Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शहीद म्हणजे काय ?

प
प्रसाद गोडबोले यांनी
Tue, 05/06/2014 - 16:45  ·  लेख
लेख
नुकताच एसकाळवर हा लेख पाहिला माझ्या शहीद पित्याचा अपमान कधीच विसरणार नाही ह्या निमित्ताने शहीद म्हणजे नक्की कात ह्यावर जरा चर्चा करुयात ... कोणाला शहीद म्हणायचे कोणाला देशद्रोही कोणाला माथेफिरु कोणाला मौत का सौदागर अशा जरा व्याख्यांवर चर्चा अपेक्षित आहे . नोट : धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ...अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल :D

प्रतिक्रिया द्या
38706 वाचन

💬 प्रतिसाद (68)

प्रतिक्रिया

प
पैसा Tue, 05/06/2014 - 16:47 नवीन
मी रात्री गस्त घालणार नाय! आताच सांगून ठेवते!
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 05/06/2014 - 16:52 नवीन
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना शहीद मानतो.राष्ट्राचे, जनहिताचे काम करताना ज्यांनी आपला जीव धोक्यात असताना देखील काम चालू ठेवले व त्यात ज्यांना अनैसर्गिक मृत्यू आला ते शहीद.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/06/2014 - 16:59 नवीन
.राष्ट्राचे, जनहिताचे काम करताना ज्यांनी आपला जीव धोक्यात असताना देखील काम चालू ठेवले व त्यात ज्यांना अनैसर्गिक मृत्यू आला ते शहीद.
>>> मग अफजल गुरुलाही शहीद मानता येईल की .... रादर आजाद कश्मीर वाले तसे मानतातही :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रकाश घाटपांडे Tue, 05/06/2014 - 17:14 नवीन
हो, त्यांच्या दृष्टीने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मंदार दिलीप जोशी गुरुवार, 05/08/2014 - 11:35 नवीन
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना शहीद मानतो>>. तुमच्या दॄष्टीने :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
आ
आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 18:05 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मंदार दिलीप जोशी गुरुवार, 05/08/2014 - 11:35 नवीन
आम्ही डॉ नरेंद्र दाभोलकरांना शहीद मानतो.>> :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मैत्र गुरुवार, 05/08/2014 - 12:28 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
प
प्रसाद गोडबोले Tue, 05/06/2014 - 16:57 नवीन
शहीद म्हणलं की सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर येतात ते मदनलाल धिंग्रा ... मग खुदीराम बोस ...अनंत कान्हेरे ! पण आज ह्या लोकांची कोणी आठवण ही काढत नाही.. ... आज आपल्याच तमीळ बाधवांच्या बाबत निष्ठुर वागणारे राजीव गांधी शहीद ठराहेत.... ....कालाय तस्मै नमः !
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 05/06/2014 - 17:42 नवीन
काय सांगता? आजकाल शहीद शब्द चालतो काय? शहीद हा शहादत म्हणजे इस्लामसाठी मृत्यू पत्करणारा या अर्थाने निर्माण झालेला शब्द आहे तो आपल्या हुतात्म्यांना वापरू नये असे वाटते. हुताशनीतील आहुती या अर्थाने मदनलाल धिंग्रा प्रभृतींना हुतात्मा म्हणावे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
श
शेखर Tue, 05/06/2014 - 21:37 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
न
नानासाहेब नेफळे Tue, 05/06/2014 - 17:04 नवीन
कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता जो इतरांसाठी स्वतःचे प्राण देतो तो शहीद.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 05/07/2014 - 18:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/07/2014 - 20:51 नवीन
कोणत्याही ऐहीक भौतिक आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता जो इतरांसाठी स्वतःचे प्राण देतो तो शहीद.
मग नथुराम पण शहीद ठरेल की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
आ
आत्मशून्य Wed, 05/07/2014 - 21:44 नवीन
म्हणताय की आणखी दुसरा अर्थ अभिप्रेत आहे ? असो शहीद म्हणजे अशी व्यक्ती जी देशासाठी, त्यातील लोकांसाठी माथेफिरु वैचारीकतेला बळी न पडता प्रसंगी स्वतःचे प्राणही अर्पून जाते ती व्यक्ती शहीद असा माझा समज आहे. (शब्दशः अर्थ माहीत नाही). शहीद विषयावर धागा तो सुधा "जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही .." असे लिहुन या विषयाचे गांभीर्य घालवायचा किळसवाणा प्रयत्न बघुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नानासाहेब नेफळे Fri, 05/09/2014 - 08:25 नवीन
नथुराम शहिद
कसा हो?? जो इतरांसाठी प्राण देतो तो शहीद असे म्हंटलेलय , नथुराम कोणासाठी मेला? संघासाठी?... त्यांनी तर हात वर केले होते.आमचा त्याच्याशी काही संबंध नाही असे सांगितले. सावरकरांसाठी??... त्यांचा गांधीहत्येशी कोणताही संबंध नाही असे तेच स्वतः कोर्टात म्हणाले होते. ब्राह्मण हिंदू वगैरेंसाठी??... त्यांनी तर असा कोणताही आदेश नथुरामला दिला नव्हता. स्वतःच्या अतिरेकी विचारातून इतरांचा निघृण खून करणे व त्याचा आळ इतर समाजावर यावा यासाठी दाढी वाढवून, सुंता करणे याला माथेफीरुपणा म्हणतात, शहिद होणे नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/09/2014 - 12:44 नवीन
अखंड भारत नावाचे एक हिंदुराष्ट्र होते ...त्या लोकांसाठी नथुराम हा शहीद होता ...पण आता ते राष्ट्रच उरले नाही त्यामुळे नथुराम शहीद ठरणार नाही ... अजुनही अखंडभारताचे वेडे स्वप्न पाहणारे काही लोक आहेत म्हणे त्यांच्या साठी कदाचित तो शहीद असावा ...नक्की कल्पना नाही . नोट : मी अखंड भारतवादी नाही उलट सावरकर-संघ आदी प्रभृतींना न जुमानता बापुंनी ज्या योग्य प्रकारे फाळणी घडवुन आणली त्याबद्दल त्यांच्या विषयी आदरच आहे ! इथे १५-२०% आवरत नाहीत ३५-४०% असते तर वाटच लागली असती !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
न
नानासाहेब नेफळे Fri, 05/09/2014 - 13:37 नवीन
अखंड भारताने नथुरामला बडीशेप दिली होती काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/09/2014 - 16:25 नवीन
अं...हं ... गांजा दिला असावा कदाचित !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
अ
अनुप ढेरे Fri, 05/09/2014 - 13:38 नवीन
१५-२०% आवरत नाहीत
कोण ओ कोण.. नक्की कोणाबद्दल बोलताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
निनाद मुक्काम … Wed, 05/07/2014 - 22:48 नवीन
म्हणून ह्या अर्थी आत्मघाती हल्लेखोर तालिबान काही लोकांना शहीद वाटतात. पंजाबात व तामिळनाडू, महाराष्ट्र येथे तेथील लोकात शहीद म्हणून ओळखले जाणारे भारताच्या कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरतात. मुशरफ म्हणूनच गेला आहे. एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो. तेव्हा तुम्ही कोणत्या चष्म्यातून पाहतात ते महत्वाचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
त
तुमचा अभिषेक गुरुवार, 05/08/2014 - 20:35 नवीन
एका देशासाठी दहशतवादी असलेला दुसर्या देशासाठी स्वातंत्र्य सैनिक असतो. दहशतवादी हा स्वताच्या स्वातंत्र्यासाठीच लढत असेल असे गरजेचे नसते. समोरच्यावर वर्चस्व मिळवण्यासाठी लढत असेल आणि त्यात त्याचा बळी गेला तर त्याला शहीद नाही म्हणता येणार. कसाब हा कोणासाठीही शहीद झाला नाही. अगदी इस्लामसाठीही शहीद झाला नाही. कारण इस्लामच्या स्वातंत्र्यावर कोणी गदा आणली नाही की त्याविरुद्ध लढताना त्याने आपले प्राण गमावले. इस्लाम खतरेमे अशी आपणहूनच बांग देऊन आत्मघाताचा मार्ग स्विकारणार्‍यांना शहीद हा शब्द अनफिट !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
ज
जेपी Tue, 05/06/2014 - 17:13 नवीन
ते गांधी परिवार स्वत:च्या चुकुने मेलय . फुकनीच काय शहिद बिहीद नाय. बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता मध्ये वाचल का? साँडर्य हत्या : भगतसिंग निर्दोष असल्याचे सिद्ध पाकिस्तानी पोलीसांचा निर्वाळा
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/06/2014 - 17:47 नवीन
+५०००००००००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मंदार दिलीप जोशी गुरुवार, 05/08/2014 - 11:36 नवीन
ते गांधी परिवार स्वत:च्या चुकुने मेलय . फुकनीच काय शहिद बिहीद नाय.>> अनुमोदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मंदार दिलीप जोशी गुरुवार, 05/08/2014 - 11:38 नवीन
बाकी भगतसिंगबद्दल आज लोकसत्ता मध्ये वाचल का? साँडर्य हत्या : भगतसिंग निर्दोष असल्याचे सिद्ध पाकिस्तानी पोलीसांचा निर्वाळा >> (१) त्यासाठी पाक पोलिसांच्या सर्टीफिकेटची गरज नाही (२) निर्दोष याचा अर्थ त्याने सँडर्सचा खून केलाच नाही असा होतो. खून केला तरच तो हुतात्मा. त्याने खून केलाच आहे अशी आमची खात्री आहे. आणि तेच योग्य आहे (खून करणे त्याने)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
त
तुषार काळभोर गुरुवार, 05/08/2014 - 13:37 नवीन
सध्या भगतसिंग यांच्या निर्दोषत्वाचा मुद्दा पाकिस्तानात (आणि अर्थातच भारतात) गाजतोय. कुणीतरी तत्कालीन एफ आय आर ची एक प्रत मागवली आणि त्यात म्हणे भगतसिंग यांचे नावच नाही. अर्थात भगतसिंग हे निर्दोष होते. मग त्यांनी जे कॄत्य केले(जे तत्कालिन सरकारने व न्यायव्यवस्थेने गुन्हा ठरवले), व ज्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले, ते त्यांनी केलेच नव्हते का? मग तरीपण त्यांना देशभक्त/क्रांतिकारक म्हणायचे का? आणि जर या न केलेल्या कॄत्याबद्दल त्यांना फाशी दिले गेले असेल, तर त्यांना 'शहीद' म्हणायचे का? महत्वाचे: मला भगतसिंग यांच्याबद्दल, त्यांच्या क्रांतिकार्याबद्दल, स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान आहेच. पण हा जो त्यांना निर्दोष ठरवण्याचा अट्टाहास/प्रयत्न चालू आहे, त्याने काय साध्य होणार आहे ? जे कॄत्य त्यांनी केले म्हणुन अभिमान वाटतो, ते त्यांनी केलेच नाही, हे सिद्ध करून त्यांच्या विषयीचा अभिमान वाढेल की कमी होईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/08/2014 - 14:20 नवीन
रोचक अन योग्य शंका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/06/2014 - 17:28 नवीन
धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ... अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल Biggrin>>> *ROFL* ================== धाग्याची.. सुर..वात! Image removed. मध्य Image removed. अंत Image removed. *lol* ========== . . . . . . . . . . . . . . . . Image removed.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/06/2014 - 18:05 नवीन
>>अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल आपणही कधीतरी स्त्रीआयडी होतात म्हटलं गिर्जाकाका!! =))))
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 05/06/2014 - 18:07 नवीन
आणि हो. जिलेबी नसून जिलबी असतंय ते!! .....आणखी किती अवांतर हवंय बोला. माताय अवांतर करण्यात तर आपण संक्षींना पण हार जाणार नाय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 05/06/2014 - 19:52 नवीन
@स्त्रीआयडी होतात म्हटलं गिर्जाकाका!! >>> =)) अरे....खरच की!!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
आ
आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 18:10 नवीन
म्हणजे नक्कि काय झाले की तिथे शांतीसेना पाठवायचा निर्णय घ्यावा लागला ? कोणी उहापोह करेल काय ? मानवी हक्काचे कारण पुढे करत साधा श्रीलंका ताब्यात ठेवणे आपल्याला जमले नाही ?
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/06/2014 - 18:56 नवीन
राजीव गांधी हत्या=श्रिलंकेमधे शांतीसेना पाठवली, आपल्याचं तमिळ लोकांना मारलं त्याचा बदला म्हणुन झाली. तस्मात शहीद होऊ शकत नाहीत. ईंदिरा गांधी हत्या= भिंद्रनवाले प्रकरण नडलं. शहिद नाही. म. गांधी= सतत हिंदुंच्या विरोधात भुमिका घेत राहीले. तुम्ही यंव केलं नाही तर मी उपोषण करीन तुम्ही त्यंव केलं नाही तर मी उपोषण करीन असं सतत ब्लॅकमेल केलं. पाकिस्तानला केलेली मदत भोवली. शहिद नाहीत. श. लाला लजपतराय= माझ्या माहितीमधला एकमेव शहिद कॉंग्रेस नेता. ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला. शहीद आहेत कारण स्वत:च्या प्राणाची पर्वा नं करता ब्रिटिशांचा विरोध केला. श. भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव- खरे शहिद. आत्मकेंद्रीत राजकारणाचे बळी. काँग्रेस चं आणि गांधी घराण्याचं कोणीही शहिद नाही. स्वतःच्या चुकांचे बळी.
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Tue, 05/06/2014 - 19:05 नवीन
या न्यायाने जनरल वैद्य कोण ठरतात आपुलिया नजरेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 05/07/2014 - 04:03 नवीन
बळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/07/2014 - 14:53 नवीन
+००७
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
आ
आत्मशून्य Wed, 05/07/2014 - 21:35 नवीन
मग या न्यायाने इंदीरागांधी सुधा देशाच्या अखंडतेसाठी बळी गेल्या असे ठरत नाही काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
च
चौकटराजा Wed, 05/07/2014 - 03:42 नवीन
शहीद काय , देशभक्त काय, देशद्रोही काय ही सर्व आपल्या दृष्टीकोनाची लीला आहे. माझ्या मताने कोणत्याही उद्देशाने कार्य करत असताना त्या कार्याची प्रतिक्रिया म्हणून मृत्यू आल्यास त्याला शहीद म्हणता येणार नाही. ही व्याख्या अनेकाना पटणार नाही.या दृष्टीकोनाने सैनिक, राजकारणी, क्रांतिकारक कोणीही शहीद ठरणार नाहीत. तर पंजाबमधे जे निरपराध लोक अतिरेक्यांकडून मारले गेले ते शहीद ठरू शकतात. कोणत्याही युद्धात मग ते सैनिकांचे असो वा क्रांतिकारकांचे वा राजकारण्यांचे दोन्ही बाजूनी युद्ध हा एक अपराधच आहे. त्यात दोन्ही बाजू दोषी असतात.त्याचवेळी युद्ध होत असते.
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 05/07/2014 - 04:14 नवीन
जास्तं वटवट करून संपादकांना रात्रपाळी घडवणारे आयडी अनेक संकेतस्थळावरून दुसर्या सकाळी गायब होतात त्याला 'शहीद होणे ' म्हणतात.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 05/07/2014 - 14:50 नवीन
रात्रपाळी >>> =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
प
पैसा Wed, 05/07/2014 - 16:20 नवीन
पण हे शहीद आयडी नंतर "वासांसि जीर्णानि यथा विहाय" म्हणत दुसरे कपडे घालून येतातच परत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 05/08/2014 - 09:28 नवीन
अप्रुव्ह कसे काय होतात? आणि लेजिटिमेट आयडी चार चार महिने रखडतात. मग मुळात इतर संस्थळांसारखे तत्काळ सदस्यत्व का देत नाही ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिलीयन रायडर गुरुवार, 05/08/2014 - 09:45 नवीन
+१ पुर्वी सुद्धा हे एकदा विचारुन झालय.. तरीही अजुन एकदा.. सरळ सरळ डु आयडी आहेत हे कळत असताना ते अप्रुव्ह कसे होतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/08/2014 - 10:49 नवीन
सरळ सरळ कळत असलं तरी 'प्रुव्ह' करता येत नसल्याने 'अप्रुव्ह' होत असावेत !! *scratch_one-s_head*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 11:00 नवीन
समजा एखाद्याला स्प्लिट पर्सनेलिटी विकार आहे व त्यामुळे त्याचे दोन आयडी असतील तर ते डु आयडी ठरतील काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/08/2014 - 11:31 नवीन
स्प्लिट पर्सनेलिटी असेल तर ते डु आयडी आपापसातच भांडतील ना!! *lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य
प
पैसा गुरुवार, 05/08/2014 - 12:18 नवीन
:ROFL:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
प
प्यारे१ गुरुवार, 05/08/2014 - 12:33 नवीन
एका गंभीर धाग्यावर अशा प्रकारे अत्यंत ज्येष्ठ मिपाकरांकडून (बाकीचं अध्याहृत) विनोद केला गेलेला पाहून एक सामान्य मिपाकर म्हणून शरम वाटली. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
आ
आत्मशून्य गुरुवार, 05/08/2014 - 13:04 नवीन
आत्मलज्जा भये आपल्यास जो क्लेश झाला त्याबद्दल दिलगीरी म्हणून समस्त मिपाकरांनी 1 मिनिट शांतता पाळावि असा प्रस्ताव सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा