Welcome to misalpav.com
लेखक: अभ्या.. | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

निषेध .. एका मनापासुन लिहिलेल्या लेखाचे असे हिण आणि हिडीस विडंबन केल्याने एक मिपाकर म्हणुन शरम वाटली ;) वाश्या अभ्यंकर ;)

हिण आणि हिडीस ही पण आरजीबीचीच रुपे आहेत. ;) धन्यवाद. . . (वाश्या हे काय असते रे हिण आणी हिडीस? पॉश पॉश हॉटेलात वगैरे दिसते का? ;) )

निषेधाचा णिषेध.. दखल घेण्याजोगे .. हे वाक्य पुन्हा वाचावे.( आमच्या पुण्यात यालाच "छप्परफाड कौतुक" असे म्हणतात !!!!!)

चालू द्या! - हळूच भलतीकडे पहाणारा प्यारे वाईकर ;) स्वगतः हा अभ्या आपले रंग दाखवू लागलाय. लवकर दावणीला बांधायला हवा!

अगागागागागा =)) :yahoo: काय ती प्रतिभा अभ्याशेठ, दंडवत स्वीकारावा _/\_ (अभ्याम्हाराज सोलापुर्कर म्हाराजांचा मेन शेवेकरी) बट्टमण्ण.

अभ्या .. धागा सार्थ झाला रे ! संक्षींचा प्रतिसाद आला !!! हु तु तु तु तु तु............... आता जुन्याच पैलावानांची कब्बडी आणे धोबी-पछाड नव्या म्याट्वर सुरु होणार !

अगदी अगदी.. अभ्या विडंबन पाडणार | दिग्गजांचे प्रतिसाद येणार | परिभाषेचे चर्वितचर्वण होणार | मज्जा येणार "निच्छित" ||

अत्यंत सुस्पष्ट.. अर्थपूर्ण... भावलं मनाला!!!!... अभ्या... कीप इट अप!!!..... || रंगेचिरंतन आरजीबी स्पष्ट || कहे वाईकर सुन भाई साधु, यह दुनिया बडी दिवानी.. जीन्स पहेनके जो तुने मारा ठुमका तो पडोसन की भाभी भवानी!!

>>ओक्के पण हिंदीत तो इफेक्ट पोचत नै म्हणून म्हटलो ह्म्म आमची भाषेवर कमांड नाय राव. तू त्याचं संस्कृत आणि प्राकृत व्हर्जन काढ बरं पटकन !! ;)

रंगकाम उदंड ची सिकला | कलर कॉम्बिनेशन मान चुकतचि गेला | अन मग तया चित्राला | नाक पुसे || ;)

"म्याक्सवेल नामक तंत्रऋषींच्या दृष्टीची परिक्षा घेण्यास त्याआधीची सर्व छायाचित्रे कृष्णधवल रंगातच निर्मिलेली होती. जणू शापच होता तो. अगदी स्वामींचे छायाचित्र काढण्यास गेलेल्या एका छायाचित्रकाराला एका कृष्ण्धवल छायाचित्रामुळे दिडशे वर्षाने मराठी संस्थळावर मोक्ष प्राप्त होईल, कमीत कमी एखादी कंपनी स्थापन होऊन डुबुन पण जाईल असा उ:शाप मिळाला. म्याक्सवेलाने आपले सर्व तंत्रपातिव्रत्य पणाला लावून अर्थात तिन्ही उपपत्तींना पणाला लावून शेवटी आरजीबींना त्रिरंगातून बहुरंगी रुपात जगासमोर सादर केले." - आणि काय अर्थ काढतात "आरजीबीची क्लॅरिटी असेल तर स्वतः भगवंतच काय तर हॉलिवूडातील रम्य तारकाही पडद्यावर येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो" - इतक्या भावपूर्ण विडंबनाच्या समर्थनासाठी तारकांनाही पडद्यावर रंगवणं, कसला भारी विनोद! ह.घ्या. हेवेसांनल. :)

"म्याक्सवेल नामक तंत्रऋषींच्या दृष्टीची परिक्षा घेण्यास त्याआधीची सर्व छायाचित्रे कृष्णधवल रंगातच निर्मिलेली होती. जणू शापच होता तो. अगदी स्वामींचे छायाचित्र काढण्यास गेलेल्या एका छायाचित्रकाराला एका कृष्ण्धवल छायाचित्रामुळे दिडशे वर्षाने मराठी संस्थळावर मोक्ष प्राप्त होईल, कमीत कमी एखादी कंपनी स्थापन होऊन डुबुन पण जाईल असा उ:शाप मिळाला. म्याक्सवेलाने आपले सर्व तंत्रपातिव्रत्य पणाला लावून अर्थात तिन्ही उपपत्तींना पणाला लावून शेवटी आरजीबींना त्रिरंगातून बहुरंगी रुपात जगासमोर सादर केले." - आणि काय अर्थ काढतात "आरजीबीची क्लॅरिटी असेल तर स्वतः भगवंतच काय तर हॉलिवूडातील रम्य तारकाही पडद्यावर येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो" - इतक्या भावपूर्ण विडंबनाच्या समर्थनासाठी पांढर्‍या तारकांनाही पडद्यावर रंगवणं, कसला भारी विनोद! ह.घ्या. हेवेसांनल. :)

या अभ्याला नाय उद्योग! काय क्लॅरिटी अन हॉलिवुड तारका काय बाळबोध लिवलंय! आँ? हा बघतो त्याची चेष्टा करतो. अशाने पुढच्या पिढीला काय शिकवण देणार तुम्ही?

जर हा व्यक्तिगत प्रश्न असता तर माझ्या हरकतीला विचारतो कोण? असे विचार जनमानसावर दूरगामी परिणाम करतात. कांट यू सी धीस? ही भंपक स्टोरी किती युगं चाललीये? ही निरर्थक गुंगी किती लोकांना भ्रमात घेऊन गेलीये. इट इज अ शिअर वेस्ट ऑफ ह्युमन लाईफ, पब्लिक वेल्थ अँड टाईम. तू प्रतिसाद शांतपणे वाचलास तर लक्षात येईल की द डॅमेज इज नॉट अ‍ॅज ग्रॉस अ‍ॅज अ पर्सनल अ‍ॅसॉल्ट. इट इज वेरी सटल अँड डिपली पॉयझनस फॉर द जनरेशन्स टू कम अँड फॉर द नेशन अ‍ॅज अ होल.