धुसरिका - व्युत्क्रम
कधितरी झाडांवर सावली पडेल
पण मग सुर्य ढग फ़ाडून टाकेल
अक्कलकोटला जाउन यावं म्हणतो
विषयांतर करू नकोस
विकासाच्या गतीची ऐशी तैशी
चहा पिताना कपात बसली माशी
नुस्तां वेंधळा आहेस असं म्हणुन गेली
कालची फ़ॅटल एरर कोण काढली?
सरता सरता काळ सरेना
काय मस्त खेळती ही सेरेना
मी दोन चार ठिकाणी अप्लाय् केलय
टाटा माझा स्वीकार करा
जातवेद यांना "गरीबांचे शरदिनी" हा पुरस्कार द्यावा अशी सूचना मांडतोतुमच्या सूचनेला बेशर्त ( किती दिवसांनी हा शब्द सापडला, त्यानिमित्ताने ,पूज्य शब्दकर्त्याचे स्मरण झाले , कळ्फलक कंपित जाहला आणि बोटे पाणावली) संमती ! तुमच्या सूचनेला उपसूचना : जीवनभाउना ही एखादा पुर्स्कार द्यावा. त्यांच्या सेवेची जालीय समाजाने अजून म्हणावी तशी दखल घेतली नाही म्हणोन सौम्य णिषेध व्यक्त करुन माझे ४ शब्द संपवतो....