Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

अ — अत्रुप्त आत्मा, Sun, 09/21/2014 - 20:23
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू... असला तरिही दगड मारण्या तयार भारी खाटुक म्यानी भाषाSभक्षी मधेच येऊन तांब्या ओढी शब्द प्र'भावी असले तरिही मनात याच्या अट्टल खोडी =)) कसे दुष्ट हे सारे जमले मम आत्म्याला क्लेशच देती परस्परांच्या संगनमतीने खरड्वहीतुन दगड मारती मी ही आता कवने रचुनी तैय्यारी ती पुरती केली बघता बघता शब्द जुळोनी फिरला तांब्या,जिल्बी झाली! =)) ======== lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif

प्रतिक्रिया द्या
27388 वाचन

💬 प्रतिसाद (108)
आ
आदूबाळ Mon, 09/22/2014 - 18:55 नवीन
अ‍ॅक्टिव्हा? मागे बुवांनी एलिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा पेप्रात झळकलेला फटू चिकटवला होता. @ब्याट - आरती फक्कड जमलीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Mon, 09/22/2014 - 19:05 नवीन
लिमिनेटर किंवा तत्सम रानटी वाहनावरचा
आमच्या हत्तीला रानटी म्हंटल्याबद्दल जोरदार निषेध
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्यारे१ Mon, 09/22/2014 - 19:11 नवीन
बुवांनी बायडी बदललीये बहुतेक. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/22/2014 - 19:05 नवीन
लय भारी ! आता संमंने "आखिल वैश्विक मिपा शीघ्रकवी संमेलन" संयोजित करण्याचे मनावर घेतलेच पाहिजे ! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
किसन शिंदे Tue, 09/23/2014 - 05:42 नवीन
:D :D अफाट लिवलंय रे बॅट्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 06:12 नवीन
ही आर्ती फुड्च्या येळच्या आर्ती संग्रात छापणेत येइल. कल्जी नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/22/2014 - 15:20 नवीन
=)) सही पण सही आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
आ
आंबट चिंच Mon, 09/22/2014 - 11:13 नवीन
ओ आत्मुदा आता जिलब्या बस झाल्या आम्हला लाडू पाहिजेत आता.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 09/22/2014 - 11:44 नवीन
लाडू खाल्ले तर चिंचेचा आंबटपणा निघून जाईल की हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंबट चिंच
म
मुक्त विहारि Mon, 09/22/2014 - 18:54 नवीन
गलत... आधी लाडू आणि मग थोडे दिवसांनी, चिचा आणि बोरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सूड Mon, 09/22/2014 - 18:57 नवीन
>>आधी लाडू आणि मग थोडे दिवसांनी, चिचा आणि बोरे. नोत नेचेस्सर्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
सूड Mon, 09/22/2014 - 12:14 नवीन
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी केलेले काव्य !! >>फिरला तांब्या,जिल्बी झाली! अच्छा!! मला अजूनपर्यंत वाटत होतं की चकली बिघडली की कडबोळं करतात तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/22/2014 - 12:25 नवीन
@तसं काव्य बिघडलं की जिल्बी होते.>>> बास की आता!!!!!!!!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
प
प्रचेतस Mon, 09/22/2014 - 12:53 नवीन
ही जिलबी कुंथून कुंथून पाडलीत का एकाच फ़टक्यात तांब्या गरागरा फिरवून पाडलीत म्हणे?
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 09/22/2014 - 13:22 नवीन
@ तांब्या गरागरा फिरवून पाडलीत म्हणे?>>> Image removed. निरर्थकतेचा ................... विजय असो!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 09/22/2014 - 13:00 नवीन
आजकाय शिघ्रकवितेचा व्हायरस जोरात पसरला आहे.... डेंगीला टक्कर देऊन आहे असे समजते ! =)) गुर्जी तुमाला पण चावला काय ? लय भारी कविता !
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 09/22/2014 - 13:06 नवीन
" अशी पाखरे येती, आणिक जिलबी पाडूनी जातीईईई, दोन टग्यांची भांडणे होता दोन टग्यांची भांडणे होता बघे खदखदुनी हसती, अशी पाखरे येती..... ||क्रमश:||
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 09/22/2014 - 13:37 नवीन
कडक जिल्बी !
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Mon, 09/22/2014 - 15:09 नवीन
:-)
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/22/2014 - 18:53 नवीन
आहे तृप्त तरी तयास म्हणती, अत्रुप्त किं कारणी दर्पण सर्पण अर्पणोनि अवघे, पाडीत जिल्ब्या झणीं.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 09/22/2014 - 18:56 नवीन
खरडफळ्यावरचा धांगड-धिंगा बोर्डावर आला...
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 09/22/2014 - 19:00 नवीन
डोईवरती कढई, हाती घेऊनी झारा तांब्या फिरवी बघा आत्मू हा गरागरा :P Image removed.
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 09/23/2014 - 03:36 नवीन
हे नक्कीच अभ्याचं काम असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/23/2014 - 07:36 नवीन
काम अभ्याचं .. डोकं अगोबाचं ! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ज
जेपी Tue, 09/23/2014 - 05:50 नवीन
काय आरती चालली आहे एक दुर्स्याची =))
  • Log in or register to post comments
ध
धन्या Tue, 09/23/2014 - 08:08 नवीन
आरती आत्मूबुवा वाहन हे आक्टीवा घालूनिया हो मांडी कशी चालविता देवा आरती आत्मूबुवा || धृ || आम्ही सारे अडाणभोट काही कळेना हो आम्हा करुनिया तुमची सेवा देवा विनवितो तुम्हा आरती आत्मूबुवा || १ || तुमच्या साधूवाण्याची असे कथा हो वेगळी नौका ती न हो बुडता तया सद्बुद्धी ती झाली आरती आत्मूबुवा || २ || मिळता ती संधी तुम्हा करता प्रबोधन हो देवा आम्हा पुस्तक पंडितांना वाटतो तुमचा हो हेवा आरती आत्मूबुवा || ३ || म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध आरती आत्मूबुवा || ४ ||
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Tue, 09/23/2014 - 08:11 नवीन
या धाग्यातल्या सर्व आरत्या एकत्र करून एक आरती पुस्तक छापूया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ट
टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 09:01 नवीन
_/|\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
ब
बॅटमॅन Tue, 09/23/2014 - 09:33 नवीन
निव्वळ थोर _/\_ धन्यानेही या निमित्ताने आपल्या विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 09/23/2014 - 11:08 नवीन
धनाजीराव.... जबरीच हो! __/\__ आणि या सांगते'साठी विशेष आभार! Image removed.
म्हणती जन तुम्हा दांभिक परी अंतरी हो तुम्ही शुद्ध म्हणे धन्या हा यथामती ज्याने जाणले तो हो बुद्ध
=========================== @विडंबनशस्त्रावरची धूळ झटकली हे पाहून आनंद वाटला.>>> आणि खाटुकमॅनास +++१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विजुभाऊ Tue, 09/23/2014 - 10:09 नवीन
जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा तुमचा काय विचार वर्णावा नामा मुखे आणी फेस लिहोनी भाषा नाना संस्कृत उर्दू कन्नड काहीही म्हणाना. काडीसारुनी होता हळूच पळ काढाना वाढे स्मित वदनी मग पॉपकॉर्न खाताना जयदेव जयदेव जय श्री ब्याट्यामामा
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 09/23/2014 - 13:13 नवीन
हरे आत्मा हरे आत्मा हरे हरे हरे आमची कॉमेंट येते तेंव्हा मुखी मूग भरे ..... कारे ब्याट्या कारे धन्या कारे कारे कारे ? बुवाचा असा छळ करता नाही हे बरे .... आता कोणाला जमेल तर मंत्र पुष्प येउन द्या ! नमो व्रात्यपतये आत्मू दादाय नमो नमः
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 09/23/2014 - 17:07 नवीन
सगळ्या आरत्या दिवळी अंकात टाकाच अशी संपादकांना णम्र विणंटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्यारे१ Tue, 09/23/2014 - 17:11 नवीन
