Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल -2014

ज
जेपी
Sat, 10/18/2014 - 16:56
🗣 65 प्रतिसाद
उद्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील.त्याच्या निकालाची चर्चा करण्यासाठी आणी निकालाचे अपडेट देण्यासाठी हा धागा. माझा अंदाज. भाजप-141 शिवसेना-60 काँग्रेस-33 राकाँ-30 मनसे -12 ईतर-12

प्रतिक्रिया द्या
20706 वाचन

💬 प्रतिसाद (65)
स
सतिश गावडे Sat, 10/18/2014 - 16:59 नवीन
मी पयला. निकाल काहीही येवो, एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही तर "महाराष्ट्राच्या हितासाठी" कुणीही कुणाबरोबरही पाट लावेल.
  • Log in or register to post comments
ब
बाबा पाटील Sat, 10/18/2014 - 17:00 नवीन
भक्तांच्या सर्वे नुसार २८९ भाजपा...!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 10/18/2014 - 17:02 नवीन
दोनशे एकोण नव्वदावी जागा शेजारच्या राज्यातून घेतली काय? :) जोक्स अपार्ट, तुम्ही फारच ताणलंय. लोक इतकेही भ्रमात नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील
ख
खेडूत Sat, 10/18/2014 - 17:04 नवीन
इंजिन एकटे त्याला डबे नाहीत धनुष्य बाणाला एकलव्य नाही पंजाला मनगटाचा आधार नाही घड्याळ बांधायलाही मनगट नाही सायकल चालवायला चांगले रस्ते नाहीत. हत्ती पोसायला पैसा नाही पण............. कमळ फुलायला चिखल मात्र भरपूर आहे.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Sat, 10/18/2014 - 17:49 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
र
रवीराज Sat, 10/18/2014 - 18:10 नवीन
छान जमलय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ज
जेपी Sat, 10/18/2014 - 17:08 नवीन
धन्या शेठ बरोबर सहमत. भाजपाला 289 मिळाल्या तर माझी (गोदरेजच्या) कपाटातील बंदुक सरकारजमा करीन.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 10/18/2014 - 17:30 नवीन
रच्याकने, तुम्ही हे अंदाज कसे बांधलेत? कुठला विदा वापरला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नानासाहेब नेफळे Sat, 10/18/2014 - 17:08 नवीन
चिखलात लोळणे हा कमळाबाईचा आपद् धर्म आहे :lol:
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 10/18/2014 - 17:33 नवीन
म्हणजे असंख्य डूआयडी वापरून परस्परविरोधी प्रतिक्रिया लिहिणे हा जसा तुमचा आपद् धर्म आहे तसंच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानासाहेब नेफळे
स
सतिश गावडे Sat, 10/18/2014 - 17:39 नवीन
श्रीगुरुजी तुम्ही ट्रोलभैरवांना ईतका भाव का देता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नानासाहेब नेफळे Sat, 10/18/2014 - 17:48 नवीन
कारण आमच्या प्रतिसादात ज्ञानमुल्य असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ज
जेपी Sat, 10/18/2014 - 17:20 नवीन
णाणा, कमळ चिखलातच फुलते ध्यानात ठेवा. धागा निकालासाठी आहे टाईमपास नाही हे ध्यानात ठेवा.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 10/18/2014 - 21:11 नवीन
दोन पक्षांनी अगोदरच गाडी साइडिंगला घेतली आहे कारण ही शेवटची संधी आहे. यानंतर बुडते जहाज सोडून उंदिर पळणार आहेत. रा०रा० येणार.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 04:54 नवीन
35/288 भाजपा-20 शिवसेना-10 काँग्रेस-5 राकाँ-1 मनसे- 0 इतर-0 सौजन्य-ABP MAZA आणी NDTV INDIA
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 04:56 नवीन
राणे,सतेज पाटिल,रावसाहेब शेखावत मागे.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 05:07 नवीन
125/288 भाजपा-54 शिवसेना- 27 काँग्रेस- 25 राकाँ- 18 मनसे- 0 इतर-0
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 05:21 नवीन
216/28 भाजपा-96 शिसे-46 काँ-44 राकाँ-31 मनसे-3 इतर-3
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Sun, 10/19/2014 - 05:27 नवीन
२५९- भाजप११२ ,सेना५८ ,काँग्रेस ४१, एनसीपी४० ,मनसे३, abp majha 8.55 am.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 06:14 नवीन
288/288 भाजप-121 शिसे-58 काँ-46 राकाँ-42 मनसे-4 इतर-17
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 10/19/2014 - 06:20 नवीन
स्वबळावर एकमेकाचे कोथळे बाहेर काढल्यावर नंतर एकत्र येणे कठीणच आहे आणि यापुढे असंच होणार त्यापेक्षा रा०राजवट आलेली बरी.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/19/2014 - 06:23 नवीन
शिवसेनेला आपण बुडाल्यापेक्षा आपल्याशिवाय भाजपाला सत्तेचं दार उघडणार नाही याचाच आनंद जास्त असेल सध्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 06:30 नवीन
राष्ट्रवादी गरज पडल्यास आणी भाजपने मागितल्यास पाठिंबा देईल.- नवाब मलिक ,प्रवक्ता ,राकाँ. मुख्यमंत्री सेनेचाच असेल- संजय राऊत सेनेची कॅसेट आजुनही अडकलेलीच
  • Log in or register to post comments
न
नानासाहेब नेफळे Sun, 10/19/2014 - 06:37 नवीन
गोट्याचा इंटरव्हु बघितला, तोंड पडलेले दिसले.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/19/2014 - 06:39 नवीन
भाजपा राष्ट्रवादी एकत्र आले तर इथुन पुढं भाजपा वर कधीच विश्वास ठेवणार नाही.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 10/19/2014 - 06:44 नवीन
तिकिटांसाठी राष्ट्रवादीतले बरेच जण भाजपात गेल्याच तुम्हाला ठाऊक नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 10/19/2014 - 07:03 नवीन
माहित आहे. आणि त्यामागे काकासाहेबांचा हात आहे हे ही माहीत आहे. शिवसेना भाजप परत यावे हेचं म्हणण आहे. ऑफिशिअली राष्ट्रवादीशी आघाडी केली भाजपानी तर तो जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
ट
टवाळ कार्टा Sun, 10/19/2014 - 07:08 नवीन
+१११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 07:01 नवीन
प्रणिती शिंदे,नारायण राणे,सुरेश बागवे,सतेज पाटिल,सुरेश जैन ,सुभाष देसाई पिछाडीवर
  • Log in or register to post comments
प
पिंपातला उंदीर Sun, 10/19/2014 - 07:11 नवीन
नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र पडायला हवेत . महाराष्ट्राच्या राजकारणाचा सर्वात किळस वाणा चेहरा आहे तो
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 07:13 नवीन
भाजप लैच खाली आला. भाजप-107 शिसे-61 काँ-51 राकाँ-45 मनसे-4 ईतर-19 विधानसभेत भलताच गोंधळ उडालाय.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 07:14 नवीन
भाजप लैच खाली आला. भाजप-107 शिसे-61 काँ-51 राकाँ-45 मनसे-4 ईतर-19 विधानसभेत भलताच गोंधळ उडालाय.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 10/19/2014 - 07:22 नवीन
पर्वती पुणे मधुन भाजपाच्या माधुरी मिसाळ विजयी कोथरुड पुणे मधुन भाजपाच्या मेधा कुलकर्णी विजयी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sun, 10/19/2014 - 07:30 नवीन
निफाड मधुन शिवसेनेचे अनिल कदम विजयी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 07:46 नवीन
कुडाळमध्ये नारायण राणे पराभुत ,सेनेच्या वैभव नाईक विजयी.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 10/19/2014 - 08:05 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
स
सतिश गावडे Sun, 10/19/2014 - 08:09 नवीन
म्हणे मुख्यमंत्री आमचाच...
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Sun, 10/19/2014 - 08:21 नवीन
भाजपा ला कोणत्यातरी पक्षाची कुबडी घ्यावी लागेल. शिवसेना जर भाजपाबरोबर आली तर भाजपासाठी अनावश्यक लोढणे ठरेल, राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला तर शिवसेना आणि कॉग्रेस दोघांनाही ५ वर्षात गुंडाळता येईल. भाजपाची खरी कसोटी आता सुरु होईल.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Sun, 10/19/2014 - 08:26 नवीन
राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला
म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कलंत्री
द
दुश्यन्त Sun, 10/19/2014 - 08:23 नवीन
चांगली बातमी नारायण राणे पराभूत ! त्यांचा मुलगा कदाचित जिंकू शकतो. सेनेचे सुरेश जैन आणि भाजपचे पाचपुते पण पडायला हवेत मात्र पाचपुते जिंकत आहेत.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 08:24 नवीन
भाजपशी कटुता नाही-अनिल देसाई शिवसेना, युती तोडणारा मुख्यमंत्री नको, पंकजा मुंडे चालतील. बालीशपणाचा कहर. कसबा पुणे भाजपचे गिरीश बापट विजयी
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sun, 10/19/2014 - 08:26 नवीन
"post divorce, live-in couple"* जर शिवसेना आणि बिजेपी एकत्र आली तर! मला वाटतं पंकजा मुंडे पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. शिवसेने कडून होकार मिळेल असा भाजपाचा एकमेव चेहरा. अर्थात, शिवसेना स्वतःचा मुख्यमंत्री असावा यावर अडून राहिली नाही तर. (*कुमार केतकरांनी इकॉनॉमिक्स टाइम्स मध्ये लिहिलेल्या एक लेखात केलेला नव्या संभाव्य युतीचा उल्लेख)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 10/19/2014 - 08:32 नवीन
"आमच्यात कुठल्याही प्रकारची कटूता नाही"
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 08:40 नवीन
शिवसेनेच्या साडेतीन शहाण्यांची डोकी ठिकाणावर यावी. भाजपला शिसे पेक्षा दुप्पट जागा मिळत आहेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 10/19/2014 - 09:03 नवीन
ते मिळतंय what they deserve.. च्यायला इथे मनसेला २ जागांवर आघाडी, आणि ओवेसीच्या पार्टीला ४!!!!!!!!!!!!!!! द्येवा... वाचिव रे बाबा माज्या म्हाराष्ट्राला...
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 10/19/2014 - 09:08 नवीन
दिल्ली विधानसभेत बहुमत नव्हते तेव्हा भाजप गप्प बसले होते तसेच आता केले तर ठीक. कोणतीही युती करायला अजिबात पुढाकार घेऊ नये, तरच भाजपावर थोडा तरी विश्वास राहील.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 10/19/2014 - 09:16 नवीन
भाजपा स्वबळावर सरकार बनवु शकत नाही.आता कोणाची मदत घेतील हे पाहणे रोचक ठरेल.हरियाणात स्पष्ट बहुमत मिळाले आहे.आणखीन एक राज्य काँग्रेसमुक्त झाल.आता टाटा. काळ्या जगातील दुसरा थोर माणुस पाहतो.
  • Log in or register to post comments
द
दुश्यन्त Sun, 10/19/2014 - 09:21 नवीन
शिवसेना जास्त ताणणार नाही किंवा ताणू नये अशी अपेक्षा. मी सेनेला भाजप पेक्षा झुकत माप या निवडणुकीत दिल तरीही सेनेने आता निकाल मान्य करावा. त्यांना काय वाटत, कुणी खंजीर खुपसला वगैरे काही असल तरी जनेतेने कौल दिलाय तो मान्य करावा. देवेंद्र / खडसे नकोत तर पंकज हा काही पर्याय होवू शकत नाही. खडसे तर असेही नकोच व्हायला. पण सुधीर मुंगुटीवार हा डार्क हॉर्स असू शकतो आणि काहीच नाही जमल तर गडकरी. गडकरींचे सर्व पक्षात बर्यापैकी चांगले संबंध आहेत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 10/19/2014 - 09:33 नवीन
काहीच नाही जमल तर गडकरी. गडकरींचे सर्व पक्षात बर्यापैकी चांगले संबंध आहेत.
परफेक्ट - मला तीच लक्षणे दिसत आहेत...
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Sun, 10/19/2014 - 09:53 नवीन
...सेनेने प्रथम बालिश वाचाळवीर संजय राऊत ला हाकलावे .या मूर्ख प्राण्यामुळे सेनेचे प्रचंड नुकसान होत आहे ... आतल्या गोटातील खबरीनुसार बाळराजे आदित्य चा बालहट्ट आणि संजय राऊत नामक अतिशहाण्यामुळेच युती तुटली होती. आता सरकारात सहभागी व्हायचे असेल तर या महाभागांना आवरावे उधोजी राजांनी !
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा