वरील वाक्यावरोन बाकी पुरुषवर्गास एरंडेल पाजवल्या गेले असून 'नवर्या जा पळ रे' केल्या गेले आहे असे काहीसे चित्र डोळियांपुढे तरळोन क्षणमात्र अंधारी पसरली.
पाशवी शक्ती हे संबोधन अगदी खरेच आहे. इतके अत्याचार आणि तेसुद्धा गरीब बिचार्या पुरुषांवर?
याचसाठी का आम्ही *&^%%% ? (रिकाम्या जागा मगदुराप्रमाणे भरणे).
आम्ही कधी म्हणालो अल्पहालासाठी येम्मी पाहिजे? पण येम्मीची मुख्य पर्पज लक्षात घेतली तर जष्टिफायेबल आहे हेवेसांनल =)) अल्पहालच पाहिजे असेल तर इतक्या डेअर्या आहेत तिकडे जावे ;)
(मरतंय आता)
डबल सेंच्युरी झाली की रे....धन्यवाद बायका लोक्स.साला बायकांना चिडवुन देण्यात जी मजा आहे ना ती कश्यातच नाही.(स्वानुभव-चिडलेली बायको ड्याम सुंदर दिसते राव.)
बिकांनी शिक्का मारल्यावर तर आता पिलियन आता स्वतःच राईड करायला लागणार.
बाकी बिकांचं हे एक मला कधीच कळत नाही.
मागच्यांना पुढं आणायचं नि पुढंपुढं करणारांना हळूच शर्टाला धरुन लायनीत...
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी विचार..जन्मजात भांडकुदळ स्वभाव..अजुन काय!!
(अवांतर - ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठीच मला कंपनीत नेमण्यात आलं आहे असं वाटायला लागलय इतके प्रतिसाद मी हापिसात बसुन इथे दिलेत..)
वा वा ! असं कसं ??? स्वतःहून कबुली ?! इतका प्रामाणिकपणा हल्ली औषधालाही सापडत नाही :) संमं द्याच ते बक्षीस लगेच ;)
(ह्घ्या... गैर्सम्जाने हल्ला स्रू होण्याआधी हे लिव्लेले बरे.)
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी विचार..जन्मजात भांडकुदळ स्वभाव..अजुन काय!!
(अवांतर - ह्या धाग्यावर प्रतिसाद देण्यासाठीच मला कंपनीत नेमण्यात आलं आहे असं वाटायला लागलय इतके प्रतिसाद मी हापिसात बसुन इथे दिलेत..)
कंसातली आणि कंसाबाहेरची अशा दोन्ही कबुल्या पाहून अं.ह. झाल्या गेले आहे.
आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले. ;)...!!
बाकी लग्नं झालं नसलं तरी मातोश्री कामाला लावतातचं त्यामुळे ह्या पुरुष आघाडीस पाठींबा. ;) ;) ;)...!!!!
(घरगडी कम हमाल कम ए.टी.एम. मशिन कम सांगकाम्या कम ड्रायव्हर कम झाडुवाला कम हाडाचा गरीब) मन उधाण वार्याचे...
धागा आणि सर्व प्रतिसाद वाचले.पण माझे असे स्पष्ट मत आहे की बहुतांशी पुरुष,हे आळशी आणि कांगावखोर असतात.उदाहरणः- पुलंची, वार्यावरची वरात मधील 'रविवारची सकाळ'! तेंव्हा, समस्त मिपाकरणींनो, माझी तुम्हाला सहानुभूति आहे.
- तिरशिंग फितुरणे
हरकत नाही. फितुरांनाही उदार मनाने सामावून घेणारा पुरुषपक्ष आहे.
स्त्रियांकडे इतके औदार्य असते तर................हम्म, काकूचा ट्वापिक मिळाला की काय ;) =))
काय हे बट्टमना ?! असा सरळसोट विरोधी प्रतिसाद अपेक्षित नव्हता... अश्याने धाग्याचा ट्यार्पी वाढवण्याचा छुपा पण स्तुत्य प्रयत्न उधळून लावल्याचे पाप माथी लागेल ना?
अहो नै हो साहेब! तूर्तास फक्त शब्दार्थाची क्वेरी उत्तरिली आहे, मूळ विषयाकडे दुर्लक्ष नाहीये ;) =))
बाकी मूळ मुद्दा. स्त्रिया पुरुषांपेक्षा कमी उदार असतात असे हा वेष्टर्न ष्टडी म्हणतोय ;)
कारणे काही असली तरी स्त्रिया कमी उदार असतात हा निष्कर्ष बाकी रोचक आहे ;)
(उदारपणे पळालेला) बॅटमॅन.
बायकांकडे औदार्य अजिबात नसले तरी लग्नानंतर २-३ वर्षातच उदर मात्र नक्की असते.( स्वतः अथेलेटीक असलेला बाबा.) (अती अवांतर-बायकोच्या शब्दात याला सोन्याचा घास भरवा ही सुधारणारी जमात नाही.)
प्रतिक्रिया
खरंय. बसू शकतो पण गप्प बसणे
@एरंडेल प्यायल्यावर तो 'गप्प
रोचक निष्कर्ष
मग?
आम्ही कधी म्हणालो
मेल्या
अरेरेरेरे, इतकी हिंसा बरी
गप रे जरा !!
काय बे वश्शाडवाडीकरा
पापक्षालनार्थं प्रतिसादः (की
प्रतिसादा: सर्वे स्वीकृता:,
वाटा, प्रसाद वाटा!
@ बाबा पाटील,
१९९
२००
डबल सेंच्युरी झाली की रे....
मिसेस पाटीलांनी वाचला काय
पिराताई, त्यानं तरच आलेला हा प्रतिसाद आहे.
या धाग्याची निर्विवाद विजेती
बिकांनी शिक्का मारल्यावर तर
एक उपविजेतेपद पण जोडा हो
एक विजेतेपद तुमच्या पार्टीला
आहे की
तपशिलात घोळ घातलासा बघा.
कै घोळ नै
विजेत्यांची देणगी त्यांनाच
बिपिनदा, विजेत्यांसाठी
हा हा हा
आणि हरलेल्यांसाठी इनो आमच्या
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी
वा वा ! असं कसं ??? स्वतःहून
कसचं कसचं...फावला वेळ..आसुरी
आतषबाजी पाहुन मन तृप्त झाले.
त्या रफाराचं काहीतरी करा !!
त्या रफाराचं काहीतरी करा !!
विजुभौ...मी नव्हतो म्हणालो
अरे वा,
सर्व
हरकत नाही. फितुरांनाही उदार
ही फितुरी ???!!! हा तर आपल्या
स्वच्छता झाल्याशिवाय मी काही
ये हुई ना बात!
यावेळी घरची कामे करुन आम्हाला
नवा विषय मांडूयात.
नवीन धागा काढा की... थिसिसचा
अवांतर
काय हे बट्टमना ?! असा सरळसोट
मनातल्यामनातः औदार्याची गोष्ट
अहो नै हो साहेब! तूर्तास फक्त
विजुभाउ, हे मात्र एकशे एक टक्के खर आहे....!
Pagination