Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण, प्रोक्षण, लवण, कर्तन

अ — अत्रुप्त आत्मा, Sun, 09/21/2014 - 20:23
दर्पण, सर्पण, अर्पण, तर्पण, आकर्षण ते लवणादी प्रोक्षण, कर्तन करुनी या शब्दांचे सारे करुया जिल्बी भक्षण पैसा ताई फू...फुंकरुनी निखार्‍यास त्या हवाच देई (दुष्ष्ष्ट :-/ ) मम हाती तो तांब्या-कसला जिल्बी पडता जीवच घेई दुष्ट हत्ती तो काड्या लावी संधी कधिही सोडत नाही स्वतःच देतो तांब्या भरुनी आपण जिल्बी सोडत नाही (महा दू..दू.. :-/ ) धन्या वाकडू सामिल यांना हल्ली तो ही काड्या सारी धन्या वा कडू... असला तरिही दगड मारण्या तयार भारी खाटुक म्यानी भाषाSभक्षी मधेच येऊन तांब्या ओढी शब्द प्र'भावी असले तरिही मनात याच्या अट्टल खोडी =)) कसे दुष्ट हे सारे जमले मम आत्म्याला क्लेशच देती परस्परांच्या संगनमतीने खरड्वहीतुन दगड मारती मी ही आता कवने रचुनी तैय्यारी ती पुरती केली बघता बघता शब्द जुळोनी फिरला तांब्या,जिल्बी झाली! =)) ======== lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu lllllllllllllllluuuuuuu http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/teasing-with-poking-tongue-out-smiley-emoticon.gif

प्रतिक्रिया द्या
27388 वाचन

💬 प्रतिसाद (108)
प
पैसा Fri, 09/26/2014 - 14:40 नवीन
प्रशांतचा ४०० वर प्रतिसाद असलेला एकोळी धागा आहे, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेबद्दलचा. त्याच्यापुढे कोणी जाता कामा नये असं

मी

ठरवलं आहे! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 09/26/2014 - 16:03 नवीन
यवढा मोठ्ठ्ठ्ठा मी लई दिसांनी पायला... आजचा दीस सार्थकी लाग्ला ! :) ;) आणि प्रतिसाद स्वयंसंपादन अवतिर्ण झाले... आजी सोनियाचा दीस ! *i-m_so_happy*

व्यवस्थापनाचे हार्दिक अभिनंदन !

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कवितानागेश Fri, 09/26/2014 - 20:41 नवीन
नाही हो!!! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सूड Fri, 09/26/2014 - 15:41 नवीन
हे बाकी लाख बोललात !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 09/26/2014 - 07:03 नवीन
*wink*
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 09/26/2014 - 13:20 नवीन
डॉक्टर पण झुंडीत सामील.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दिता Fri, 09/26/2014 - 20:09 नवीन
शंभरी भरली पण????
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 09/27/2014 - 02:57 नवीन
:-/ ... :-/ ... :-/ दुष्ट.... :-/ ... :-/ ... :-/ खौट.... :-/ ... :-/ ... :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दिता
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा