Welcome to misalpav.com
लेखक: नानबा | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

बारशाच्या घुगर्‍या वाटा. आता परत नाव बदलायला सं मं ला सांगू नको हां. नाहीतर नानबाचं ग्यानबा करून मिळेल! :D :P :-/

आयडी बदलुन मिळतो का? नवीनच कळाल . मी पण बदलायच विचार करतोय .

आयडी बदलुन मिळतो का? नवीनच कळाल . मी पण बदलायच विचार करतोय . अवांतर - हम्म जाऊद्या

सं.मं.- माझ्या नावातला मी पणा घालवू शकाल का? तेवढ झाल्यावर मग नामांतर चार्जेबल करा नो प्रॉब्लेम :)

लेकीन गुलाब को जुलाब काहोगी तो सुन्गना बंद कर देंगे.

इथेच सांगा. मग प्रशांत्/नीलकांत यांना वेळ असेल तेव्हा बघतील. फक्त तो आयडी दुसर्‍या कोणी आधीच घेतला असेल तर काही करता येणार नाही.

ते नाना शी रिलेटेड, नाना, नानबा, नाना चेंगट,नान्या, अवलिया वैग्रे वैग्रे एकच लायीन काय?

ते नाना, नाना चेंगट, अवलिया वगैरे केवळ एकमेवाद्वितिय!!! हे ते दिसत नाहीत म्हणून प्र.का.टा.आ.

न्यू बॉर्न 'नानबा'चे ह्या जगात स्वागत. पुरुषांना नांव बदलायची संधी कधी मिळत नाही. मिपा ती संधी उपलब्ध करून देते आहे ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे.

पटतंय की नाही ते बोला. असो. माझा, कुठल्याही उपायाने, नांव बदलायचा विचार (रादर, अविचार) नाही. लहानपणापासून आहे तेच स्वच्छ नांव सर्वत्र वापरतो.

सगळ्या अनहिता आलो असतो.
अगदी अगदी.. ८X८ चा पाळणा केला असता, त्यात नान्याला घातला असता, आणि चारही बाजूंनी दोन्ही कानात कूर्रररररररररररररर...

चला, नान्याच बारस झालं तर एकदाचं!! उगीच व्हॉट्स अ‍ॅप वर नान्या म्हणायच आणि इकडे प्रथम असला घोटाळाच नको आता :)

ठीक आहे, पण नाना फडणीस नांव घेतलं असतं तर मजा आली असती!

तू पण आलास काय इकडे? स्वागत.... चला पुढच्या डोंबिवली कट्ट्याला अजून एक हरहुन्नरी मेंबर मिळाला आहे.. :)

पण त्याचे प्रयोजन नाही कळले ?
फार काही प्रयोजन नाही. व्हॉट्सअ‍ॅप वर आणि इकडे प्रतिसादात समस्त मिपाजनांनी नानबा हेच टोपणनाव ठेवलं आहे. मग आयडी एक आणि टोपणनाव एक असा घोळ कशाला? म्हणून चेंजलं.. ;)