Welcome to misalpav.com
लेखक: डॉ सुहास म्हात्रे | प्रसिद्ध:
घरच्या बागेतून आणलेली पुष्पांजली (श्रम आणि श्रेय घरच्यांचे, मी केवळ कॅमेर्‍याचे बटण दाबण्याचा धनी ! )...  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .  .

.

.

१५ - १६ एप्रिल २०१४

१९८९ पासून आमच्याकडे असलेल्या डच लिलीच्या एका नविन बाळाची भर आता बागेत पडली आहे...  .  .  .  . मार्च-एप्रिल मध्ये या लिलीच्या प्रत्येक रोपट्याला (कांद्याला) चार फुलांचा एकच पुष्प्गुच्छ येतो. सर्व कळ्या एकाच वेळेस एकाच देठाच्या टोकावर येतात आणि एकामागोमाग एक फुलत जातात. नंतर तो कांदा वर्षभरासाठी झोपी जातो ! निसर्गाचे हे कौतूक अनेकदा पाहूनही दरवर्षी ते त्याच उत्साहाने बघायची ओढ असते :)
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

फुल खिले गुलशन गुलशन! वा भाई व्वा! बहोत ही प्यारा नजारा पेश किया है आपने जनाब! आप सभीके खिदमत मे "प्रहार" ने भी कुछ नजारे पेश किये है, जरा इनपर भी आपकी नजरे डालीये हुजूर! बहरू कळियांसि आला..(फोटो गॅलरी)