Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

H
hitesh
Mon, 11/24/2014 - 23:26
🗣 90 प्रतिसाद
सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे. सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते. पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत.. सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल. सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल. बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग नवे अएर्पोर्ट सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल. फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

प्रतिक्रिया द्या
49549 वाचन

💬 प्रतिसाद (90)
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/27/2014 - 15:17 नवीन
पण तो तर हुच्च्भ्रू भाग आहे असे ऐकून आहे. मग तिथे इतके स्वस्त घरे अशी काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh गुरुवार, 11/27/2014 - 18:02 नवीन
हुच्चभ्रू भागातही एखादा एरिया लोकल ट्रेनपासुन दूर अम्तरावर असेलच की.. हा तिथला दर असणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
H
hitesh Fri, 11/28/2014 - 07:22 नवीन
१४ लाख ही सुरुवातीची डाउअन्पेमेंटची रक्कम असणार. म्हणजे खरी किंमत एक कोटी असेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/29/2014 - 13:48 नवीन
डाउनपेमेंट १.४ लाख आणि ९०% कर्जाची हमी अशी ऑफर दिसते जाहिरातीत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
स
सुनील Sun, 11/30/2014 - 05:57 नवीन
स्टेशनपासूनचे अंतर हा मुद्दा मुंबईत बर्‍याच ठिकाणी कालबाह्य झालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
व
विश्वनाथ मेहेंदळे Sun, 11/30/2014 - 07:02 नवीन
कसा काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
प
प्रसाद१९७१ Fri, 11/28/2014 - 04:59 नवीन
हे जर बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल तर काहीतरी झोल आह, फसवणुक नक्की होइल. मुंबैत कुठेही जर १४ लाखात २ रुम चा फ्लॅट मिळत असेल तर तो घ्यावा. ( जर खरच मिळत असेल तर ). ही नक्की फसवणुक आहे. ५ वर्षा पूर्वी पुण्यात पण ४-५ लाखात १ बेडरुम फ्लॅट ची जहीरात होती, बिल्डर नी फक्त पैसे गोळा केले आणि पाने पुसली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
V
vikramaditya Fri, 11/28/2014 - 05:07 नवीन
हे मार्केटींग गिमिक आहे. अहो एक प्रदर्शन रीअल एस्टेटचे बीकेसी ला आहे, प्रत्यक्ष जागा भलतीकडेच आहे. बीकेसी म्हणजे मुंबईतील नवीन नरिमन पॉईंट... फास्टेस्ट डेवलपींग एरिआ. ह्या दरात तिथे खुर्ची टाकुन बसण्याइतकी पण जागा मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
क्लिंटन Fri, 11/28/2014 - 06:23 नवीन
हो बरोबर. प्रदर्शन बीकेसीमध्ये आहे पण प्रत्यक्षात जागा दुसरीकडे आहे.आणि १९ लाखात घर म्हणजे पहिल्यांदा घर बुक करताना रक्कम भरायला लागते ती १९ लाख आहे.त्यानंतरचे हप्ते भरायला लागतील ते वेगळे आहेत. प्रदर्शनात सामील झालेले बिल्डर नामांकित आहेत.पैसे घेऊन पळून जाणार्‍यापैकी कोणी असतील असे वाटत नाही.फसवायचे असेल तर नंतर घराच्या बांधकामात कमी दर्जाच्या वस्तू वापरणे वगैरे प्रकारे फसवाफसवी होऊ शकेल पण अजिबातच पैसे घेऊन पळून कोणी जाईल असे वाटत नाही. माझे ऑफिस बीकेसीमध्येच आहे.त्या प्रदर्शनाच्या जागेपासूनच एक्सर्बियाचे जाहिरातीचे बोर्ड लागले आहेत.त्यात "every Indian deserves a home loan at 7.5% for 15 years" असे म्हटले आहे.साडेसात टक्के म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या बेस रेटपेक्षाही कमी झाला. या दरावर कोण कसे कर्ज देणार आहे काय माहित. म्हणजे यात मोठ्या प्रमाणावर हिडन फी आहेत हे वेगळे सांगायलाच नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya
क
काळा पहाड Sat, 11/29/2014 - 09:53 नवीन
त्यात "every Indian deserves a home loan at 7.5% for 15 years" असे म्हटले आहे.साडेसात टक्के म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या बेस रेटपेक्षाही कमी झाला. या दरावर कोण कसे कर्ज देणार आहे काय माहित.
बिल्डर आता रिझर्व बँकेवर प्रेशर आणायच्या प्रयत्नात दिसतायत. म्हणजे लोकांना फितवायचं गव्हर्नंमेंट वर प्रेशर आणायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ह
हवालदार Sat, 11/29/2014 - 21:51 नवीन
कोर्ट आहे म्हणून बर्याच गोष्टी व्यवस्थीत चालू आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्लिंटन
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/29/2014 - 13:53 नवीन
असेच वाटत होते. पण "मेड इन यु एस ए" प्रकारची काही फसवी आयड्या आहे का असाही संशय आला म्ह्णून विचारणा केली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: vikramaditya
ज
जलिन्दर Sat, 11/29/2014 - 18:45 नवीन
टीवी वर जी बी के सी मध्ये १४ लाखा मध्ये घर ही जाहिरात चालू आहे ती शुद्ध मार्केटिंग गिमिक आहे, मुंबई मध्ये १४ लाख मध्ये साधे झोपाडपट्टी मध्ये सुद्धा घरे मिळणे मुश्कील झाले आहे. जाहिरात जर नीट बघितली तर लक्षात येईल की बी के सी मध्ये १४ लाखा मध्ये घर म्हणजे हा जो XARBIA चा १४ लाखा चा प्रॉजेक्ट आहे तो मुंबई पासून दूर खूपच लांब खालापुर च्या पुढे कुठे तरी आहे आणि बी के सी मध्ये प्रॉपर्टी चे प्रदर्शन भरणार आहे म्हणजे ते लोक फक्त त्यांच्या स्टॉल ला भेट वाढवण्यासाठी ही सगळी शब्दांची चलाखी चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विवेकपटाईत गुरुवार, 11/27/2014 - 15:12 नवीन
पैसा असेल तरी नवी मुंबईत घर अवश्य घ्या. मी काही जोतिषी नाही. पण २०२० पर्यंत भाव तिप्पट तरी निश्चित होतील. ....
  • Log in or register to post comments
H
hitesh गुरुवार, 11/27/2014 - 18:03 नवीन
तुमच्या तोंडात तीन चमचे साखर पडो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
H
hitesh Sat, 11/29/2014 - 02:59 नवीन
इक घर बनाउंगा एअरपोर्ट के सामने दुनिया बसाउंगा एअरपोर्ट के सामने. :)
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Sat, 11/29/2014 - 05:04 नवीन
तुम्हि घर बनवाल एअरपोर्ट च्या समोर. ठिक आहे. पण एक मुद्दा लक्षात येत नाही, एअरपोर्ट जवळ असल्यामुळे भाव जास्त का? जसे काय सगळेजण रोज विमानाने जा ये करणार आहेत. स्टेशन जवळ असेल तर एक वेळ समजू शकतो. तिथे घर घेणारे कीतीजण आयुष्यात एकदातरी विमानतळाचा वापर करणार आहेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Sat, 11/29/2014 - 05:35 नवीन
एअरपोर्टजवळ हॉटेल वगैरे डेवलप होतात. पर्यटकांची ये जा असल्याने सरकार या भागांच्या स्वच्छतेबाबत जास्तजागरुक असते. एअर्पोर्टचा स्टाफ गब्बर पगाराचा असल्याने ते वाट्टेल त्या रेटने घरे घेतात .... हे स्वतः बिल्डर बोलला. वरच्या ओळीत ते एअरपोर्ट नुस्ते ओळीत बसले म्हणुन वापरले आहे. समुंदर के सामने / मसजिद के सामने .... काहीही शब्द सोयीनुसार समोर काय आहे त्यावरुन वापरु शकता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ट
टवाळ कार्टा Sat, 11/29/2014 - 06:25 नवीन
हा लेख, लेखक आणि त्यावर प्रतिसाद देणारे पाहून "ड्वाळे पाणावले"
  • Log in or register to post comments
H
hitesh Sat, 11/29/2014 - 14:34 नवीन
जास्त रडू नका.. तुमच्या रडण्यानं समुद्र भरला तर त्या शिवडी उरण पुलाची उंची अजुन पाच फुट वाढवावी लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 11/29/2014 - 16:19 नवीन
=)) भारीच उपमा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Sat, 11/29/2014 - 17:09 नवीन
http://wap.business-standard.com/article/economy-policy/navi-mumbai-airport-site-preparation-work-to-start-from-jan-2015-114100100943_1.html
  • Log in or register to post comments
H
hitesh Sun, 11/30/2014 - 04:01 नवीन
City and Industrial Development Corporation (Cidco) plans to start the pre-development work, including relocation of power transmission lines and reclamation of land site, for the Navi Mumbai airport from January. The work, expected to cost Rs 2,000 crore and take a year to complete, will commence after the completion of land acquisition later this month. According to Cidco’s planning, the first phase of the Rs 14,500-crore Navi Mumbai airport will be ready by December 2018.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
म
मुक्त विहारि Sun, 11/30/2014 - 04:12 नवीन
तुम्हाला नक्की जागा हवी आहे का विकायची आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh
H
hitesh Sun, 11/30/2014 - 10:25 नवीन
थोडी घेऊन ठेवणार . थोडी विकणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
D
dadadarekar Sun, 07/05/2015 - 10:18 नवीन
बोरखर सीलिंक सिटीचे प्लॉट खरेदीखत करणे सुरु झाले.
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Fri, 07/10/2015 - 08:43 नवीन
http://s12.postimg.org/3sjq1vh3h/IMG_20150710_WA0000.jpg Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अरवीन्द नरहर जोशि. Fri, 07/10/2015 - 17:49 नवीन
मुंबईजवळ जमीन मिळणे दुरापास्त आहे . त्यामुळे प्लॉट घेवून टाकणे योग्य आहे अर्थात पैसे असतील तरच .
  • Log in or register to post comments
अ
अरवीन्द नरहर जोशि. Fri, 07/10/2015 - 17:50 नवीन
मुंबईजवळ जमीन मिळणे दुरापास्त आहे . त्यामुळे प्लॉट घेवून टाकणे योग्य आहे अर्थात पैसे असतील तरच .
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Tue, 07/28/2015 - 19:40 नवीन
आज प्लॉटचा हप्ता भरायला गेलो होतो. तिथे आयबीएन च्यानेलवाले आले होते. त्यानी माझी मुलाखत घेतली... येत्या शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता मी टीव्हीवर येणार . अल्ला मेहेरबान !!
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Tue, 07/28/2015 - 19:48 नवीन
.Image removed.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Wed, 07/29/2015 - 14:46 नवीन
अब मजा आयेगा.हम्म्..अब मजा आयेगा.. (गब्बर सींग सोले वाला) हजामोद्दीन खौलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Tue, 07/28/2015 - 20:09 नवीन
शिवडी परिसरात सी लिंकसाठी स्लम्स उठवण्यासाठी नोटिसा सुरु झाल्या. .......
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Wed, 07/29/2015 - 14:23 नवीन
हा भाग अ‍ॅग्री लँड असला तरी यू २ झोनमध्ये येतो. रॅसिडेन्शल व कमर्शियल दोन्ही बांधकामे करता येतात. २.५ एफ एस आय मिळतो. भविष्यात चार होइइल कदाचित. ............ हे एफ एस आय ठरलेले असते तर मोठ्या टोवरना पर्मिशन कशी देतात ?
  • Log in or register to post comments
D
dadadarekar Tue, 08/04/2015 - 05:37 नवीन
शेतजमीन खरेदी करायला शेतकरीच लागतो. मुम्बैतील काही एजंट पन्नास एक हजार रु घेऊ राजस्तान / तमिळनाद मधील सात्बारा आपल्या नावे उतारा कढुन देतात. त्याच्य आधारे महाराष्टारत शेतजमिन घेता येते. आप्ले कां झाअलॅ के तो उतार्‍आ पुन्हा परत करायाचा असा कुणाला अनुभव आहे का ?
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 08/04/2015 - 19:12 नवीन
मुम्बैतील काही एजंट पन्नास एक हजार रु घेऊ राजस्तान / तमिळनाद मधील सात्बारा आपल्या नावे उतारा कढुन देतात. त्याच्य आधारे महाराष्टारत शेतजमिन घेता येते. आप्ले कां झाअलॅ के तो उतार्‍आ पुन्हा परत करायाचा ही ऐकीव माहिती आहे का? की आपल्याला स्वतःला असे उघड-उघड बेकायदेशीर काम करणारे एजंट्स भेटलेले आहेत? आणि भेटले असले तर "असा कुणाला अनुभव आहे का ?" असे विचारून तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे ते कळलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Tue, 08/04/2015 - 19:19 नवीन
http://mumbai.quikr.com/who-are-authorised-to-issue-farmer-certificate-in-maharashtra-land-plot-for-sale/who-are-authorised-to-issue-farmer-certificate-in-maharashtra/x18222211449
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Tue, 08/04/2015 - 19:39 नवीन
तुम्ही दिलेल्या लिंकवरील या दुव्यावर बर्‍यापैकी विस्तृत माहिती आहे, त्यावरून अशी पर-राज्यातील शेतजमीन घेणं हे बेकायदेशीर नसावं कदाचित, पण मग 'आपले काम झाले की तो उतारा पुन्हा परत करायचा' असं का? कायदेशीर प्रक्रिया करून, पैसे भरून तिथली जमीन तुमच्याच मालकीचीच होणार ना? मग तो उतारा परत का करायचा? दालमें कुछ काला लगता है......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar
D
dadadarekar Wed, 08/05/2015 - 02:13 नवीन
यु पी राजस्तानची जमिन आपलीच रहाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
D
dadadarekar Sat, 10/17/2015 - 06:01 नवीन
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=49423331&section=tajya-batmya नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि जेएनपीटी बंदराचा होणारा चौपट विकास लक्षात घेता या परिसरात सुमारे ४ लक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. विमानतळ आणि पोर्ट उभारणीसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग शक्यतो प्रकल्पग्रस्तांमधून उपलब्ध व्हावा, या दृष्टीने सिडको येत्या काळात पनवेल आणि उरण येथे एव्हिएशन आणि पोर्ट अॅकॅडमी सुरू करणार असल्याची माहिती सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली,
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा