खरंच पहिला प्रयत्न असेल तर छोटेखानी लेख खुसखुषीत झाला आहे (फक्त ते शुद्धलेखनाचं तेवढं बघा जमलं तर :-) चांगल्या वाचनाच्या प्रवाहात बरेच भोवरे आले आहेत!)
या मेट्रोने घाटकोपर ते अंधेरि मार्गि आसा अढतळा निर्माण करुन ठेवला कि घाटकोपर ते साकिनाका प्रवासाला जिथे पुर्वि ७ मिनिट लागत होते तिथे सकाळच्या वेळी ४५ ते ५० मिनिट खर्चि पडू लागले
हे मेट्रोचे काम सुरु व्हायच्या आधी अंधेरी-घाटकोपर प्रवासाला ७ मिनीटे लागत होती? मेट्रोचे काम सुरु व्हायच्या आधीच अंधेरी स्टेशन ते सीप्झ या प्रवासाला ३०-४५ मिनीटे लागायची.
मेट्रोचे काम सुरु होऊन त्यात अजुनच भर पडली हे मात्र खरेच!
मेट्रो झाली तरी बाजूचे रस्ते तसेच रहाणार आहेत, ओबडधोबड आणि वेड्यावाकड्या पेव्हर ब्लॉक्सचे! त्यामुळे बस प्रवास तेवढाच किंवा जास्त वेळ घेणार! फक्त मेट्रोनेच गेले तर सात मिनिटांत पोचणार!
हाहाहा. छान लिहिले आहे. पहिलाच प्रयत्न असल्याने शुद्धलेखनाबद्दल काही बोलत नाही. एवढे लिहिण्यासाठी पण किती त्रास झाला असेल त्याची कल्पना आहे. :) पुलेशु.
च्यायला..मला वाटलं पुणे मेट्रो नामक मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळ आहे त्याबद्दल आहे की काय. असो. मुंबैत आज ना उद्या येईलच मेट्रो.
>>हल्लि पाप केले तर बप्पा कान नाहि कापत घाटकोपर ते मरोळ /अंधेरि पट्यात नोकरि मिळऊन देतो
सहमत !! फक्त हे मेट्रोचं खोदकाम नुकतं सुरु झालं आणि आम्ही पुणं गाठलं.
(तब्बल दोन अडीच वर्ष ३४० चा प्रवासी)
प्रतिक्रिया
पहिलाच प्रयत्न आवडला!
@तसा मि या नरख यातनेतुन आता
या मेट्रोने घाटकोपर ते अंधेरि
साहेब
आवडेश . पुलेशु .
आणि
हाहाहा. छान लिहिले आहे.
च्यायला..मला वाटलं पुणे
>>हल्लि पाप केले तर बप्पा कान
.
आली एकदाची , आज आनंदी आनंद