साउंड सिस्टीम शो ऑफ करण्यासाठी उत्तम गाणी
मला कल्पना नाही इथे किती ऑडियोफाइल मंडळी आहेत. किंवा कितींना मोठ्ठ्या आवाजात गाणी ऐकायला/ऐकवायला आवडतात. पण कॅजॅस्पँचा धागा वाचताना व त्यावर प्रतिसाद देताना कल्पना आली की या विषयी एक वेगळा धागा काढू.
अर्थातच मला गाणी मोठ्याने ऐकायला आवडतात. मुझिक सिस्टिम आवडीचा विषय. असो. तर फुल टू दणदणाट करून तुमचे गाडितले किंवा घरातले स्पीकर/वूफर शो ऑफ करण्यासाठी माझ्या पसंतीची गाणी खालीलप्रमाणे.
सॅडनेस - एनिग्मा
आजा वे माहिया - इमरान खान
मरहबा - जानशीन मधलं
बार्बी गर्ल - अॅक्वा
आय वॉन लव यू - अॅकॉन
टेम्परेचर - शॉन पॉल
मिस्टिरियस गर्ल - पीटर अँड्रे
डायमंड्स - रिहाना
मिस्टर सॅक्सोबीट - अलेक्झांड्रा स्टॅन
बिकमिंङ इनसेन - इन्फेक्टेड मशरूम
बारटेंडर - अॅकॉन (अॅकॉनची बरीचशी मस्त आहेत. अगदी छम्मक छल्लो सुद्धा)
व्हेअर'ड यू गो - फोर्ट मायनर
इन स्टिरियो - फोर्ट मायनर
हिमेश गुरुजींना वगळलंच मुद्दाम. मी काय लिहिणार त्यांच्या गाण्यांबद्दल.
अनेक गाणी आहेत, पण आत्ता आठवली ही इतकी लिहिली.
बाकी धागा वाजत; आय मीन वाढत राहील अशी अपेक्षा. म्हणजे कसं कलेक्शन वाढवायला बरं.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा... ;) { Suhaag }