Welcome to misalpav.com
लेखक: मनिष | प्रसिद्ध:
सर्व खवैयांसाठी आज ३१ मार्च २०१४ रोजी, गुढीपाडव्याच्या दिवशी FoodieMagic.com हे केवळ खाण्या-पिण्याला समर्पित असे संस्थळ आम्ही सहर्ष सादर करत आहोत. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमधे ह्या फोरमवर लिहिता येईल. तुमच्या विविध पाककृती, रेस्टारंटचे अनुभव, डायेट किंवा न्युट्रीशन विषयी अधिक माहिती घेऊन अवश्य सभासद व्हा! सभासदत्व पुर्णपणे मोफत आहे आणि तुम्ही तुमचे फेसबुक, गुगल किंवा ट्वीटर अकाऊंट वापरूनही लॉग-इन होऊ शकता. इथल्या एकापेक्षा एक सुगरणींना आणि बल्लवांना आणि माझ्यासारख्या इतर अनेक खवैयांना खास आग्रहाचे निमंत्रण आहे - अवश्य जॉईन व्हा, तिथेही असेच मोकळेपणे आणि भरभरून लिहा. आपण सर्व मिळून आपल्यासारख्याच खवैयांसाठी एक हक्काचे व्यासपीठ बनवू या. तुमच्या सक्रिय सहभागाशिवाय मजा नाहीच; तेंव्हा अवश्य जॉईन व्हा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा! तुमच्या सुचनांचेही स्वागत आहे! इथे रजिस्टर करून जॉईन होता येईल: http://www.foodiemagic.com आपल्या प्रतिकने (गणपा) लाँच पुर्वी काही महत्त्वाच्या सुचना केल्या आणि मदत केली, त्याबद्दल त्याचे खास आभार. :-)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

नविन उपक्रमास हार्दिक शुभेच्छा आणि लगेच मेंबरहि झालोय (वीकेंड पर्यंत धीर धरवलाच नाहि). भेटुच मग.