पं. भीमसेन जोशी गेले त्या दिवशी त्यांची एक मुलाखत डीडी वर प्रसिद्ध झाली होती. तेव्हा भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांनी गायलेली ही जुगलबंदी कायमची स्मरणात राहीली.
http://www.youtube.com/watch?v=vcqmOaQSPDA
गाणं: "केतकी, गुलाब, जुई"
चित्रपटः बसंत बहार (१९५६)
सं. दि.: शंकर जयकिशन
खरोखरीच चांगली गाणी गाणारा एक गवई गेला आपल्यातुन. चांगली शास्त्रीय बैठक असलेला असा एखादाच. असो. विनम्र श्रद्धान्जली मन्ना डेंना !!!
- (सांगितीक) वाट्या...
शास्त्रीय संगीताचा तगडा बाज असणारा, तरीही सगळ्या प्रकारची गीतं सहजरित्या गाणारा एक गुणी गायक हरपला..
संगीताच्या तिन्ही पट्ट्यांमधला त्यांचा सहज वावर कायम स्मरणात राहील. "ऐ मेरे प्यारे वतन" मधला मंद्र सप्तकातला स्वर असो, "आजा सनम मधूर चांदनी में हम" मधला मध्य सप्तकातला असो, किंवा "यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी" किंवा "याल्ला याल्ला दिल ले गयी" मधला तार सप्तकातला खडा स्वर असो, मन्ना दा कायमच स्मरणात राहतील..
प्रतिक्रिया
*~*~* भावपूर्ण श्रद्धान्जली *
श्रद्धान्जली
श्रद्धान्जली
ऐ मेरे प्यारे वतन...
श्रद्धान्जली
विनम्र श्रद्धांजली..
विनम्र श्रध्दांजली..
विनम्र श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धान्जली
भावपूर्ण श्रद्धांजली...
सुरेख गाणी.
श्रद्धांजली...
मन्नादांची व्हर्सटॅलिटी
श्रध्दांजली
भावपूर्ण श्रध्दांजली