Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्मार्ट फोन आणि त्यांचे स्मार्ट नखरे

स
स न वि वि
Wed, 11/19/2014 - 08:38
🗣 126 प्रतिसाद
आत्ता सगळिकडे samsung phone चा सुळ्सुळट झाला आहे . मला तुम्ही कोणते फोने वापरता आणि त्यात काही irritating गोष्टी अनुभवताय का हे माही करायचं . माझा Samsung galaxy grand २ आहे. घेतल्या पासून जेव्हा software update चे notification आले तेव्हा लगेच WI - FI zone मधेय जाऊन update केले आणि तेव्हा पासून फोन चे नखरे चालू झाले. Android मधेय म्हणे virus पकडत नाही … खरे आहे का हे? कारण माझा फोन update केल्यावरच नखरे करायला लागला आहे. नखरे काहीसे असे…. १. अचानक बंद होतो २. गडद निळा रंग होतो स्क्रीन चा ३. अचानक mute मोड मधेय जातो ४. फोन घेताना hang होतो. ५. wallpaper वेगवेगळा दिस्तो. (म्हणजे जर मी home आणि lock स्क्रीन साठी चे option select करून एखादा wallpaper ठेवला तरी home आणि lock स्क्रीनला वेगवेगळा च दिसतो . तुम्ही कोणते फोन वापरता आणि त्यात काय काय गुण-दोष आहेत आणि त्या वर काय उपाय केले आहेत हे माहित करून घ्यायचे आहे.

प्रतिक्रिया द्या
34232 वाचन

💬 प्रतिसाद (126)
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 11/20/2014 - 11:18 नवीन
शंभर टक्का काळाबाजार नसतो काही.अर्ध लिगल, अर्ध इल्लिगल.बिल देत नाहीत म्हणून ग्रे मार्केट. प्रॉपर दुकाने असतात मात्र ऑथराइझ्ड डिलर नसतात हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 11:45 नवीन
अच्छा, ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
प
प्यारे१ गुरुवार, 11/20/2014 - 11:50 नवीन
नवं काहीही विदौट बिल खरेदी करणं म्हणजे चोरीचाच मामला थोडक्यात काळाबाजार झाला ना मालक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 11/20/2014 - 12:00 नवीन
आपण विदाउट बिल खरेदी करतो. त्याच्यापाशी असतात धंद्याचे प्रूफ. तो शासनाला टॅक्सही देतो, पण कमी. ;) हा काळा बाजार नाही. काळ्या बाजारात काहीच लिगल नसते. लपूनछपून असते. इथे फक्त हे दुकानदार ऑथराइझ्ड डिलर नसतात हाच काय तो फरक. अनेकदा हे तुम्हाला बिल सुद्धा देतील. मग काय क्रायटेरिया ठेवायचा ग्रे मार्केटचा? तर तो दुकानदार ऑथराइझ्ड डीलर आहे का ते बघणे. समजा आयफोन विकण्याची परवानगी सफरचंदाने फक्त रिलायन्सला दिली असेल आणि तरीही तुमच्या गल्लीतला मारवाडीसुद्धा आयफोन विकत असेल(बिलसकट) तरी ते ग्रे मार्केटिंग झाले. इथे वितरण प्रणाली अनऑथराइझ्ड आहे हे लक्षात आले असेलच. हा महत्वाचा फरक ब्लॅक आणि ग्रे मध्ये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 11/20/2014 - 12:05 नवीन
ग्रे मार्केटवाले आधिकारिक वितरण प्रणाली बायपास करत असल्याने इथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विकत घेणे स्वस्त पडते. आणि विदाउट बिल घेतले तर अधिकच स्वस्त. मोबाईलच्या नोकिया युगात अनेकदा विदाउट बिल घेतले जात असत. आता मात्र माझी हिम्मत होणार नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 11/20/2014 - 06:31 नवीन
आमचा शोणी एरिक्षणचा लिव विथ वाकमन आहे. अडीच वर्षे झाली. सिलिकोन कव्हर होता तोही सव्वादोन वर्षांनी फाटला अखेर. आता फोन कव्हरविनाच चालवतोय.(शोधावा म्हणतोय बाजारात सापडतो का ते.) फोन मजबूत आणि कव्हरची कृपा, आदळ-आपट्,वादळ-वारे सगळे हसतखेळत सहन केले त्याने.(माझ्या प्रंप्रिय नोकियाच्या दगडाची आठवण करून देतो हा.) अडीच वर्षांत कुठलाही आजार नाही,हाडेकाडे मोडणे नाही, सर्दीपडसे नाही, रुसवेफुगवे नाहीत. फस्सक्लास चालतोय अजूनही. आता लवकरच श्री. नेक्षस गुगळे आश्रमात येणार असले तरी दुसरा सीम टाकून ह्याचा वापर चालूच ठेवणार आहे. :)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 11/20/2014 - 08:40 नवीन
श्री. नेक्षस गुगळे आश्रमात येणार असले
गुगळे म्हणला की एका जुन्या मिपाकराची आठवण येते ... गेले ते दिवस :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 11/20/2014 - 11:20 नवीन
कोण ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मदनबाण गुरुवार, 11/20/2014 - 11:24 नवीन
चेतन सुभाष गुगळे यांचा गाजलेला लेख :- सिंहीण

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वामी संकेतानंद
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 11/20/2014 - 11:47 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 11/21/2014 - 04:01 नवीन
=)) मुक्तफिट ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ब
बॅटमॅन Fri, 11/21/2014 - 12:24 नवीन
ते मुतपीठ आहे. नेमका संदर्भ विसरलो, पण करेक्ट नाव हेच आहे. उप्डते केले पाहिजे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 11/25/2014 - 03:23 नवीन
=)) तुला आठवलं की मला पण "उप्डते" कर रे बाबा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ट
टवाळ कार्टा Tue, 11/25/2014 - 04:25 नवीन
अचरत बव्लत, चोप्य पस्ते सारखे उप्दते मिपाफेमस होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
पिशी अबोली गुरुवार, 11/20/2014 - 06:55 नवीन
माझ्या सॅमसंगने पर्वाच ५व्या मजल्यावरून लिफ्टच्या गॅपमधून उडी मारली.. पण बॅक कव्हर ला २ स्क्रॅच सोडल्यास अजूनतरी काही प्रॉब्लेम दिसलेला नाही.. त्यामुळे आय लौ माय फोन.. :)
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/20/2014 - 07:09 नवीन
असंगाशी (सॅम्)संग प्राणाशी गाठ. (नॉकियाप्रेमी)माई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
ज
जेपी गुरुवार, 11/20/2014 - 07:26 नवीन
माई, तुमचे 'हे' कुठला फोन वापरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
क
कपिलमुनी गुरुवार, 11/20/2014 - 08:41 नवीन
नानांस आता फक्त टेलीपॅथी किम्वा प्लँचेटच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 11/20/2014 - 08:59 नवीन
आता पर्यंत हा होता. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
V
vikramaditya गुरुवार, 11/20/2014 - 18:30 नवीन
माई, ग्रॅहम बेल ने पहिला फोन तुमच्या घरि केला तेव्हा तो कॉल कोणी घेतला? तुम्ही कि नानांनी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर
म
मदनबाण गुरुवार, 11/20/2014 - 10:43 नवीन
५व्या मजल्यावरून लिफ्टच्या गॅपमधून उडी मारली.. पण बॅक कव्हर ला २ स्क्रॅच सोडल्यास अजूनतरी काही प्रॉब्लेम दिसलेला नाही.. बाब्बो... अरे हा फोन काय अंबुजा सिमेंट वापरु बनवलाय काय ? ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
प्रशांत हेबारे गुरुवार, 11/20/2014 - 07:53 नवीन
शेवटी सर्व आपल्या वापरण्यावर अवलंबून असते.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद गुरुवार, 11/20/2014 - 08:51 नवीन
आजचा सुविचार: स्मार्ट फोनमुळे वेळेचा अपव्यय होतो. स्मार्ट फोनचा वापर टाळा, वेळेचे महत्व पाळा. - सं. पाषाणभेद (मृ. श.के. १५१५)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/20/2014 - 09:48 नवीन
मी अजूनतरी डम्ब फोनच वापरतो. बाकी ग्याजेटं हाताळण्यात उगा डोक्याला ताप.
  • Log in or register to post comments
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 10:19 नवीन
माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस ५ आहे. त्याच्यावर मी एकूण ३६० च्या अप्प्लीकेशन्स डाउनलोड केली आहेत. तरी ना बॅटरीचा प्रॉब्लेम, ना स्पीडचा प्रोब्लेम, ना नेविगेशनचा (२-पेज ओल्नी). पण हे काहीतरी कौतुकास्पद आहे असं ऐकायला , मानायला कोणी नाही. असो. ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/20/2014 - 10:32 नवीन
झैरात...झैरात ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
य
योगी९०० गुरुवार, 11/20/2014 - 10:43 नवीन
कोणाची झैरात? फोनची की हा फोन माझ्याकडे आहे याची? (ह.घ्या).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 10:47 नवीन
फोनची जाहिरात करून मला काय मिळनारंय? ह्घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
A
arunjoshi123 गुरुवार, 11/20/2014 - 12:22 नवीन
अरे आता तरी कुणी माझ्या ३६० अ‍ॅप्सचं कौतिक करा. पोस्ट करून किती वेळ झालाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:27 नवीन
त्यातली किती ओपन करून बघितलीत? आणि रॅम किती शिल्लक राहिली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123
स
समीरसूर गुरुवार, 11/20/2014 - 11:06 नवीन
स्वस्तात मस्त. जुलै २०१४ मध्ये स्मार्टफोन नामे भूत घेतले (निरिच्छेने). सुरुवातीला भयंकर त्रास झाला. काँटॅक्ट्स घेतांना, वाचवतांना...अर्रर्रर्रर्र...काही विचारू नका. एक तर मला गेम्स, अ‍ॅप्स वगैरे मध्ये काही खास रस नाही. शिवाय कॉल झाला की फोन बंद करण्यासाठीची लाल पट्टी यायचीच नाही. स्क्रीन ऑन करून कॉल कट करावा लागायचा. मग बदलून घेतला. पण त्यातही हा प्रॉब्लेम आहेच. आता स्क्रीन ऑन करून फोन बंद करण्याची सवय झालीये. अ‍ॅप्स नसल्याने लोकं अस्पृश्य समजतात ते वेगळे. उप्दते वगैरेच्या फंदात अजून तरी पडलेलो नाही. :-) असलं काही आलं की मी नकार कळवतो. गरजा खूप कमी असल्याने मोटो ई सात हजारात बेष्ट वाटला. खूप हेवी वापर नसल्याने फोन ओक्के सुरू आहे (फोन बंद करण्याचा प्रॉब्लेम सोडून). बाकी आपल्या काही फार अपेक्षादेखील नाहीत म्हणा. फोन करणे, घेणे, कधीमधी एखादा एसेमेस, थोडीफार गाणी ऐकणे, रेडिओ ऐकणे...बस्स्स...
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/20/2014 - 11:40 नवीन
xiaomi redmi 1s मी स्वतः मोबाईल वापरत नाही पण भार्येनं हट्ट धरलायं. फ्लिपकार्टवर २४ तारखेला सेल आहे आणि तो ४/५ सेकंदात संपतो. काही जणांकडे, फोन एक्स्ट्रा झाल्यानं ६,२०० ते ७,००० अशा विविध किंमतीला सध्या बाजारात उपलब्ध आहे.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:03 नवीन
डेटा चोरीबद्दलच्या या बातम्या वाचता भारतात कोणीच वापरू नये. http://gadgets.ndtv.com/mobiles/news/indian-air-force-reportedly-issues-security-warning-against-xiaomi-products-611292 http://trak.in/tags/business/2014/11/03/xiaomi-security-related-investigations-singapore-taiwan-india/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/20/2014 - 12:14 नवीन
फिचर्स कशी आहेत आणि वापरायला सहज आहे का ते हवं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:25 नवीन
डेटा म्हणजे काही मिलिटरी सिक्रेट्स नव्हेत. अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते. त्याशिवाय फोन चालत नाही. शिओमीवाले त्यानी बनवलेल्या सगळ्या फोनमधील असला गूगलचा, आणि फोन नंबरांचा डेटा गोळा करत आहेत आणि दुसरी बातमी नीट वाचलीत तर त्यात म्हटल्याप्रमाणे ते कोणाच्याही फोनवरून कसलेही कॉल्स करू शकतील. हाँगकाँगमधल्या एकाच्या फोनवरोन प्रचंड प्रमाणात डेटा बाहेर पाठवला जात होता अशी तक्रार आहे. त्याला डेटा चार्जेस तर लागलेच असणार. शिवाय चीनमधून मार्केटिंग कॉल्स येत होते असंही म्हटलं आहे. बघा ब्वा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/20/2014 - 12:30 नवीन
ही काय भानगडाये? मग अँड्रॉईडपेक्षा विंडोज OS वाले फोन वापरायला सोपे आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मदनबाण गुरुवार, 11/20/2014 - 12:31 नवीन
अँड्रॉईडपेक्षा विंडोज OS वाले फोन वापरायला सोपे आहेत का? हो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- O मेरी jaan तेरा yoon मुस्कुराना To गलत baat है... ;) { मै Tera हिरो }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 12:32 नवीन
मदनबाणाचा विंडोज फोनबद्दलचा धागा बघा. बॅटरी पण २/२ दिवस रिचार्ज करावी लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/20/2014 - 12:37 नवीन
तिला काय वाट्टेल ते झालं तरी 8 MP कॅमेरा हवायं. Wnidows OS + 8 MP Camera मिळाला की तीचं काम झालं! बाकी त्यात इतर कोणतीही अ‍ॅप्स (वॉट्स अ‍ॅप) सोडून नसली तरी चालेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 13:03 नवीन
या दोन लिंक्स बघा. http://www.misalpav.com/node/29100 http://www.misalpav.com/node/28688 या लिंकवर तुम्हाला पाहिजे तसे ८ मेग्यापिक्सेलवाले अ‍ॅण्ड्रॉईड आणि विंडोज फोन किंमतीप्रमाणे सॉर्ट केलेले आहेत. हवा तो घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
व
वेल्लाभट गुरुवार, 11/20/2014 - 13:25 नवीन
http://www.microsoft.com/en-in/mobile/phones/lumia/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
वेल्लाभट गुरुवार, 11/20/2014 - 13:19 नवीन
आणि मुलीला मेगापिक्षेल चा बाऊ करू नकोस असं समजवायचा प्रयत्न करा जमल्यास. प्रत्यक्ष फोटो काढून बघा मग कळेल. लुमिया चा कॅमेरा खलास असतो. अगदी बेसिक मॉडेल पासून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
प
प्यारे१ गुरुवार, 11/20/2014 - 13:24 नवीन
भार्या भार्या. मुलगी नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट गुरुवार, 11/20/2014 - 13:26 नवीन
माफ करा. :) गल्लत झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
पैसा गुरुवार, 11/20/2014 - 13:53 नवीन
मोबाईल फोनचा कॅमेरा आपण खरे तर फार वापरत नाही. जास्त मेगॅपिक्सेल्स म्हणजे जास्त मोठ्या आकाराचे फोटो. ते आपण कधी प्रिंट करतो? शिवाय ५/७ हजारात बरे डिजिटल कॅमेरे मिळतात. त्यामुळे मी तर मोबाईलचा कॅमेरा किती मेग्यापिक्सेल आहे हे बघत पण नाही. बॅटरी कपॅसिटी आणि इंटरनेटवरचे रिव्ह्यु सगळ्यात महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
स
संजय क्षीरसागर गुरुवार, 11/20/2014 - 14:10 नवीन
तिला फोटो चांगलेच आले पाहिजेत आणि झालंच तर HD Recording पण हवंय (आणि ते बहुदा) वॉट्स अ‍ॅपवर अपलोड करायचंय. तिला बाकी कशाशी काही घेणंदेणं नाही. घरी Cannon-550 DSLR आहे पण स्त्री हट्टापुढे इलाज नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Fri, 11/21/2014 - 14:45 नवीन
संक्षी सर विंडोज च्या फोन ( नोकिया ल्युमिया वगैरे) वर व्हाटस एप चालत नाही बहुधा. त्यासाठी तुम्हाला अन्ड्रोईड असलेला फोन घ्यावा लागेल. अगोदर खात्री करून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 11/25/2014 - 03:26 नवीन
बजेट चा प्रॉब्लेम नसेल तर ल्युमिआ १०२० घ्या. त्या कॅमेर्‍याला फोनची सगळी फिचर्स आहेत. परत लै भारी बॅटरी बॅकअप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
व
वेल्लाभट गुरुवार, 11/20/2014 - 13:14 नवीन
हा खरं तर वैयक्तिक मुद्दा असू शकतो, पण मी विंडोज वापरतो, व अँड्रॉईडही वापरलेत (स्वत:चे नाही) तेंव्हा माझ्या मते हो १०१ टक्के
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर
ल
लंबूटांग गुरुवार, 11/20/2014 - 19:17 नवीन
अँड्रॉईड फोनवर २४/७ गुगलवर लॉग्ड इन रहावे लागते. त्याशिवाय फोन चालत नाही.
साफ चूक. तुम्ही फोन सेट-अप करताना गूगल अकाउंटची माहिती विचारली जाते पण ते स्किप करून फोन वापरता येतो. अर्थात तुम्हाला गूगल प्ले स्टोअर मधून काही अ‍ॅप्स डाऊनलोड करायची असल्यास गूगल अकाउंट लागतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा