शहीद म्हणजे काय ?
नुकताच एसकाळवर हा लेख पाहिला
माझ्या शहीद पित्याचा अपमान कधीच विसरणार नाही
ह्या निमित्ताने शहीद म्हणजे नक्की कात ह्यावर जरा चर्चा करुयात ... कोणाला शहीद म्हणायचे कोणाला देशद्रोही कोणाला माथेफिरु कोणाला मौत का सौदागर अशा जरा व्याख्यांवर चर्चा अपेक्षित आहे .
नोट : धागा मुळातच जिलेबी प्रकारातील असल्याने अवांतरात नेल्यास काही हरकत नाही ...अगदी २-४ अनाहिती ओव्या आल्या तरीही चालेल :D
काही हुशार मंडळी या 'शहीद' प्रकरणातून आपला फायदाही करून घेतात.कलावंत, लेखक आदि मंडळी पण या वाहत्या गंगेत हात धुवून घेतात.याचा रोख या लेखावर्ही आहे असा सौंशय येतोय =))