दोन्ही गीते छान आहेत.. पण अधिकृत राष्ट्र्गीत एकच असावे/ असु शकते त्यामुळे त्यातील जन गण मन निवडले गेले.. नेहेरुंनी निवडले.. त्याने देशाचे मातेरे कसे झाले .. आणि यात राजकारण काय आणि कसे?
साहेब आता राष्ट्रगीत हा शब्द नीट नाही लिहिला/टन्कला त्यावरुन लोकान्च्या राष्ट्रगीताबद्दलच्या भावना कळुन येतात त्याचा ईथे सन्घ्रप्रेमी असण्याचा काय सम्बध? आणि मुळात मी स्वता कुठे शुद्धलेखन तपासतो तर दुसर्याच्या शुद्धलेखनावर लिहीणार (घसरणार)?
जावु द्या हो..
मुळात ज्याने धागा काढला त्याने फक्त "नेहरू आणि गांधी" हे शब्द वापरले.म्हणून त्यांनी "संघ" हा शब्द अॅड केला असावा..
चला आपण आपले स्मॉल पेग घेवू या...
बघा हा असा अर्थाचा अनर्थ होतो...
"पेग" हे द्रव पदार्थ मोजायचे एकक आहे.
आपण आपले दोघेही स्मॉल पेग अख्खा भरून कोक पियु या...उरला तर बांधुन घेवू...
बोला कधी येताय डोंबिवलीला..
प्युअर गवतखौ असलेले कैक ओळखीचे लोक अट्टल दारुडे शोभतील इतकी दारू ढोसणारे पाहिले आहेत. आपण दोन्हीपैकी काही करत नसाल, कौतुकच आहे. पण ती कारणमीमांसा अंमळ गंडलेली आहे इतकेच सांगतो आणि अवांतरातून रजामंद होतो.
रजामंद चा अर्थ:
मोरोपंतांची सुप्रसिद्ध आर्या: "शादीके लिये रजामंद कर ली, मैने इक लडकी पसंद कर ली" यातून स्पष्ट होत आहे. 'पटवणे, सहमत करणे इ.
बघा:
http://www.youtube.com/watch?v=ZFyJtRCFgcw
http://www.youtube.com/watch?v=UE65HF_1Caw
http://www.youtube.com/watch?v=BZOCi41J1Qk
अरे काय चाल्लंय काय?
धागा काय, विषय काय, चर्चा काय?
ह्या बघू इकडे कोपच्यात आपापले द्रवपदार्थ नि भक्षण करायचे पदार्थ घेऊन. 'बसून' बोलू. ;)
-गवताळ प्या रे
माझा का म्हणून?
मी गरीब सगळ्या अवांतरकारांना किंवा सगळ्या गरीब अवांतरकारांना किंवा कसेही... कोपर्यात 'एकत्रीकरण' करुन 'मंडल' करुन 'उपविश' करुन बौद्धीक घेणार्यांची चिंतन बैठक घेणार होतो.
जेणेकरुन चर्चा सुरळीत नि शिस्तीत चालावी.
धन्यवाद,
आपण पहिलेच आहात कि जे माझ्या सारख्याचे कौतुक करत आहात्,कारण बर्याच ठीकाणी मागासलेला orthodox,वगैरेत सम्भावना केली जात होती,त्यामुळे पुनस्च धन्यवाद्,अवान्तर रजामन्द होणे म्हणजे माझ्या मते स्विक्रुती देणे असा होतो,तर आपल्याला रजा घेतो असे म्हणावयाचे आहे असे समजतो.
स्वानुभावाने सांगतो , हेच लोक तुमच्याकडे आदराने पाहतील. काही दिवस जाउ द्यात. पण हेच क्षण संभाळायचे असतात.. आजिबात पीअर प्रेशर ( मराठी शब्द? ) येऊ देऊ नका !
नेहरूंचे मुस्लिम प्रेम जग जाहीर आहे आणि त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी मुस्लिमधार्जिण्या केल्या यात नवल नाही.
मातृभूमीला देवता स्वरुप मानणे, सगुणपूजा ही हिंदू संकल्पना आहे त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या मुस्लिम बांधवांचा त्याला विरोध होता. अनुनय करण्यासाठी काँग्रेस शरण जाणरच !
" वंदे मातरम" हे अत्यंत स्फुर्तीदायक गीत आहे. संपूर्ण वंदेमातरम तर अफलातून आहे. समजा या गीतापासून स्फुर्ती घेऊन निद्रिस्त आणि सुस्त हिंदू समाज जागृत झाला तर काँग्रेस पुन्हा निवडून कशी येणार ?
या सार्या गोष्टी अत्यंत चीड आणणार्या आहेत पण त्याच्या मुळाशी आपला निलंड्पणाच आहे हे ही तितकेच खरे !
समजा या गीतापासून स्फुर्ती घेऊन निद्रिस्त आणि सुस्त हिंदू समाज जागृत झाला तर काँग्रेस पुन्हा निवडून कशी येणार ?
आँ !!!! म्हणजे काँग्रेसने वंदे मातरम राष्ट्रगीत म्हणून मान्य नाही केले तर तुम्हा हिंदुंची ते गीत म्हणायला कुणी तोंडं धरुन ठेवली आहेत का? तसेच म्हणायचे की ! मूळ वंदे मातरम जेंव्हा स्वातंत्र्यापूर्वी गाजत होते तेंव्हा कुठे त्याला न्हेरुंचे सर्टिफिकेट मिळाले होते? मग आता तुम्हाला त्या सर्टिफिकेटची गरज का पडावी? तसेच म्हणा की राव!
उद्या म्हणाल, आम्हाला नेहरुनी रात्री दुधाचा पेला दिला नाही, म्हणून आम्हाला पोरं झाली नाहीत ..
हिंदुंना गाणं म्हणायचंच आहे तर तसेच म्हणावे. कुणीही अडवलेले नाही.
हे गाणे लिहीले तेव्हा भारताची लोकसंख्या फक्त सात कोटी होती? की ती फक्त बंगाल्यांची संख्या आहे?
आमची आपली एक शंका बरं का! गाण्याला आमचा विरोध नाही आणि हे राष्ट्रगीत झाले तरी काही हरकत नाही.
पूर्व + पश्चिम बंगाल मिळून ७ कोटी असणार. कारण १७७० मधे बंगालच्या मोठ्या दुष्काळात ३ कोटीपैकी १ कोटी लोक मृत्युमुखी पडले होते.
वंदे मातरम बद्दल बरीच चर्चा विकिवर सापडली. http://en.wikipedia.org/wiki/Vande_Mataram
सुरुवातीपासून या गाण्याला धार्मिक रंग असल्याची चर्चा झाली तरी राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिलेली आहे. १८८२ नंतरच्या सगळ्या राष्ट्रीय चळवळी "वंदे मातरम" च्या आधारे लढल्या गेल्या. आमच्या लहानपणी शाळा भरताना जन गण मन तर शाळा सुटताना वंदे मातरम म्हणायची पद्धत होती. बहुतेक पब्लिक कार्यक्रम संपताना वंदे मातरम म्हटले जात असे. २००६ पर्यंत फार मोठे वाद झाले नव्हते. त्या वर्षी मात्र मोठेच प्रकरण घडवून आणण्यात आले.
कोणी बंदी घातली तरी वैयक्तिक पातळीवर वंदे मातरम चे महत्त्व कित्येक मुस्लिम सुद्धा मान्य करतात. ए आर रहमानने तर वंदे मातरम वर अख्खा आल्बम काढला आणि त्यातलं "माँ तुझे सलाम" ऐकताना काहीही गैर वाटत नाही. वंदे मातरम मधली तीच भावना!
इथे फक्त गाण्याचा सम्बन्ध नसून त्यामागे किती द्ळिद्री विचार आहेत हे पण पाहिले पाहिजे..... मलाही असेच वाट्ले होते की ह्यात काय असणार पण हा गहन मुद्दा आहे...बाकी वन्दे मातरम झकासच आहे.......
देश फक्त हिंदूंच्या मालकिचा आहे काय? देश सर्वधर्मियांचा आहे .राष्ट्रगित सर्वांच्या पसंतीला उतरले आहे. जन गन मन उर्दु किंवा अरबी भाषेत आहे काय? मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे. पोँक्षे हे कट्टर गांधीद्वेष्टे आहेत. कोणता तरी मुद्दा उकरुन काढायचा आणि हिंदू मुस्लिमांत लावून द्यायची हा या संघिष्ट लोकांचा आवडता उद्योग असतो.
देश फक्त हिंदूंच्या मालकिचा आहे काय? देश सर्वधर्मियांचा आहे
हायला , हे माहीतीच नव्हतं , बरे झाले सांगितले ते !
जन गन मन उर्दु किंवा अरबी भाषेत आहे काय?
नाही , पण तसे करुन घ्यावे , तुमचं काय म्हणण आहे ?
मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे.
डोळे पाणावले ! केव्ढा हा मोठेपणा !
कोणता तरी मुद्दा उकरुन काढायचा आणि हिंदू मुस्लिमांत लावून द्यायची हा या संघिष्ट लोकांचा आवडता उद्योग असतो.
अरे वा! हे काय संघाने तुम्हाला कानात येऊन सांगितले काय ? रच्याकने तुमचा आवडता उद्योग काय आहे ?
कारण
गेल्या १०-१२ वर्षांत भाजप प्रणीत गुजरात राज्यात दंगली अजिबात झाल्या नाहीत पण कोंग्रेस प्रणीत राज्यांत मात्र झाल्या. हे पण संघाचेच राजकारण असावे.
मुझफ्फर (उ.प्र) ला काय झाले? का ते पण संघाचेच राजकारण हो?
आझाद मैदानात नक्की काय झाले? का ते पण संघाचेच राजकारण?
बरे ते जावू दे पण भारतावर जे अतिरेकी हल्ले झाले त्यात जास्तीत जास्त कोण होते? का ते पण संघाचेच राजकारण?
गुजरातेत दहा वर्षात दंगली झाल्या नाहीत याचे कारण हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांना आपण वापरले गेलो आहोत याची पुरती जाणिव झाली आहे, फेकू मोदीचा या शांतिवादाशी काडीचाही संबंध नाही/नसावा.
आणि उपरोक्त इतर गोष्टींची आणि हल्ल्यांची सुरवात(आझाद मैदान वगैरे) बाबरी मशिद पाडल्यानंतर झाली ,
बाबरी कुणी पाडली हो!!! ....
आता असे म्हणू नका कि संघाचा त्याच्याशी कशाला संबंध जोडता म्हणून :-P
लोक भूलथापांना जास्त दिवस बळी पडत नाहीत. ;-)
प्रतिक्रिया
दोन्ही गीते छान आहेत.. पण
शुभेच्छा
+१००
.
अहो रास्।ट्रगीतावरुन
जरा शब्द तरी नीट टन्काना
अहो
@ अनिरुध्ध प....
धन्यवाद
@ अनिरुध्ध प....
आता मात्र
अरे मग मस्तच झाले...
जरुर
प्युअर गवतखौ असलेले कैक
"मुझको रजामंद करलो .
मूळ अर्थ कायकी. बहुतेक "खूष"
रजा / रझा = मर्जी..
ओह अच्छा..माहितीकरिता
मोरोपंतांची सुप्रसिद्ध आर्या
मोरोपंत इकडे कसे आले?
अरे काय चाल्लंय काय?
तुम्ही गवताळ नसून ओढाळ आणि
अवांतर
माझा का म्हणून?
या गंभीर धाग्याचा शेवटी ख"रड"
@ ज्योती ताई....
आपण दोन्हीपैकी काही करत नसाल, कौतुकच आहे.
मागासलेला orthodox
नेहरूंचे ..
+१
.
संपूर्ण वंदेमातरम
आता त्या वंदे मातरमला तरी ओरिजिनल ठेवा.
+१
हम्म
बंगाल
खूप राजकारण आहे.....
देश फक्त हिंदूंच्या मालकिचा
हं..
देश फक्त हिंदूंच्या मालकिचा आहे काय? देश सर्वधर्मियांचा आहेहायला , हे माहीतीच नव्हतं , बरे झाले सांगितले ते !जन गन मन उर्दु किंवा अरबी भाषेत आहे काय?नाही , पण तसे करुन घ्यावे , तुमचं काय म्हणण आहे ?मुस्लिमांनी ख्रिच्चनांनी ते स्विकारले हा त्यांचा मोठेपणा आहे.डोळे पाणावले ! केव्ढा हा मोठेपणा !कोणता तरी मुद्दा उकरुन काढायचा आणि हिंदू मुस्लिमांत लावून द्यायची हा या संघिष्ट लोकांचा आवडता उद्योग असतो.अरे वा! हे काय संघाने तुम्हाला कानात येऊन सांगितले काय ? रच्याकने तुमचा आवडता उद्योग काय आहे ?तुमच्या (नसलेल्या)
वाईच जास्त थिंकिंग झालया!
+१
मुळात...
गांधीजी ,पंच्चावन्न कोटी
बरोबर आहे तुमचे म्हणणे....
ह्या! मुवि आसल काय इचारु नका.
गुजरातेत दहा वर्षात दंगली
ते बाबरी पाडायच्या अगोदरची
मग कशाला काँग्रेसच्या नावाने
मी काँग्रेसच्या नावाने बोंबलत
Pagination