२०१३ सालचा हा धागा व प्रतिसाद पुन्हा एकदा वाचले. विशेष काही बदललेलं नाही गेल्या दोन वर्षांपासून अॅमेझॉनवर भारतीय उत्पादकांचे प्रेशर कुकर्स व स्वयंपाकाची भांडीही भारतातल्या मूल्यात मिळू लागली आहेत :-) . तसेच स्थानिक भारतीय वाणसामानांच्या दुकानातही या वस्तूचे दर थोड्याफार फरकाने एवढेच असतात.
भारतातून नव्याने / प्रथमच येणारी मंडळी आता अधिक हलक्या बॅगा घेऊन येऊ शकतात :-) .
महाग झालेली एक गोष्ट म्हणजे हेल्थकेअर इन्शुरन्सचे प्रिमियम्स.
प्रतिक्रिया
व्वा, उसगावाबद्दल कित्ती माहित्ती मिळाल्लि ईट्ठे.
चार वर्षांतला बदल
Pagination