Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का?

म
मुक्त विहारि
गुरुवार, 12/04/2014 - 16:24
🗣 166 प्रतिसाद
खरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता. पण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे. श्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व. आता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा? किती वाजता करायचा? खायला-प्यायला काय आणायचे? इत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच. तस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो. (तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)

प्रतिक्रिया द्या
70233 वाचन

💬 प्रतिसाद (166)
श
श्रीरंग_जोशी Mon, 12/08/2014 - 05:17 नवीन
धमाल झालेला दिसतोय कट्टा. वृत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 12/08/2014 - 05:30 नवीन
खुप छान कट्टा पण वृत्तांत /फटु अजुन पाहिजेत. रचक्याने:- पुणेरी हाटेलात कांदा कापुन मिळत नाही का? (आता "मुंबई पुणे" चित्रपटातील स्वपनील जोशीच्या स्टाईल मध्ये म्हणा "आमच्या पुण्यात हे असंच असतं.)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 12/08/2014 - 06:00 नवीन
कांदा कापायचे वेगळे पैसे लावत असतील...भरोसा नाही कशाचा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
स
सूड Mon, 12/08/2014 - 12:06 नवीन
आपण कधी स्वयंपाकघरात किंवा मंडईत गेलात तर तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून सांगतो; पानात वाढलेली कांद्याची पात आहे, कांदा नव्हे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर
प
प्रभाकर पेठकर Mon, 12/08/2014 - 12:08 नवीन
त्यालाच 'पातीचा कांदा' असेही म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 12/08/2014 - 12:22 नवीन
हो, पण तो कापायलाच पाह्यजे असं नसतं ना!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
द
दिपक.कुवेत Mon, 12/08/2014 - 14:33 नवीन
(पुणेरी).... न कापलेला पातीचा कांदा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
न
नाखु Tue, 12/09/2014 - 04:21 नवीन
बुवांना दिलेल्या शुभेच्छांसाठी माझ्याकडून आपल्याला सुजाता मस्तानी (पेय)लागू हे जाहीर करण्यास मंडळाला आनंद होत आहे!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
प
प्रमोद देर्देकर Mon, 12/08/2014 - 06:06 नवीन
हंंम्म. पुणं आहे बाबा ते शेवटी
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Mon, 12/08/2014 - 08:22 नवीन
मिपाकरांना भेटून आनंद झाला.
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग Mon, 12/08/2014 - 15:27 नवीन
जाऊ दे त्यांचा त्यांचाच झालेला दिसतोय कट्टा...
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 12/08/2014 - 16:59 नवीन
अहो मालक, तुम्ही ज्या धाग्यावर प्रतिसाद दिला आहे तो कट्ट्याचा जाहीर धागा आहे. तुमच्या घरी येऊन कटट्याचं आमंत्रण द्यायला हवं असं जर तुमचं म्हणणं असेल तर तुमचा पत्ता देऊन ठेवा. पुढच्या कटटयाचं आमंत्रण तुमच्या घरी येऊन देऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
ट
टवाळ कार्टा Tue, 12/09/2014 - 04:12 नवीन
व्हिजीट फी लावतोस का? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/08/2014 - 19:57 नवीन
गल्ली चुकली की वो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग
र
रेवती Mon, 12/08/2014 - 17:50 नवीन
कट्ट्याचा वृत्तांत व फोटू आवडले.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 12/09/2014 - 05:27 नवीन
कट्टा झकास झालेला दिसतोय ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Is the U.S. Losing Saudi Arabia to China?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा