कोणी अडवले ?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Azam-Khan-SP-Mukhtar-Abbas-Naqvi-pakistan/articleshow/45602314.cms
नुकतीच ही बातमी वाचली . आझम खान हे माझे अत्यंत आवडते नेते आहेत . अगदी अकबरुद्दीन ओवेसींच्या पाठोपाठ त्यांच्याच नंबर लागतो माझ्या आवडत्या नेत्यांच्या लिस्ट मध्ये :) त्याची विधानेही फार सुंदर असतात , मागे "मी ताजमहल पाडायचे ठरले असते तर नेतृत्व केले असते " असे विधानही त्यांनी केले होते .
पण त्यांनी ह्या येथे केलेल्या विधानावर जरा शंका उत्पन्न झाल्याने हा काथ्याकुट करीत आहे ...
'आम्ही पाकिस्तानात जायला निघालो होतो. आमच्यासाठी पाकचे दरवाजेही खुले होते. पण तेव्हा आम्हाला थांबवण्यात आले. सरदार पटेल, महात्मा गांधी आणि नेहरूंसारख्यांनी आम्हाला जाऊ दिले नाही. त्यामुळेच मुस्लिम भारतात राहिले.'
हे खरे आहे का ? पटेल गांधी नेहरु वगैरे महात्मा लोकांनी "प्लीज प्लीज प्लीज पाकिस्तानात जाऊ नका " असे म्हणत खरंच आझम खान ह्यांचे रस्ते अडवुन धरले होते का ? की आमरणउपोषण सुरु केले होते ? गांधींनी अखंड भारत का नाकारला ह्या युगप्रवर्तक पुस्तकात अखंड भारत नाकारुन महात्माजींनी भारतावर केलेल्या प्रचंड उपकारांचे वर्णन केले आहे म्हणे , त्यात ह्या प्रकाराबद्दल काही माहीती आहे का ? की इतरत्र काही रेफरन्सेस आहेत ?
असे अजुन काही रेफरन्सेस अभ्यासु आणि व्यासंगी मिपाकरांच्या वाचनातील असतील तर त्यांची माहीती मिळावी म्हणुन हा काथ्याकुट :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Who Will Get Caught When The Oil Debt Bubble Pops? Grow Your Way Out of Debt? Don’t Make Us Laugh…संपादित
पुराव्या सकट उद्या तथाकथीत दांभीक लोकांना उद्या उघडे पाडण्यात येईल.हे उत्तम. मिपा त्याकरिता प्रसिद्ध आहेच... पण त्याचबरोबर उद्धट भाषा वापरण्याने लेखकाची स्वतःची पातळी खाली येते आणि त्याच्या मुद्द्यांची किंमत कमी होते असे वाटत नाही का? विचार करून पहा.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015योगी, तुमच्या गल्लीतलया मुस्लिमलोकांनी भारत पाकिस्तान मॅच मधे भारत हरल्यावर फटाके वाजवल्याचे पाहिले आहे का हो कधी ? किंव्वा तुमच्या ओळखीतल्या कोणी हातावर "लादेन" असा टॅटु करुन घेतला आहे का हो ? क्किंव्वा तुमच्या रुममेटने कधी "९-११" प्रकारात तालिबानचा दोष नव्हताच तो अमेरिकेचा खोटारडेपणा आहे लादेन निर्दोष होता अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ? किंवा तुमच्या कलीगने कधी "काश्मीर मधे भारतीय सेनाच गरीब बिचार्या लोकांना त्रास देते , तिथे दहशतवादी नाहीयेतच" अशा प्रकारचे विधान केले आहे का हो ? किंववा तुमच्या टीममॅटने कधी "चलो तुम्हारा नाम आज से अब्दुला खान करके तुम्हे कन्व्हर्ट कर देते है " असे विधान केले आहे का ? मी पण लय जग पाहिलय योगीराव , भावना कशा आवरायच्या मला व्यवस्थित माहीत आहे , माझा प्रतिसाद भावनेच्या भरात दिलेला नसुन सारासार विचार करुनच दिलेला आहे(निजामाने रगडल्यावरही आज मुस्लिम मित्राच्या कॅफेत बसुन ही धर्माची आग ईथे तरी लावु नका अशी विंनती करणारा)जेपी.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Russia to bail out Trust Bank with up to $530 million Ruble Swap Shows China Challenging IMF as Emergency Lender Moody's: Ukraine's economic downturn and deteriorating public finances raise likelihood of bond restructuring next year China Local Debt Crisis Spells Global Opportunity in 2015 http://www.halliburton.com/en-US/ps/solutions/unconventional-resources/shale.page?node-id=hgjyd46w