आल्या आल्या भेटलेल्या फटक्यांमुळे आम्ही नाव कमवु आसा अती वीश्वास आलाय आम्हाला. आसो प्रतीक्ीरयां बद्दल धन्यवाद. आशाच प्रतीक्ीया देऊन या पामराला लवकर सुधरा! (काय करनार मराठी माणूसच मराठीत जास्त चुका करु शकतो.)
"S श्रिकान्त " भौ/ तै. उगाच जोडाक्षरे लिहीता येतात तुमचे नाव देखील स्पेशल कॅरेक्टर्स वापरून लिहीता येतेय.
असो....
मिपावरच्या नव्या अवताराला शुभेच्छा......
श्रिकान्तराव हे एकाद्या जुन्या अने जाणीत्या सदस्याचे नव-अवतार असावेत असं वाटायला लागलंय. र्हस्वाऐवजी दीर्ध (दीवाळी, वीश्वास) वगैरे चुकून होणं अवघड आहे. "माञ" ही तर हाईट आहे - "ञ" कसा काढायचा हे मला अजून कळलेलं नाहीये. ज्याला फोनेटिक टंकन म्हणजे काय ते कळलेलं आहे तो नैसर्गिकरीत्या त्+र टंकेल आणि "त्र" आपोआप निघेल...
प्रतिक्रिया
भेंडी ईईईईईईईईईईईईईईईईईईई
झाsssssली अं घोळ!
फराळ
सगळळ्यात पैलि आंग होळ कून्नि कैलि अशीन
मल्ला स्रुशटीच्या
+१११
उटणे
गुर्जी नव्यांनाही खेळू द्या
श्ब्द
****
धन्यवाद
आई कींव्हा बहीण , तुम्हच्या
श्रिकान्तराव हे एकाद्या
,
फराळ झाला आता फटाके
चला झाली आंगोळ
टॉवेल देणारी पुढच्या आंघोळीला भेटेल,
टॉवेल देणारी पुढच्या आंघोळीला भेटेल,
फार लक्षपूर्वक वाचावं लागतं हो!
ओल्ड वाईन इन न्यू बॉटल !!