Welcome to misalpav.com
लेखक: अभ्या.. | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मूळ धागाकर्त्यानं लिहीलं तर फाऊल नाही ना धरत? - फक्त प्रतिसादासाठी एक खरा ड्यु आयडी घेण्याच्या सीरियस विचारात ;) प्यारे

भंपक स्टोरी???? आरजीबी अर्थात हे रेड ग्रीन आणि ब्ल्यू या तीन प्राथमिक रंगावर आधारलेले मॉड्युल आहे. हे प्रकाशावर आधारित असते. या तीन रंगाच्या मिश्रणातून तयार होणार्‍या सर्व रंगछटा हे प्रकाशनिर्मित चित्रांचे मूलतत्व असते. सुरुवातीला हे कॅथोड रे ट्युब (सीआर्टी) वापरुन निर्मिले जात. सध्याच्या सर्व प्रकारच्या स्क्रीन्स (मोबाईल, टीव्ही, मोनिटर्स) व फोटोग्राफीत हेच मॉड्युल वापरले जाते. फक्त रासायनिक प्रीटिंगमध्ये सीएमवायके हे वेगळे वापरले जाते. अगदी मिपावर इथे दिसणारे सर्व चित्रे फोटो मजकूर हा आरजीबी मध्येच असतो. तीन रंगाच्या वेगेवेगळ्या मिश्रणातून आपल्या डोळ्याला दिसते तसे सजीव चित्र हे मॉड्युल उभे करु शकते. तीनहि रंगाचा पूर्ण अभाव म्हणजे ठार काळा रंग व तीन्ही रंग पूर्ण क्षमतेने असल्यास लक्ख पांढरा प्रकाश असतो. .

(( रंगाने रंगाला रंगाबाहेरुन रंगासारखं फासून टाकणार्‍यांना तर अजुन ते काळेपांढरे आहेत हेच कळलं नाहिए. सबब, ग्यालेक्षीच्या पडद्यापासुन ते सध्यातरी फार लांब आहेत. हिब्रूत त्यांना काय म्हणतात माहित नाहित... इंग्रजीत त्यांना एक विशिष्ट शब्द आहे आणि त्यावर काहि दिवसांपूर्वी मन्याने एक उत्तम धागा काढला होता.)) (स्वगतः म्हन्जे काय कुणास ठाउक?) मुख्य प्रतिसादः अभ्या, भारी लिवलंय. :)

आपुन तर बाबा वाईकर बुवांच्या रसाळ प्रवचनावर तुडुंब खूष आहोत ... मिष्टर बट्ट्मन, व्हाय आर यू हिटिंग फ्रोम नॉन स्ट्रायकिंग एन्ड ? इन लारजर इंण्ट्रेस्ट ऑफ द सोसायटी थिस इज नॉट अलाउड. आइ मीन ग्रेटर गुड ओफ ग्रेटर नंबर ओफ पीपल ! ( लै विंम्ग्रजी शब्द झाले काय ? पण " बेशर्त" हा प्रतिसाद माझाच हाय ) अन अजून एक सांगून ठिव्तो .. आमच्या पैसातैला काय म्हंजे काय सुदीक बोलयचं न्हाय! ( ते संपादक अस्तय .. कवा आय डी उडवलं..एक घाव....)

अन अजून एक सांगून ठिव्तो .. आमच्या पैसातैला काय म्हंजे काय सुदीक बोलयचं न्हाय! ( ते संपादक अस्तय .. कवा आय डी उडवलं..एक घाव....)
आता तुमी तेंच्या मागं असल्यावं आमी पामर ऐडी काय बोलनार म्हना? पण वाटेल तेव्हा ऐडी उडवाय ते काय हुकूम्शा हैत ;)

सुहास.. च्या मताशी सहमत अहे. मी प वर लिहिलेल्या लेखांच , कवितांचं विडंबन करण्याची हि विकृती ताबडतोब बंद करवि. मी प संपादकांनी ह्याच्यात लक्ष घालावे . आणि जे ह्या मताशी सहमत असतील त्यांनी संपादकांना व्य नि करून हि गोष्ट नजरेस आणून द्यवि. मी पण व्य नि करणार आहे

कॉलिंन्ग मनेका गांधी ..( हायत ना अजून ?) इथे प्राण्यांच्याबद्दल तिरस्कृतीजन्य लेखन केले जात आहे. संपादक मंड्ळाचे इकडे लक्ष आहे का ?

केसरी गुहेसमीप मत्त हत्ती मारला ! मत्त हत्ती मारला !!
इथे हत्तींवर मत्त असल्याचा आरोप करून त्यांना मारण्याची भलावण केली जात आहे, तरी संपादकांनी इकडे लक्ष द्यावे ;)

ही आरती लिहीणारे संतश्रेष्ठ वाईकर महाराज कुठे असतात सध्या? ते श्वानरुपाने पुन्हा एकदा भूतलावर अवतरले आहेत अशी वदंता आहे ती खरी आहे का?