ओकसाहेब, सुंदर माहिती. प्रतिसादांची वाट पाहू नका. इतिहासाच्या या पर्वाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. तेव्हा नि:शंकपणे पुढचे भाग पटापट टाकत रहा. येथे दर वाचक प्रतिसाद देईलच असे नाही, पण वाचक खूप आहेत. पुभाप्र.
महानायक वाचल्यापासून शाळेत शिकलेल्या इतिहासाची मनस्वी चीड आलेली आहे...
त्यानंतर महानायक + कायदे आझम +दुर्दम्य आणि धनंजय कीर लिखित सावरकर हि एकत्र वाचल्यानंतर तर एक प्रकारचा कट्टरपणा आलाय ...
प्रतिक्रिया
धन्यवाद
छान परिचय. धन्यवाद
पु भा प्र असेच म्हणतो!
ओकसाहेब, सुंदर माहिती.
+१
नेताजींच्या बाबत एक गूढ आकर्षण प्रत्येकाला असते. त्यांच्या...
अत्यन्त जिव्हाळ्याचा विषय
नेताजी
धन्यवाद
लेख आवडला .
लेख आवडला