आता "मआंजावर ठरलेल्या कट्ट्यांना स्त्रियांची उपस्थिती कमी का असते?" असा पुनरेकवार धागा येऊदे ;)
(मक म्याम हल्के घेणे- न घेतल्यास अंमळ लोड इकडे पाठवून देणे)
कमेंटांची भिती माझं खेटर..
आणि स्वतंत्र विभाग काढण्यासाठी जेव्हा पुरूष लोक एका धाग्यावर बोंबा मारत होते तेव्हा तुम्हाला नक्की कुणाच्या कमेंटांची भिती वाटत होती?
पिरा ताई,
लोकांना कुणाच्या कॉमेंटची भीती वाटत नव्हती तर GOLF ( GENTLEMEN ONLY LADIES FORBIDDEN ) अशा प्रतिसादासाठी स्वतंत्र विभाग काढावा असे काथ्या कूट चालले होते. अजूनतरी आपली मिपा संस्कृती स्त्रियांसमोर सभ्य शब्दात बोलावे असे सांगते. आता तुम्ही फोडून सांगा म्हणताय म्हणून सांगितले.
खरे काका..
तोच तर मुद्दा आहे ना.. भिती हे कारण नाहीये "अनाहिता" च्या निर्मिती मागे.. (आणि तसंही, मि.पा वरच्या बायका कमेंटस ना भितील??) जसं तुम्हाला तुमचे विषय आहेत, तसे आम्हाला आमचे.. आम्हालाही आमच्या असभ्य गप्पा मारायच्या असतील तर!?
सो तुम्हाला तुमचा विभाग हवा की नको आणि का हवा ह्यावर बायका चर्चा करणार नाहित (ह्या उलट अनाहिता बद्दल मात्र पुरूषांनी पण हिरीरीने चर्चा केल्या होत्या.. असो..).. पण तुमचा विभाग निघालाच तर त्या मागची कारणं आम्हाला नक्की माहीती असतील.. "घाबरले म्हणुन स्वतःचा विभाग काढला रे.." असले फालतु मुद्दे आम्ही काढणार नाही!
पिरा ताई
अहो बैट मैन चे अजून लग्न झालेले नाही त्यामुळे त्याला बायकांच्या गप्पात कुतूहल असणारच. एकदा लग्न होउदे म्हणजे मग त्या काय गप्पा मारतात त्याबद्दल काहीच स्वारस्य राहणार नाही. बायकांचे आवडते विषय म्हणजे मुले, दागिने किंवा खरेदी आणि मोलकरीण. एकदा त्याला कळूदे मग पहा
कुतूहल तादृश कै नै. किमानपक्षी अनाहितामध्ये प्रवेश मिळवावा इथवर तर नाहीच नाही. अन लग्न न झाले तरी बर्याच पोरींचं संभाषण ऐकलं आहे अन महिलांचंही. तेवढा विदा पुरेसा आहे =))
अनुभव नक्की कशाचा नाही आणि नक्की कशाचा अनुभव इथे रिलेव्हंट आहे पिरा आज्जी?
बैकांचे बोलण्याचे विषय काय असतात हे कळायला लग्न व्हावं लागत असेल तर तो पुरुष दुर्दैवी समजला पाहिजे. लग्न झालं नाही याचा अर्थ आमच्या आसपास स्त्रीजात वावरत नाही असा होत नाही हे तुम्हांस कळेल तो सुदिन. भ्रमाच्या भोपळ्याचे भरीत करून खा जावा जरा =))
कुणाला जळजळ होतेय? माजघर हा शब्द आम्हाला नाही बुवा टोचत.. त्यात वाईट ते काय? आणि हो.. बालसंगोपन, झबल्यांचे डिझाईन, नट्टापट्टा हे ही आमचे लाडके विषय आहेत.. आम्हाला जे आवडतं त्या बद्दल आम्ही खुष आहोत.. आणि माजघरात बसुन निवांत गप्पा मारणेही आमचा आयुष्याचा महत्वाचा भाग आहे.. ह्यात जळजळ कुठे आहे दादा?
ते "हो आहेत या माजघरातल्या गप्पा...तुमाला प्राब्ळम??" वैग्रे वाचून अंमळ जळका वास आला हो तै.
बाकी जळजळ होत नाही ना, मग उत्तमच आहे. तेवढाच इनो वाचला..काय?
प्रतिक्रिया
हे पुढे फुटबॉलच्या पेनल्टीकीक
अहो, उत्सवमूर्ती इस्पिकचा
(No subject)
झकास.
साहेब फोटो चिकटविण्याचा
असे नुसते फोटू नाय पायजे.
फोटोतल्या मिपाकरांची ओळख करून
(No subject)
ओळखपरेड
(No subject)
व्रुतांत ????????????????????
(No subject)
मुवि काका का लत्तात?
>>मुवि काका का लत्तात?
कोणीतरी(लेखक) आतातरी लेख/
Tonight... Was waiting for
ह्यातले
पुणे कट्ट्यांच्या तुलनेत
>>पुणे कट्ट्यांच्या तुलनेत
अगदी अगदी!!
अभ्यास वाढव रे सूड..
अनाहिता कट्टा (कट्टी)?
होतील??? झाले सुद्धा!
हो, असतीलही!! तुमचा सगळा
सोवळ्यातला कार्भार>>>>>
हां मग?
बस का?
हीहीही!
छ्या. काही लोक भांडे लपवून
+१
कमेंटींची इतकी भीती वाटते
कमेंटांची भिती माझं खेटर..
ते नाकावरच्या रागाच्या औषधाचं
"निघता विषय बालिकांचा.. पहा
आम्ही स्त्रीद्वेष्टेविरोधी
मतप्रदर्शन केले असते. पण उगाच
असे व्हायचा प्रयत्न करतो आहे
पिरा ताई,
खरे काका..
पिरा ताई
b + E - बॅ
कुतूहल तादृश कै नै.
"आपल्याला (पक्षी: ब्याट्याला)
अनुभव नक्की कशाचा नाही आणि
अगदी हेच लिहायला आले होते, की
हो आहे सोवळ्यातला कारभार..
जर तसे असेल तर माजघरातल्या
कुणाला जळजळ होतेय? माजघर हा
ते "हो आहेत या माजघरातल्या
तुला लईच जळके वास यायला
Pagination