>>> दिवळी जुन्या घरांच्या जाड भिंतींमध्ये छोटे १.५ फुट बाय १.५ फूट आणि साधारण १ फुट खोल असा कप्पा असे. त्याला दिवळी म्हणत. बहुतेक संध्याकाळी/ रात्री दिवे/कंदिल/ चिमण्या ठेवण्यासाठी त्यांचा वापर होत असे. ते आठवलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सस्नेह Wed, 09/24/2014 - 09:10 नवीन
आरती संग्रह दिवाळी अंकात आलाच पहिजे ! !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 09/24/2014 - 19:57 नवीन
:D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
न
निश गुरुवार, 09/25/2014 - 14:08 नवीन
गुरुजी आले परत घेऊनी तांब्या पाडी कविता फार सुंदर. गुरुजी तांब्या ब जिलबी उत्तम. बॅटमॅन साहेब व धन्यासाहेब तुमचया कविता फार उत्तम.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... गुरुवार, 09/25/2014 - 19:34 नवीन
वा वा गुर्जि ..वल्लि धन्या काका आणि सुड काका आणि ते खाटु़क कोण ते कळ्ळं नै .. पण .. ' रचता कवणे जिल्बी होइ अगोबा करी खाण्याची घाई काकाहि माझे जिल्बीवेडे जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई =))
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 09/25/2014 - 20:09 नवीन
@जिल्ब्या जिल्ब्या जिल्ब्याच बाई >>> =)) बालिका आली!!! =)) धूम धूम धमाल!!!!!! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...
अ
अजया Fri, 09/26/2014 - 04:16 नवीन
अाता अारती पैैसाताईची!! ॥ अारती पैसाताईची ॥ जय देवी पैसाताई,मिपा संपादिनी भक्तांना पावसी ट्रोलांवर तू धावसी॥ अनाहिते पाठी उभी राहसी टवाळां धपाटे घालसी कर्तरी वापरोनी संपादना तू करिसी॥१॥ कधी विनोद साधण्या कि.ती.शहाणी तू होशी कधी सुबक भाषेत लिखाण करिशी कधी काड्या तू सारिशी कंपुबाजांसोबत कधी मौजा तू करिशी ॥२॥ जय देवी पैसा ताई..
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 09/26/2014 - 06:06 नवीन
भारी! मिपा आरती संग्रह झाला! आणि तुझ्यात ही पण कला आहे हे माहिती नव्हतं! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सूड Fri, 09/26/2014 - 13:04 नवीन
'अश्विन शुद्धपक्षी'सारखी ओढून ताणून म्हणायची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 09/26/2014 - 13:08 नवीन
कशीही म्हणा तुम्ही,कोण येतंय ऎकायला तुमचं? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 09/26/2014 - 13:13 नवीन
@कोण येतंय ऎकायला तुमचं?>>> Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सूड Fri, 09/26/2014 - 13:31 नवीन
तुमचंही खरच म्हणा!! जिथे लिखाणातच दम नाही चाल कशीही लावली तरी असा काय उजेड पडणार आहे!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 09/26/2014 - 14:16 नवीन
हो ना,तुमच्या कुजकट लिखाणातला दम आमच्या सरळ लिखाणात कसा येणार?आणि तुमचा उजेड तेवढाच पडणार म्हणा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 14:19 नवीन
९९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ब
बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 14:20 नवीन
१००!!!!!!!!!!!!!!!!!!! बुवा हबिणंदण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्यारे१ Fri, 09/26/2014 - 14:27 नवीन
थिस इस चेअतिन्ग. नोत फैर. बूस्ट (इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी वालं ) द्यायचं रे कुणाला तरी. आपणच खेळत बसलं तर ५०१ सहज होतील की :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 09/26/2014 - 14:29 नवीन
च्यायला. २ तर प्रतिसाद टंकले. कुणीही आत्मशतकोत्सुक मिपाकर हेच करेल. ;) अन ५०१ होत नसतात. संमंची बहुधा प्रतिज्ञा असावी. कायपण केलं तरी ५०० नै होऊ देणार म्हणून. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा