Welcome to misalpav.com
लेखक: अनिल तापकीर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वा! मला खरतर तुमच कौतुक वाटत अनिल, कारण तुमची मुलगी इतक्या मोकळेपणाने तिच्या भावना तुम्हाला दाखवु शकते. नाहीतर टिनएजर्स बरच काही लपवुन ठेवतात. मुलीच तर कौतुक आहेच, पण तुम्ही तिला योग्यरितीने वाढवता आहात याच जास्त कौतुक आहे.

आवडल . अंवातर - हा लेख इथे टाकण्यापुर्वी मुळ लेखकाची परवानगी घेतली आहे का?(ह घ्या ) भावी संपादक - तथास्तु

कौतुक सगळ्यांनाच आहे तापकीरजी पण उगाच जबरदस्ती कशाला करीत आहात आणि २/४ दिवस तर झालेत लेख कम कविता टाकून इथे मुलीला जितके आयुष्य कळले तेवढे तुम्हाला समजलेच नाही असे खेदाने म्हणावे लागेल. अवांतर :- तुम्ही किती जणांचे कौतुक करता हो तापकीर ? जरा ते पण सांगा कि

कौतुक आपणहून केले गेले तर खरे. असे तोंड वेंगाडून कै फायदा नै.