Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी

व
वेल्लाभट
Wed, 01/28/2015 - 11:45
🗣 176 प्रतिसाद
मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू. अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे. सॅडनेस - एनिग्मा आजा वे माहिया - इमरान खान मरहबा - जानशीन मधलं बार्बी गर्ल - अ‍ॅक्वा आय वॉन लव यू - अ‍ॅकॉन टेम्परेचर - शॉन पॉल मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे डायमंड्स - रिहाना मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम बारटेंडर - अ‍ॅकॉन (अ‍ॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा) व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर इन स्टिरियो - फोर्ट मायनर हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल. अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली. बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.

प्रतिक्रिया द्या
78128 वाचन

💬 प्रतिसाद (176)
प
पिवळा डांबिस गुरुवार, 01/29/2015 - 22:45 नवीन
घरासाठी नवीन 'बोस ऑकोस्टिमास १०'! अफलातून आहे!!! माझा ही नवीन सिस्टम घ्यायचा (काकूला गाफील पकडून!) प्लान आहे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 02:52 नवीन
अकॉस्टिमास प्रश्नच नाही ! एकच नंबर ! फक्त क्वालिटी का पैसा भी है बहोत. :) पण हौसेला मोल नसतं... तेंव्हा बघाच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस Fri, 01/30/2015 - 05:22 नवीन
क्वालिटी चांगली हवी असेल तर पैसेही द्यायला लागतात हो, तेंव्हा त्याचं विशेष नाही. प्रॉब्लेम काय आहे की जेंव्हा मी सध्याची सिस्टम घेतली तेंव्हा बोसचे स्पीकर्स खूप बल्की यायचे. सराउंडींगला ते शोभणार नाहीत म्हणून मी त्यावेळी सोनीची सिस्टम घेतली. विचार असा की चार-पाच वर्षांनी ही बिघडली की नवी घेऊ! पण साली ती मोडायला तयार नाही. आता ती तशीच रिप्लेस करायची तर काकू मोड ऑन "अरे पण ही चालतेय ना चांगली? मग ती बदलायची कशाला? ही मोडली की बदल ना!" काकू मोड ऑफ. आता ती मोडेपर्यंत काय वाट बघत राहू? :( म्हणून म्हंटलं की जरा पाडवा, व्हॅलेंन्टाईन डे वगैरे असं काहीतरी शोधलं पाहिजे निमित्त!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 06:44 नवीन
म्हंटलं की जरा पाडवा, व्हॅलेंन्टाईन डे वगैरे असं काहीतरी शोधलं पाहिजे निमित्त
हे बेस्ट ! शोधा शोधा. त्यावरून आठवलं..... गेली .....पंधरा वर्ष मी माझ्या पीसी ला एकच तगडी सिस्टीम जोडलेली आहे. ज्यांच्या ज्यांच्या कानावर तिचा आवाज पडला त्या सगळ्यांनी 'आयला कुठले स्पीकर आहेत रे?' हे विचारलेलंच्च आहे. एम.ई.पी.एल. म्हणजेच म्हात्रे इलेक्ट्रॉनिक्स प्रायवेट लिमिटेड यांची ती सिस्टीम आहे. २.१ चॅनेल. १००० वॅट. लाकडी केसिंग. अशक्य दमदार आवाज. दु:ख याचं की आता उत्पादित होत नाही. कंपनी तरी आहे का अस्तित्वात, तेही माहीत नाही. असो. जेंव्हा केंव्हा पुढची सिस्टिम घ्यायची वेळ येईल तेंव्हा वर म्हटलेल्या पर्यायांचा विचार करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 08:16 नवीन
https://www.boseindia.com/product/acoustimass-5-stereo-speaker-system/ २४००० रुपयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पगला गजोधर गुरुवार, 01/29/2015 - 15:47 नवीन
२२. मैं ऐसा क्यु हुं …(लक्ष ) क्रमशः
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 01/29/2015 - 16:03 नवीन
danza kuduro
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 01/29/2015 - 16:33 नवीन
मस्त नविन गाणी मिळाली.बरीचशी आवडीची पण विसरली गेलेली नव्याने मजा देऊन गेली.यु अाॅल मेड माय डे!
  • Log in or register to post comments
श
शिद Fri, 01/30/2015 - 00:06 नवीन
जिंदा हूं मै - टायटल साँग जिस्म - चलो तुमको लेकर चले
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Fri, 01/30/2015 - 00:12 नवीन
ए आर रेह्मानने रंग दे बसंती मधे ह्या गाण्यावरून उचलेगिरी केली होती. ब्लॅक हॉक डाऊन ह्या चित्रपटात हे गाणे वापरले आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 01/30/2015 - 00:45 नवीन
मिथून आणि फक्त मिथुन १. मौसम है गाने का (सुरक्षा) २. देखा है मैने तुझे फिर से पलट के (वारदात) ३. कोई यहां यहा नाचे नाचे (डिस्को डान्सर) ४. जिमी, जिमी, जिमी आजा आजा आजा (डिस्को डान्सर) ५. डान्स विथ पा पा पा (डान्स डान्स) ६. ज्युली ज्युली, जॉनी का दिल तुझ पे आया ज्युली (जीते है शान से)
  • Log in or register to post comments
च
चिगो Fri, 01/30/2015 - 07:05 नवीन
'चढ गया उपर रे, अटरीया पे लोटन कबूतर रे".. ह्यातला "गुटर, गुटर" चा कोरस म्हणजे खल्लास.. मनाला अत्यंत उल्हासित आणि प्रफुल्लित करणारी प्रेरणादायी शब्दयोजना.. आणि फुल्ल आवाजात वाजवल्यास त्रासदायक शेजार्‍यास मानसिक क्लेश देण्यासाठी हे उत्तम गाणं आहे.. तसेच "इस्पायडरमेन, इस्पायडरमेन तूने चुराया मेरे दिल का चैन" ह्यातला "ओहो ऽऽ" तर खासच.. एका ग्रामिण युवतीचं इस्पायडरमेनवरील प्रेम, तिची त्याच्याबद्दलची फँटसी आणि 'लेके आजा मारुती झेन' सारख्या शब्दातून जाणवणारी साधीसुधी स्वप्नं... प्रेम, समर्पण, प्रतिक्षा आणि कोवळी स्वप्नीलता ह्या भावना समोर मांडणारी दिलखेच पण परीणामकारक शब्दयोजना.. तेवढ्यात तोलामोलाचं संगीत. व्हिडीयोपण अत्यंत जबरदस्त.. क्या बात है ! ओहो ऽ ऽ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 07:35 नवीन
हाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा काहीच्च्च्च्च्च्या काही गाणं आहे ते....... अशी अनेक रत्णं भोजपुरीने संगीताला दिलेली आहेत. हे ठाऊकच असेल.... लगाईबे जो तू लिपिश्टिक..... जाऊदे. धाग्याला वेगळं वळण लागेल. या गाण्यात भलताच कसला शो ऑफ्फ असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
ग
गवि Fri, 01/30/2015 - 07:43 नवीन
त्रिनिदाद, टॉबॅगो इत्यादि प्रदेशात फार पूर्वी पोचून कायमचे सेटल झालेल्या भोजपुरी आदि मोठ्या समाजाची मूळ संगीतस्टाईल तिथे पिढ्यानपिढ्या राहून काहीशी फ्युजन होऊन चटनी म्युझिक असा एक संगीतप्रकार रुढ झाला आहे असं वाचण्यात आलं. गँग्ज ऑफ वासेपूरची संगीत दिग्दर्शिका खास या स्टाईलच्या अभ्यासासाठी या देशांमधे /बेटांवर राहिली याविषयी लेख वाचले होते. ओ वुमनिया वगैरे गाणी याच प्रकारातली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 07:47 नवीन
हे रोचक आहे ! वाचायला/ऐकायला हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
व
वेल्लाभट Fri, 01/30/2015 - 07:42 नवीन
अरे हो. एक गाणं राहिलंच. भन्नाट गाणं आहे. हरियाणवी. हरियाणवी सगळीच चांगली असतात असं नव्हे पण अशी काही अस्सल असतात भारी. मॅड्डम बैठ बुलेरो में... सपेशल तेरी खात्तिर ल्याया तेरे खातिर किल्ला बेचा रोळा कर दिया घर में शाम सवेरे जाऊं सूं मै नहा धो कर मंदिर में हे भगवान मिला दे उससे ना चहिये धन माया घडी बेच दी भाभी की भाई की साईकिल खाई तेरे खातिर बाजरे की बोरी चार डिगाई सारे घर के मारण पै गए मुश्किल से बच पाया काय लिहू या गाण्याबद्दल ! जरूर ऐका. कल्पना करा की नवी कोरी बोलेरो तुम्ही 'मिरवत' आहात. असं मस्स्स्त वाटेल बघा ! गाडीवर क्वचितच गाणी निघतात. त्यापैकी हे एक. यातून बोलेरो ची लोकप्रियता कळते.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 01/30/2015 - 08:33 नवीन
भलतीच जबरा लिस्ट तयार झाली आहे गाण्यांची. धाग्याची नोंद फेवरेट लिस्ट मधे करण्यात आली आहे. याच लिस्टमधे एक दोन अजुन उर्वशी उर्वशी टेक ईट इझी उर्वशी शहर की लडकी आवारा भवरा जो होले होले गाये सोना कितना सोना है चुरा के दिल मेरा ओये ओये- त्रिदेव पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Fri, 01/30/2015 - 20:16 नवीन
जे audio conessior असतात ते बोस ला विचारात नहित. तुमचे budget काय ? आणि तुम्हाला कशा प्रकारची system पाहिजे आहे ? माझा हा छंद असल्याने ( आणि याचाच धंदा काढायचा प्रयत्न करीत असल्याने) मी सल्ला देवू शकेन. अग्नी २० हजार च्या स्य्सेम पासून ते १- १. करोड च्या स्य्तेम पर्यन्त. बोस हि उगाच महाग आस्ते आणि बर्याचदा त्याच किमतीत चांगले वाजणारी आणि बर्याच सोयी असलेली सिस्टम येते. आसो आणि जर special नीड्स असतील जसे कि valve tube amplifier , रेकॉर्ड प्लायेर तर जरूर साङ्ग. असो हि बागा पुण्यात बनणारी आणि जगात बराच आदर मिळवणारी सिस्टम http://cadenceaudio.com/productfr.html आणि आपल्या मुंबई पुण्यात लाखां लाखां च्या सिस्टम असलेले शेकडो लोक आहेत/ हे speakers बघा . किमत US $ ६५००० -(अंदाजे रु. ४२ लाख काकत!) हे मुंबईत आहेत. http://www.positive-feedback.com/Issue51/kawero.htm by the way मी ऑ डी ओ चं लीक्प्रिया संकेतस्थळ hifivision.com वर पण hemantwaghe नावाने आहे
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 02/02/2015 - 07:25 नवीन
वाघे साहेब, तुमच्याकडून अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. मला या गोष्टींमधे फार जास्त रस आहे त्यामुळे तुम्हाला व्यनि करेन काही माहिती/सल्ला हवा असल्यास. हरकत नसावी असं गृहीत धरतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे
श
शब्दबम्बाळ Fri, 01/30/2015 - 21:54 नवीन
Green Day!! माझा सगळ्यात आवडता band!! माझी विशेष आवडती गाणी- १. Boulevard of Broken Dreams - सुपरहीट गाणं २. American Idiot - फुल मस्ती ३. Holiday ४. Peacemaker Good Riddance (Time of Your Life) आणि Wake Me Up When September Ends ही दोन्ही गाणी अप्रतिम आहेत! Linkin Park ची सुद्धा मस्त आहेत गाणी विशेषकरून "In Pieces" या गाण्यात २:३६ ला जबरदस्त गिटार सोलो सुरु होतो. अंगावर काटा आलेला पहिल्यांदा ऐकताना!! :D
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Fri, 01/30/2015 - 23:45 नवीन
Michael Rosenberg म्हणजेच Passenger (स्टेज नेम) याच "Let Her Go" हे गाणं फार प्रसिद्ध झाल. ते आहे सुद्धा छान! पण याची इतर गाणीही सुंदर आहेत. थोडासा रस्टी आवाज आणि अकोस्टिक गिटार यांची जोडी एकदम छान जमते आणि गाणी हृदयाला भिडतात. नक्की ऐका! १. Holes २. All the Little Lights ३. The Wrong Direction ४. Staring at the Stars ५. Life's for the Living बाकी म्हणाल तर १. Afterglow - Inxs feat. Sona २. Never Had - Oscar Isaac ("१० years" या मूवी मधली एकमेव चांगली गोष्ट!! ) ३. wake me up - Avicii
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 03:31 नवीन
ब्रायन अ‍ॅडम्स- समर ऑफ ६९ ब्रायन अ‍ॅडम्स- हिअर आय एम ब्रायन अ‍ॅडम्स- क्लाउड नंबर नाईन ब्ल्यु- वन लव्ह ब्ल्यु- ऑल राईझ क्वीन्स- वुई विल वुई विल रॉक यु पर्ल्स ऑफ म्युझिक- ट्वेंटी डॉलर्स इन माय पॉकेट एमिनेम- २५ टु लाईफ एमिनेम- ऑलमोस्ट फेमस डॉन मॅक्लिन- अमेरिकन पाय एम.एल.टी.आर.- एंजल आईज सिस्टीम ऑफ अ डाउन- ए.टी.डब्ल्यु.ए. एनरिक- बायलॅमोज एनरिक- एस्केप ब्लॅक आयेड पीस- बेबोट ब्लॅक आयेड पीस- व्हेअर इस द लव्ह इव्हानसिन्स- ब्रिंग मी टु लाईफ डेरियस- कलर ब्लाईंड (ह्यातल्या बीट्स च्या प्रेमात पडायला होतं) मार्टिना मॅकब्राईड- काँक्रीट एंजल डी.जे. ओकावरी- फ्लॉवर डान्स डी.जे. ओकावरी- मिस्ट्रेस ऑफ द एंपरर सर्ज टेंकियन- स्काय इझ ओव्हर सर्क टेंकियन- एम्प्टी वॉल्स सर्ज टेंकिअय- द अनथिंकिंग मेजॉरिटी सर्ज टेंकियन- लाय लाय लाय एमिनेम- गोइंग थ्रु चेंजेस एमिनेम- रॅप गॉड (साला ६.५ वर्ड्स पर सेकंद, ह्या माणसाला शार्क माश्याचं फुप्पुस असावं असा अंदाज आहे) अदेमा- इम्मोर्टल्स बॅकस्ट्रीट बॉईज- क्वीट प्लेयिंग गेम्स विथ माय हार्ट बॅकस्ट्रीट बॉईज- शो मी द मिनींग ऑफ बिईंग लोनलीनेस बहा मेन- हु लेट द डॉग्ज आउट वेंगा बॉईज- शा ला ला वेंगा बॉईज- ब्राझील वेंगा बॉईज- वी आर गोईंग टु इबिझा द बीटल्स- यस्टरडे ब्रुनो मार्स- काउंट ऑन मी ब्रुनो मार्स- जस्ट द वे यु आर चेंतल क्रेव्हीआझक- लिव्हींग ऑन अ जेट प्लेन फर्गी- लंडन ब्रीज फोर्ट मायनर- रिमेंबर द नेम द गु गु डॉल्स- लाँग वे डाउन द गु गु डॉल्स- बुलेट प्रुफ एंजल ग्रीन डे- अमेरिकन इडियट ग्रीन डे- वेक मी अप व्हेन सप्टेंबर एंड्झ ग्रीन डे- बोलुव्हार्ड ऑफ ब्रोकन ड्रीम्स ग्रीन डे- लव्ह इमॅजीन ड्रॅगन्स- रेडीओअ‍ॅक्टीव्ह इमॅजीन ड्रॅगन्स- इट्स टाईम इमॅजीन ड्रॅगन्स- ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड इमॅजीन ड्रॅगन्स- नथिंग लेफ्ट टु से जेम्स ब्लंट - स्टे टुनाईट जेस्से जे- प्राईझ टॅग लेंका- द शो मॅडोन- डाय अनादर डे द मिस्फिट्स-व्हेअर इगल्स डेअर प्लेन व्हाईट टीज- हे देअर डीलायलाह!! (प्रेमात असणार्‍या प्रत्येकानी आवर्जुन ऐकावं असं गाणं) बाकी नंतर टाकतो =))
  • Log in or register to post comments
आ
आदित Sat, 01/31/2015 - 04:41 नवीन
फिल कॉलिन्स अजून कसा नाही इथं?!? गीतकार, संगीतकार, अॅरेंजर, बहुतेक सगळी वाद्ये स्वत:च वाजवून रेकॉर्ड करणार अाणि अतिशय छान अावाज असलेला कलाकार... अगेंस्ट अॉल अॉड्स सन अॉफ मॅन (टारझन) बोथ साईड्स अॉफ स्टोरी याच्या गाण्यातले सगळे ट्रॅक्स ऐकायचे तर म्युजिक सिस्टीमचा कस लागतो.
  • Log in or register to post comments
च
चिऊकाऊ Sat, 01/31/2015 - 05:38 नवीन
हिंदी : एक हसीन निगाह का दिल पे साया है - माया मेमसाब चोरी चोरी जब नजरे मिली : करीब लागा चुनरी मे दाग- होठोपे ऐसी बात : ज्वेल थीफ इन्ही लोगोने : पाकीझा सलाम ए इश्क़ मेरी जा : मुकद्दर का सिकंदर छूकर मेरे मनको : याराना आयो रे आयो रे आयो रे मारो ढोलना: (मलाईका अरोरा खान , अरबाझ खान) ? ARR : सुनता है मेरा खुदा - पुकार : गोड आलाप परत परत ऐकावासा वाटतो रंग दे मुझे रंग दे - तक्षक : ड्रम्स (नक्की कोणते वाद्य आहे?) साठी के सरा सरा : पुकार राधा कैसे ना जले: लगान ओ रे छोरी : लगान घनन घन घन : लगान मराठी: आम्ही ठाकरं ठाकरं ठाकरं - जैत रे जैत : ड्रम जांभूळ पिकल्या झाडाखाली - जैत रे जैत : कोरस वाजले की बारा : नटरंग रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा : बासरीने भुंग्याचा आवाज, लताचे उंच आलाप अरे अरे ज्ञाना झालासी पावन : लताचा उंच आवाज, टाळ - मृदंग अजी सोनियाचा दिनु - परत लताचे आलाप पं. भिमसेन जोशींचे अभंग
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 01/31/2015 - 07:01 नवीन
बर्‍याच चांगल्या गाण्यांची यादी तयार झाली या धाग्या मुळे. आता पर्यंत इंग्रजी -२३८ हिंदि - १२४ (यात भोजपुरीही घेतली तर :))आणि मराठी - २२ गाणी म्हणजे एकुण ३८४ गाण्यांची यादी या धाग्यावर तयार झाली आहे. यातली काही गाणी संग्रही आहेत पण आता बाकीची डाउनलोडवणे अत्यंत गरजेचे आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Sat, 01/31/2015 - 08:34 नवीन
लिस्ट व्यनि करा पैजारबुवा... (आळशी) सुहास ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 01/31/2015 - 10:07 नवीन
या ठिकाणी क्लीकवून तुम्ही फाईल घेउ शकता. या मधे अजुन बरेच काम करणे बाकी आहे. जमल्यास अजुन एक व्हर्जन इकडे सेव्ह करेन. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
स
सुहास झेले Sat, 01/31/2015 - 11:06 नवीन
You need permission Your request for access has been sent. You will receive an email if, and when, the owner of this item approves your request. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 01/31/2015 - 11:55 नवीन
स्वारी आता इकडे क्लीकवुन बघा मिळातिय का. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
स
सुहास झेले Sat, 01/31/2015 - 18:48 नवीन
वाह... It worked... धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
म
मुक्त विहारि Sun, 02/01/2015 - 01:12 नवीन
बियर-पार्टी साठी, बॅक-ग्राउंडला, ही थीम वाजवून बघा.... https://www.youtube.com/watch?v=oUq12BRnjrI
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
व
वेल्लाभट Sat, 01/31/2015 - 18:43 नवीन
ग्रेट मी डाउनलोड करत गेलो जसजसे प्रतिसाद येत गेले तसे. आता ही लिस्टच झालीय. सो पुढची या रेफरन्स ने डाउअन्लोड करतो. एक मस्त कलेक्शन बनेल ते गुगल ड्राईव्ह शेअर करूया.इथेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 18:44 नवीन
ही आयडीया मस्त आहे. ३२० ची करं शक्यतो. मलाही लिंक दे. माझ्याकडे असलेली अपलोड करीन म्हणजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Sat, 01/31/2015 - 19:04 नवीन
ईमेल पत्ता व्यनि करा सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
वेल्लाभट Sat, 01/31/2015 - 19:06 नवीन
हो मि शोधतोच आहे अ‍ॅज फार अ‍ॅज पॉसिबल. मिळतील तेवढी हाय्येस्ट बिटरेट वाली घेतो. बाकी; तम्मा तम्मा तीन दिवसात १५ दा ऐकलं असेल. यड लावलंय गाण्याने. आधी माहित नव्हतं असं नाही. but it was like a rediscovery ! amazing
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 02/01/2015 - 02:36 नवीन
एकदा मदनबाणानी सुद्धा खालच्या सह्यांमधे टाकलेलं हे गाणं बहुतेक. ऐकलयं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 02/11/2015 - 08:07 नवीन
वेल्लाकाका, गुगल ड्राईव्ह वर गाणी अपलोडवली असतील तर लिंक द्या ना. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 02/11/2015 - 10:13 नवीन
गुगल ड्राईव्ह लिंक https://drive.google.com/folderview?id=0B35Nl0Js8gOMU2wzS0RlNF9wX3c&usp=sharing अजून प्रक्रिया चालू आहे. गाणी वेळ मिळेल तशी अपलोड करत आहे. शोधायलाही लागत आहेत काही, ३२० किंवा जास्तीत जास्त बिटरेट वाली बघतोय. कॅप्टन जॅक स्पॅरो सुद्धा गाणी अपलोड करत आहेत असं ते म्हणालेत. आणखी कुणाकडे यापैकी गाणी असतील आणि अपलोड करायची असतील तर सांगा; एडिट राईट्स देतो. लवकरच एक छान संग्रह तयार करू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 02/11/2015 - 12:30 नवीन
लै लै लै धन्स वेल्लाभाई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
व
वेल्लाभट Wed, 02/11/2015 - 12:43 नवीन
स्वागत ! ! !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर
ब
ब़जरबट्टू Fri, 02/13/2015 - 05:12 नवीन
अजुन येऊ द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 02/13/2015 - 05:33 नवीन
घेतली डाउनलोडवुन, बाकीची डाउनलोडवायला लागतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
क
केदार-मिसळपाव Mon, 03/09/2015 - 18:25 नवीन
छान गाणी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ट
टवाळ कार्टा Sat, 01/31/2015 - 07:19 नवीन
तुम तो ठहरे पर्देसी...साथ क्या निभाओगे शिरडीवाले साईबाबा
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 07:52 नवीन
=)) कटोरा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सुहास झेले Sat, 01/31/2015 - 08:32 नवीन
जबरदस्त धागा... पिंक फ्ल्योइड, ग्रीन डे, सिस्टीम ऑफ डाऊन, मेटालिका, लिंकीन पार्क, अद्वैता (इंडिअन फ्युजन बँड), रेहमानची सर्व गाणी विशेषतः रंगीला थीम... एक एक प्रतिसाद वाचून गाणी ऐकतोय तूनळीवर दिवस मस्त जाणार.. धन्यवाद ह्या धाग्यासाठी :) हे काही व्हिडीओ माझ्याकडून... १. . . . २.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 01/31/2015 - 08:36 नवीन
लोनली डे टाकायचं राहुन गेलं माझ्या यादीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
स
सुहास झेले Sat, 01/31/2015 - 08:38 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
म
मदनबाण Wed, 02/11/2015 - 07:50 नवीन
@ सुहासराव मनातले थीम दिलेत... ट्रॅक बरोबर आहे,पण इडियो मात्र हुकला ! ;) बाकी माझ्या मनातले संध्याकाळी द्यावे म्हणतो !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास झेले
ग
गवि Wed, 02/11/2015 - 07:57 नवीन
या गाण्याच्या दृश्याने त्या वेळी अर्धवट वयात असणार्‍या अनेक वाईट मनांवर कोवळे संस्कार झाले. हालहाल करण्याच्या दुष्टपणे केलाय हा डान्स त्या ऊर्मिलाने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा