Welcome to misalpav.com
लेखक: मन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वा जबरी!!!! खल्लास माणूस दिसतोय एकदम! डबल एजंट होणे म्हंजे काही खाऊ नाही. खतर्‍याबद्दल कल्पना करूनच कळायचं बंद होतं तेच्यायला.

हेच बोलतो. बाकी मनोबा, आता ते अब्राहमिक धर्मांवरचं लिखाण पूर्ण करायला घे रे.

'गन्स ऑफ नेव्हेरॉन' किंवा 'व्हेअर इगल्स डेअर' सारख्या चित्रपटातून नाझी 'बावळट' आणि 'बुद्दू' म्हणून डोळ्यासमोर उभे राह्यचे.कुणीही यावं,टिकली मारून जावं.चित्रपट म्हणून सोडून द्यायचो.आता हे वाचून नाझी खरोखर 'बुद्दू' असावेत व चित्रपट एकदमच 'वास्तववादी'आणि 'वस्तूस्थितीशी प्रामाणिक' वैगेरे असावेत असं वाटायला लागलं आहे. :D

मस्त रे.. तुझ्याच सांगण्यावरून यावरती लिहायचे होते. तूच शब्दबद्ध केलेस त्याबद्दल धन्यवाद! :-)

आधिच्या भागाची लिंक द्या म्हणजे आम्हाला या भागाची लिंक लागेल ;-)

दुसरे महायुद्ध हा विषय आपल्या महाभारतासारखा अजूनही खिळवून ठेवणारा भाग आहे. छान लिहिलंयत. धन्यवाद..

सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. पण हा धागा म्हणजे अंक दुसरा आहे. अंक पहिला हा http://misalpav.com/node/25241 इथे आहे हे काही जणांच्या नजरेतून सुटले की काय असे वाटते. ह्या धाग्यात मागाहून दुरुस्ती करत पहिल्या अंकाचा दुवा देणार्‍या वल्लीशेठचे आभार. @ निपो:- "नाझी बुद्दू असावेत की काय " हो. वाटते तर खरे तसे.