च्यायला. जरा जास्तच परिणामकारक होतं हे. :(
असा एक जीव मीही जवळून पाहिला आहे त्यामुळे थोडेफार रिलेट करू शकतो. एका प्रथितयश डॉक्टरांचा मुलगा. बाकीची पोरे त्याची चेष्टा करीत, मी कधी करत नसल्याने माझ्याबरोबर बरंच बोलायचा. अर्धवट होता पण पूर्णपणे नाही. घरचे प्रॉब्लेम्स बरेच होते, ते त्याला कळायचे तेही सांगत असे. पण जनरल बोलण्यात जास्त संगती नसे.
"कसलं गरम व्हायलंय!"
"मी परवा त्या इंदरला कसला मारलो *&&^%!!"
"सचिन काय झाप्पझाप्प शॉट मारला"
"तुझी सायकल पूस रे, किती धूळ लागलीय"
हे आणि इतर २-३ विषयच कायम बोलण्यात रिपीट व्हायचे. पण एक मॅच्युरिटी होती पोरात. त्याचा सख्खा भाऊ शिकला, मेडिकल परंपरा पुढे चालू ठेवली. पण याचे काय त्रांगडे होते कुणास ठाऊक. डीनायल मोड मध्ये गेला असावा बिचारा. पुढे ते कुटुंब दुसरीकडे रहायला गेल्यावर संपर्क तुटला. या लेखाच्या निमित्ताने त्याची आठवण झाली....
तिमा - सुंदर लेखन...
शीर्षक जरा वेगळं चालं असतं का?
जसवंती थोडी मोठी होईल तेव्हा तिचं आणि तिच्या बापाच्या भावविश्व कसं असेल याची कल्पना करून थोडं गलबललं...
प्रतिक्रिया
*****
तिमा, चटका लागला अगदी.
जसवंतीच्या वडिलांचा उल्लेख
जसवंतीचे वडील
तिमा, थोडक्याच शब्दांत काय परिणामकारक गोष्ट सांगितलीत!
हृदयस्पर्शी !
तिमा काका....
च्यायला. जरा जास्तच
तिमाजी अप्पा, लेखन आवडले. कथा
दुर्दैवी जीव
च्च्च्च्च!
......
तिमा - सुंदर लेखन...
....
आई गं..
नशिबाचे खेळ.
हृदयस्पर्षी कथा
मुलगा "नॉर्मल" नसल्याचं वाईट
भारी किस्सा.
.
अरेरे .. सुन्न
हळहळण्यापलिकडे काही करू शकत
अर्रर्रर्र.