Welcome to misalpav.com
लेखक: Madhavi_Bhave | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

Karbonn A 12+ माझ्या मुलासाठी घेतला. त्या किंमतीत ड्युअल कोअर फोन म्हणजे लूट आहे. खूप मस्त, फास्ट आणि स्मूथ आहे.

Karbonn A 12+ आणि xolo q1000 कसे आहेत???
xolo q1000 घ्या. GENERAL 2G Network GSM 900 / 1800 - SIM 1 & SIM 2 3G Network HSDPA 900 / 2100 SIM Dual SIM (Mini-SIM) Announced 2013, May Status Available. Released 2013, May BODY Dimensions 143.5 x 70.8 x 8.8 mm (5.65 x 2.79 x 0.35 in) Weight 171.1 g (6.03 oz) DISPLAY Type IPS LCD capacitive touchscreen, 16M colors Size 720 x 1280 pixels, 5.0 inches (~294 ppi pixel density) Multitouch Yes SOUND Alert types Vibration, MP3, WAV ringtones Loudspeaker Yes 3.5mm jack Yes MEMORY Card slot microSD, up to 32 GB Internal 4 GB, 1 GB RAM DATA GPRS Yes EDGE Yes Speed HSDPA, 42.2 Mbps, HSUPA, 11.5 Mbps WLAN Wi-Fi 802.11 b/g/n, Wi-Fi hotspot Bluetooth Yes, v4.0 USB Yes, v2.0 CAMERA Primary 8 MP, 3264 x 2448 pixels, autofocus, LED flash Features Geo-tagging Video Yes, 1080p@30fps Secondary Yes, 1.2 MP FEATURES OS Android OS, v4.2 (Jelly Bean) Chipset MTK 6589 CPU Quad-core 1.2 GHz Cortex-A7 GPU PowerVR SGX544 Sensors Accelerometer, proximity Messaging SMS(threaded view), MMS, Email, Push Email, IM Browser HTML5 Radio FM radio GPS Yes, with A-GPS support Java Yes, via Java MIDP emulator Colors Black, White - SNS integration - MP4/WMV/H.264/H.263 player - MP3/WAV/WMA/AAC player - Organizer - Document viewer - Image/video editor - Google Search, Maps, Gmail, YouTube, Calendar, Google Talk - Voice memo - Predictive text input BATTERY Li-Ion 2100 mAh battery Stand-by Up to 350 h (2G) / Up to 346 h (3G) Talk time Up to 14 h (2G) / Up to 10 h 30 min (3G) MISC SAR EU 0.80 W/kg (head) 0.67 W/kg (body) बोल्डमधली फिचर्स कार्बन देत नाही. फक्त किंमतीत बराच फरक आहे. (कार्बन ७००० च्या आसपास तर झोलो १२०००). पण झोलो पैसा वसूल फोन्स आहेत.

एक स्वानुभव सांगतो माझ्यामते मोबाइल स्क्रीन ५ इंच,टॅब्लेट १० इंच आणि लॅपटॉप १५ इंच हे गणित बरोबर बसते. उगाच स्वस्त मिळाला म्हणुन मोठा घ्यायला जाउ नये (तिन्हीला लागू)

आपण सर्वांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार. आता mobile घेणे खूप सोपे झाले आहे.

तो कॉलेजमध्ये जातो आणि सध्याच्या फोनवर कानात गुंड्या घालून गाणी ऐकतो. वेळ तर वाया जातोच पण ते धोकादायक ही आहे.फोन काढून घेतला तर ठाव-ठिकाणा कळत नाही. पोलिसिंग म्हनून नव्हे पण संपर्क तर करावाच लागतो ना. असा साधा फोन मिळेल का की ज्यामध्ये फक्त बोलणे आणि समस असेल ? रेडिओ , कॅमेरा, मेमरी कार्ड, गाणी काही नको. बेसिक मॉडेल्मध्ये सुद्धा रेडिओ आहे!

>>>फोन काढून घेतला तर ठाव-ठिकाणा कळत नाही. पोलिसिंग म्हनून नव्हे पण संपर्क तर करावाच लागतो ना. मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. फर्स्ट इयर, वालचंद सांगली १९९८. हॉस्टेलला होतो. घर पांचगणीला. फोन नव्हता घरी. शेजारचे नाटकं करत होते म्हणून तिथे फोन नाही केला. आळस नि कचकच झालेली काही त्यामुळे पत्र नाही लिहीलं. जवळपास महिनाभर संपर्क नाही. हो, महिनाभर. बाबा नोकरीमुळं रसायनी भागात होते. घरी आईच. आई डायरेक्ट कॉलेजवर आली. आमचं काही प्रॅक्टीकल सुरु होतं. नंतर तासभर कानात शब्दच. नंतर रडारडी. हल्ली जीव जरा जास्त लवकर हळवा व्हायला लागलाय सगळ्यांचा. आमच्या मागच्या पिढीनं काय केलं कुणास ठाऊक.

हल्ली जीव जरा जास्त लवकर हळवा व्हायला लागलाय सगळ्यांचा. आमच्या मागच्या पिढीनं काय केलं कुणास ठाऊक.
खर आहे तुमच म्हण्ण ! तेव्हा पत्रे हाच एकमेव अधार होता. होस्तॅलवरच्या माम्याला फार भाव होता.. सारी पत्रे त्याच्याकडे असायची. मी त्यावेळची काही पत्रे अजून जपून ठेवली आहेत. तेव्हा आई - बाबांनी जीवावर धोंडा ठेऊन शिकायला बाहेर ठेवले होते..

नोकिया लुमिया ... उत्तम आहे. देवनागरीचा काहीही प्रोब्लेम नाही [ मी कतारमधे आहे आणि कतारमधेच फोन विकत घेतलाय ] फॉन्टसाईझ मोठा आहे..

मला एक मोबाईल घ्यायचा आहे. - १०- १५ हजार बजेट - अ‍ॅण्ड्रॉईड हवा. विंडोज आवडत नाही.. जमत नाही.. काही म्हणा.. - डिस्प्ले मोठा आवडतो, पण आग्रह नाही. - मेमरी भरपुर हवी. गेम वगैरे खेळत नाही त्यामुळे बाकी सगळं ठीक ठाक चालेल. - कॅमेरा शक्य तितका चांगला हवा. (फ्रंट कॅमेराही चांगला हवाय..) - बॅटरी किमान दिवसभर तरी जावी. - ड्युअल सिम हवा. तर कोणता मोबाईल घ्यावा?

माझ्यामते मोटोरोला जी २ घ्या. फ्लिपकार्टवर किंमत : १२९९९/- Samsung बद्दल मला चांगला अनुभव आला नाही. मी Grand DUOS हा फोन साधारण वर्षभर वापरला, फोन नेहमी hang व्हायचा, फोन रिसीव्ह करता यायचा नाही, रिस्पोन्स टाईम खूप जादा. शेवटी कंटाळुन moto X घेतला, सुपर्ब फोन आहे . अजून कोणताही इश्यु आला नाही. माझ्या मित्रांनी मागील महिन्यात moto X-Gen 2 आणि moto G- Gen 2 हे फोन घेतले. त्यांचा Review देखील चांगला आहे. Review Model Name Moto G (2nd Gen) Model ID XT1068 SIM Size Micro SIM SIM Type Dual Sim, GSM + GSM OS Android v5.0 (Lollipop) Processor 1.2 GHz + Qualcomm Snapdragon 400, Quad Core Display Size 5 Inches Resolution HD, 720 x 1280 Pixels Display Features Corning Gorilla Glass 3 Primary Camera 8 Megapixel Secondary Camera 2 Megapixel Size 70.7x141.5x10.99 mm Weight 149 g ~आसिफ.

सॅमसंग मी गेले ४ वर्ष वापरतेय. माझा अनुभव चांगला आहे. ग्रॅण्ड, प्राईम, निओ असे अनेक फोन दिसत आहेत. कुणी अनुभव सांगु शकेल का?