Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिसळपावचा नवा दृष्यानुभव

ध
धर्मराजमुटके
Mon, 05/05/2014 - 11:38
🗣 61 प्रतिसाद
काल विश्रांती अवस्थेत गेल्यानंतर मिसळपाव समोर आले ते बदललेल्या स्वरुपातच. मिसळपावचा नवा लोगो (किंवा नावाचा टाईप) आवडला. एकदम रेट्रो टाईप. नवा फाँट देखील सुबक दिसतोय. पण मला नवीन आलेले प्रतिसाद लाल टाईपात दिसत नाहियेत (उदा. ३ नवीन प्रतिसाद) . कुणाला ही अडचण जाणवतेय काय ? अजून काय काय बदल झाले आहेत ?

प्रतिक्रिया द्या
25313 वाचन

💬 प्रतिसाद (61)
म
मराठी_माणूस Tue, 05/06/2014 - 16:57 नवीन
मराठीत टंकले जात नाही. दुसऱ्या संकेत स्थळाची मदत घ्यावी लागते
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 05/06/2014 - 17:21 नवीन
मला आयई वर हा प्रॉब्लेम येत होता. इतर ब्राउझर्सवर नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
म
मराठी_माणूस Wed, 05/07/2014 - 17:34 नवीन
क्रोम वापरून पाहीला , त्यात टंकायला खुप त्रास होतो. सध्या दुसऱ्या एका संस्थाळ वरून टंकणे सोपे जाते. त्या संस्थाळ वर आयई मस्त चालतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सखी Tue, 05/06/2014 - 18:39 नवीन
नविन रुपाची सवय होते आहे हळुहळु. 'दखल' चा बॉक्स आणि लिंक आणि अनाहिताची नोंद असणारा बॉक्स एकदम खाली गेला आहे उजव्या कोपर्‍यात, तो परत 'हॉटेलात आलेली माणसं' याच्या खाली आणता येईल का?
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Tue, 05/06/2014 - 21:01 नवीन
स्वगृह आणि नवीन लेखन यांच्या नावांची वा जागांची अदलाबदल करता येईल का? किंवा त्या नवीन लेखनला स्वगृहच्या बाजूला तरी आणून बसवा. नवीन लेखन उघडायचे असते पण स्वगृहावरच टिचकी मारली जाते. :(
  • Log in or register to post comments
ब
बोबो Wed, 05/07/2014 - 06:06 नवीन
नवा लुक आवडला...
  • Log in or register to post comments
क
काव्यान्जलि Wed, 05/07/2014 - 12:26 नवीन
नवीन लूक मस्त आहे...
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Wed, 05/07/2014 - 12:41 नवीन
माझ्या पिसिवर मिपाचा नविन लोगो दिसतचं नाहीये.. *cray2*
  • Log in or register to post comments
अ
अक्शु Wed, 05/07/2014 - 19:47 नवीन
माझ्यापण संगणकावर दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता चौगुले
श
शिद गुरुवार, 05/08/2014 - 10:37 नवीन
मला देखील पिसी वर IE व Chrome browser वापरुन मिपा चा जुना लोगो'च दिसतोय पण मोबाईल वर नविन लोगो दिसतोय. पण मिपाचा नवा फाँट व नविन रुप एकदम झक्कास्स आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता चौगुले
म
मदनबाण Fri, 05/09/2014 - 12:14 नवीन
खरडवहीत टुलबार हवा आहे,फार पूर्वी खरडवहीत व्हिडीयो डकवण्याची / फोटु लावण्याची आणि लिखाणाची सुद्धा सोय होती... ती पुन्हा मिळाली तर लय आनंद होइल. स्वतःची खरडवही डेकोरेट करण्याची मजाच काही और होती.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा