Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा दंगा....धागा क्र. १.....डोंबिवली हे मध्यवर्ती ठिकाण होवू शकते का?

म
मुक्त विहारि यांनी
Sat, 02/15/2014 - 09:09  ·  लेख
लेख
हा धागा फक्त दंगा करायलाच आहे.हा निव्वळ टाइमपास धागा असल्याने वैयक्तिक शेरेबाजी टाळावी. ह्यात कुठलाही स्वार्थ नाही...असलाच तर परमार्थच आहे.जेणेकरून तमाम मिपाकरांना एक २०० ते २५० मी. लांबी असलेल्या फडके रोडचे दर्शन घेता यावे. ह्या निमीत्ताने मला, महारष्ट्राचा तमाम भौगोलिक.ऐतिहासिक आणि सांस्क्रुतिक इतिहास पण समजेल. तुम्हाला डोंबिवली नको असेल तर. मध्यवर्ती ठिकाण म्ह्णून वडगांव बुद्रुक किंवा तळेगांव खूर्द वाटले तरी लिहा. नेहमीच्या पुणे,मुंबई आणि ठाणे करांना खास आमंत्रण.

प्रतिक्रिया द्या
15916 वाचन

💬 प्रतिसाद (112)

प्रतिक्रिया

स
सूड गुरुवार, 02/20/2014 - 17:22 नवीन
तुमच्या डोंबोलीत कशाला आम्ही मरायला येऊ पाडव्याच्या मिरवणुका बघायाला. मिरवणुका आमच्या बदलापूरात पण असतात म्हटलं पाडव्याला!! आणि पोरी अगदी व्यवस्थित नऊवार, केसांचा खोपा त्यावर मोगर्‍याचे गजरे माळून मिरवत असतात. तुमच्या डोंब आळीसारखे रीबॉकचे शूज घालत नाहीत. माताय, बदलापूरचं इथे कोणी तरी आहे का? सपोर्ट करा रे. हे डोंब आळीतले लोक जरा अतीच करतायेत आता. =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/20/2014 - 17:33 नवीन
बघा तुम्हाला मिपाकर शोधावे लागतात.... आम्हाला कितीतरी मिपाकरच न्ह्वे तर माबोकर (माझा पहिला कट्टा माबोकरांबरोबरच झाला होता.) पण भेटतात. एकूण काय? तर डोंबिवली हेच मध्यवर्ती ठिकाण...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अजया गुरुवार, 02/20/2014 - 17:48 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सूड Fri, 02/21/2014 - 10:03 नवीन
>>बघा तुम्हाला मिपाकर शोधावे लागतात.... हो कारण बर्‍याच बदलापूरकरांना मिपा हेच जग वाटत नाही. आम्ही आपले उगा येतो डोकवायला आणि काड्या सारायला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
ज्ञानव गुरुवार, 02/20/2014 - 07:33 नवीन
दोनच गावे असात काय? मिये एक सुचवू? आमच्या वेन्गुर्ल्याक मद्यवर्ती का काय ता ठिकाण करा.. मद्यवर्ती,मत्स्यवर्ती ठिकाण असत...काय मु.वी नू येताव ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/20/2014 - 08:27 नवीन
नक्कीच... आता तर १००%
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव
य
यशोधरा गुरुवार, 02/20/2014 - 17:08 नवीन
अगे बाये माझ्या! वेंगुर्ल्याचे काय तुम्ही? खाडीयेचे फोटो तरी टाकूचे होते.. नंदऽऽन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव
ज
ज्ञानव Fri, 02/21/2014 - 09:45 नवीन
प्रोब्लेम नसा पण कट्टो खंय करुचा ता तरी ठरू दे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Sun, 02/23/2014 - 10:02 नवीन
नसा?? तुमी नाय हो अच्च वेंगुर्लेकर. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानव
अ
अजया Fri, 02/21/2014 - 08:54 नवीन
मध्यवर्ती ठिकाण डोंबिवलीचे कट्टा सम्राट मुवि यांचे हार्दिक हबिणंदन!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 02/21/2014 - 09:04 नवीन
ऐनवेळी नेट गंडल नायतर शतक आमीच केल असत . :-( जाउद्या . शतकी प्रतिसादकर्त्या अजया ताईंचे हार्दिक हाबिणंदण . :-)
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 02/21/2014 - 09:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा