सुभाषबाबू सत्य ..पाळत ...
हि बातमी
सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ?
इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ?
त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ?
सुभाषबाबू जर त्या अपघातात मरण पावले नसतील तर मग जपानमध्ये ठेवलेला तो अस्थी/रक्षा कलश कुणाचा ?
काय खरे काय खोटे ?
त्यात आणखीन हि एक क्लिप
ह्यातील अंतिम सत्य कुणाला ठावे ? सामान्य जनांना ते कधी कळणार आहे का नाही ?...बरे पुन्हा समजा ते कळले तर पुढे ??
हे अजून एक भयकारी काही जीवघेणे
...लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढहि तसेच ...
💬 प्रतिसाद
(133)
प
पॉइंट ब्लँक
Tue, 04/14/2015 - 03:40
नवीन
अरेरे, अच्च झालं होय. उगी उगी!
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 04/14/2015 - 04:42
नवीन
..
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 05:31
नवीन
ज्या कॉंग्रेसला सुभाषबाबुंचे नेतृत्व पेलले नाही त्यांना राहुल गांधी चे नेतृत्व का हवेहवेसे वाटते. प्रश्न गांधी की नेहरू हा नाहीये. प्रश्न हा आहे की गांधी - नेहरू च्या पलीकडे जाऊन कॉंग्रेस चे अस्तित्व आहे की नाही ?
हितेश भाऊ !
जर वरील प्रश्नावर पण उत्तर द्या की हो
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 04/14/2015 - 05:48
नवीन
हो का ? मग तुमच्या पार्टीत आलेत ते मनेका आणि वरुण कोण आहेत ? आमचे तेवढे रावण आणि तुमचे मात्र बिभिषण का ?
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 05:58
नवीन
कोण रावण ..कोण बिभीषण ?
प्रश्नाच उत्तर द्या हो...नाहीतर पास म्हणा ..
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 04/14/2015 - 06:17
नवीन
का विचारताय चिनार भाऊ? राहुल गांधी सारख्या (स्त्री ) सक्षम नेतृत्वाने कार्यकर्त्यांना बोलायला तोंड ठेवलेच कुठे? Please let me answer your question about Mr Bose. cosider we bring RTI, we should focus on women empowerment, and we should look youth, My ancestors drop blood on the ground for nation bla bla bla......
sorry what is your question ?
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 06:03
नवीन
आणि आमची पार्टी तुम्ही ठरवू नका !
जेवढं नरेंद्र मोदींना मानतो तेव्हढंच स्व. नरसिंह रावांना सुद्धा मानतो.
प्रश्नाचं उत्तर द्या फक्त
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 04/14/2015 - 06:05
नवीन
त्यांना जमणारे का उत्तर द्यायला? नाही म्हणजे ते युवराजांच्या डायनामिक ट्रेनिंग दिलेल्या स्पेशल टास्क फोर्समधले वाटतात इथे मला अर्णब गोस्वामी आणि रा.गां.ची मुलाखत आणि त्यातली उत्तरं आठवली आणि ड्वॉळे पाणावले.
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 06:08
नवीन
अग्ग बाबो !.. नका हो ते आठवू
अर्णब बरेच दिवस त्या धक्क्यातून सावरला नव्हता म्हणे ! :-) :-)
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 04/14/2015 - 06:21
नवीन
आहे हो. गावागावात कॉन्ग्रेस्स आहे, नेहरु-गांधी परिवाराच्या पुढेही शिल्लक राहील. राहुल गांधी थोडे शहाणे होऊन परत आले तर बरे होईल. एक विरोधी पक्ष असावाच तगडा.
- Log in or register to post comments
H
hitesh
Tue, 04/14/2015 - 06:53
नवीन
त्यांचा भारत फक्त फेसबुक , आयटी . मॉल , टोलनाका , मी गोडसेबोलतोय , गोहत्याबंदी , अयोध्या येवढ्यातच आहे.
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 07:04
नवीन
हितेश भाऊ ...बरोबर !
फेसबुक , आयटी . मॉल -- ही सगळी प्रगती कोन्ग्रेस च्या राजवटीतचं तर झाली ! लोकसभा निवडणुकीच्या वेळेची जाहिरात आठवली (हर हात शक्ती ...हर हात प्रगती !) :-) :-)
बरं ते प्रश्नाच उत्तर पोष्टानी पाठवताय का ? नाही...पत्ता व्यनी करतो तसं असेल तर
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 04/14/2015 - 07:19
नवीन
कॉंग्रेस चा आधुनिक भारत काय १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यावर १९४८ ला एका वर्षात आभाळातून पडला काय?
आणि चल तुमचे म्हणणे चूक असले तरी खरे माणू २ सेकंदासाठी. याच्या भारतात निदान एवढेतरी आहे जे सोशल आहे सामान्य जनतेचे आहे … तुमच्या भारतात साखर सम्राट, शिक्षण सम्राट, हवाला सम्राट, बोफोर्स सम्राट आणि घोटाळा सम्राट सोडून काय होते ते तरी सांगा. (चारा सम्राट विसरलो ).
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 04/14/2015 - 07:27
नवीन
एक यादी करा, या सर्व सम्राटांची. बघा एखादा पक्ष सुटतो का.
हो, आणि मप्र, कर्नाटक या राज्यात भाजप च्या कारकिर्दीत काय कमी घोळ झालेत का? सम्राट आणि घोटाळे हे काय डिफ्फरनटिएटर नाहीत.
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 04/14/2015 - 07:39
नवीन
अहो ते घोटाळे कॉंग्रेसच्या राज्यात भाजपाच्या लोकांनी केले म्हणून जास्त उचलले गेले…. खरे खोटे त्यांचे त्यांना माहित… पण मी ज्या घोटाळ्यांचे बोललो ते कॉंग्रेसच्याच राज्यात कॉंग्रेसच्याच लोकांनी केले… म्हणजे दाबून टाकायचा प्रयत्न होऊनही एवढे वर दिसतायत तर हिमनगाचा फक्त १/७ भाग वर दिसतो तसे अजून खाली किती गहन असतील काय माहित
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 04/14/2015 - 08:00
नवीन
समजुन सांगा जरा. कॉंग्रेसचे राज्य? बंगारु लक्ष्मण आठवतात का?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 04/15/2015 - 05:07
नवीन
कायी झाल की बंगारुच ;) पण त्येंच प्रकरण लैच छोत्तुस होत वाटते. आपली कॉंग्रेसी लोकांची प्रकरणांची लिष्ट काढली त काय पैल्या पाचात तरी येईल का नी माहिती नाही.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 04/15/2015 - 07:00
नवीन
किती वर्स सत्ता होती कॉंग्रेस ची? हिशोब कसला करताय?
जेवढे घोळ कॉंग्रेसने ३०-४०-५० वर्षात घातले तेवढे बिजेपी ने ५-७ वर्षात घालायची अपेक्शा होती कि काय तुमची :-) ?
मी आधीही लिहिले आहे, भ्रष्टाचार हा डिफरनटिअटर नसावा या दोघांमध्ये
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 06:58
नवीन
खंडेराव !
खेड्यापाड्यात कोन्ग्रेस म्हणजे इंदिरामायची कंपनी अशीच ओळख आजही आहे. सोनिया गांधीला ते लोकं इंदिरामायची ववळि (ववळि म्हणजे ग्रामीण भाषेत सून!) असंच ओळखतात . आधार कार्ड योजना जेंव्हा सुरु झाली तेंव्हा पहिले आधार कार्ड नंदुरबार जिल्ह्यातील एका खेडेगावातल्या महिलेला सोनिया गांधींच्या हस्ते देण्यात आले. त्याच गावातल्या लोकांना सोनिया गांधींची ही ओळख आहे .
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 04/14/2015 - 07:12
नवीन
अहो, गेल्या साठ वर्षात जे काय भले बुरे झाले, त्यात हाताचा हात होताच.
खेड्यात लोक वेडे असतात, आणि इंदिरामायच्या नावावर सत्ता येत राहीली, असे समजने पुर्ण चुकीचे आहे. तळागाळापर्यंत सत्ता पोहोचली ६० वर्षात.
१९४० च्या दशकात किती देशांना स्वातंत्र मिळाले? आज ते कुठे आहेत? तुलना बघावी.
एक येवढा अवाढ्व्य देश, विविधतेने भरलेला, चालवणे, हे काय कमी नाही.
काय आहेना, चु़कींबद्दल अवश्य टोकावे,सत्ता काढुन घ्यावी, पण सतत कॉन्ग्रेसला शिव्या देणे बरोबर नाही.
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 07:29
नवीन
खंडेराव ,
१०० टक्के सहमत..
देशाच्या झालेल्या प्रगतीत हाताचा हात नक्कीच आहे. पण परिस्थिती हाताबाहेर चालली होती हो. गेल्या दहा वर्षात तर देश जागच्या जागी उभा आहे. सोनिया गांधीच्या जवळचे समजल्या जाणाऱ्या चौकडीने वाटोळ केलं की हो देशाचं. त्यांना फक्त गांधीचं नाव हव आहे. बाकी काही नको. हाच गांधींच्या स्वप्नातला भारत आहे का ? मला तरी वाटत नाही. आणि असेल तर गांधींच ते स्वप्न आम्हाला मान्य नाही.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 04/14/2015 - 20:02
नवीन
आहे, पण सोयीच्या हिशोबाला विरोध आहे चिनार..
बाकी गांधीच्या स्वप्नातला भारत मोदीजी आणतायेत. त्यांना शुभेछ्चा देउयात, आणि पुढे जाउयात..
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 04/14/2015 - 07:33
नवीन
जयदेव मार्तंडा … तुम्ही देशाचे geographical स्थान बघा. उपलब्ध Resources बघा … काहीही नसताना जपान, कोरिया आणि जर्मनी सारखे देश कोठे पोचले. त्यामानाने अजून किती प्रगती व्ह्यायला हवी होती तोही विचार करा न … शाळा कॉलेज हॉस्पीटल आणि इतर basic facilities कॉंग्रेस सरकार ने दिल्या पण त्याचा गवगवा म्हणजे तेवढेही द्यायची इच्छा नव्हती कि काय ?
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 04/14/2015 - 07:53
नवीन
अहो खायची मारामार होती हरितक्रांती होइपर्यंत. कोणते रिसोर्सेस सांगताय? भिकेवर जगायचो आपण दुष्काळात.
येवढ्या मोठ्या देशाला जगवने हे ही कामच होते. जरा समजुन घ्या कि आपण जगाच्या तुलनेत कुठे होतो.
१०-१५% लोकसंख्या सुशिक्शित असेल १९४० ला.
जपान, जर्मनी, कोरिया या तुलना योग्य नाहीत. ५-१५ कोटी लोकसंखेचे देश हे. त्यात जपानी/जर्मन लोकांचे कौतुक कि महायुद्धानंतर सावरले. तंत्रज्ञानातील प्रगतीत हे दोन्ही कधीपासुनच आपल्या पुढे होते. आणि, हेही मान्य करा की या लोकांची रास्त्रवादाची भावना प्रबळ होती. नाहीतर, आपले अजुनही भय्ये असे, बिहारी तसे, तिकडे आसामात बंगाली कसे,
हेच चालुये. पुणे/खानदेश्/मराठवाडा वाद संपत नाहीत अजुन.
थोडे अजुनही बघा, पाकिस्तान, आफ्रिकन देश आणि कैक इतर देश तयार झाले १९४० मधे, ते कुठे आहेत?
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Tue, 04/14/2015 - 08:02
नवीन
हेही मान्य करा की या लोकांची रास्त्रवादाची भावना प्रबळ होती. नाहीतर, आपले अजुनही भय्ये असे, बिहारी तसे, तिकडे आसामात बंगाली कसे,हेच चालुये. पुणे/खानदेश्/मराठवाडा वाद संपत नाहीत अजुन.
+१००
थोडे अजुनही बघा, पाकिस्तान, आफ्रिकन देश आणि कैक इतर देश तयार झाले १९४० मधे, ते कुठे आहेत?
त्यांच्याशी तुलना नकोच...
प्रोब्लेम राज्यकर्त्यांमध्ये होता पण आपली समाजरचना / राष्ट्र्भान वगैरे चिंत्य प्रकार होते (अजूनही आहेत)...
- Log in or register to post comments
क
कहर
Tue, 04/14/2015 - 08:12
नवीन
अहो पण स्वातंत्र्य मिळवण्यासारख्या उदात्त राष्ट्र्भावानेने प्रेरित असलेल्या लोकांच्या मनात स्वताच्याच राज्यकर्त्यांबद्दल एवढी घृणा निर्माण होण्याचे कारण काय हो… जर प्रगती दिसत होती तर राष्ट्रभावना आणि अभिमान वाढायला हवा होता… काहीतरी असे झाले असेलच ना ज्यामुळे जी राष्ट्रभावना जपान आणि कोरियाने जपली ती आपल्याला जपता जोपासता आली नाही देशात सर्वत्र समान प्रगती करून सर्व राज्यसमभाव, सर्व धर्मसमभाव जोपासत आला असता. मुंबईचा विकास साधताना नागालॅंडचा एवढा विसर पडला कि ते राज्य भारतात आहे हेही लोक विसरले. मुस्लिम मतांसाठी दलित मतांसाठी त्यांच्या कलाने कायदे केले कि इतर धर्म जातीत जन्माला येणे लोकांना पाप वाटावे. अशी विषमता पसरवली गेली याची जबाबदारी कोण घेणार.? मी मान्य करतो कि पहिली ५-६ वर्षे कोन्ग्रेस ने केलेही असेल समाजकारण पण नंतर फक्त आणि फक्त राजकारण आणि अर्थकारणच केले याला कोणी नाकारू शकते का ?
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 04/14/2015 - 19:57
नवीन
ही घृणा तुम्च्या मनात आहे, माझ्या मनात आहे, पण देशाच्या मनात नाहीये. फार जनरलायझेशन होतय आपल्या भावनांचे.
२०१४ सार्वत्रिक निवडणुकात भाजपाला ३१ आणि कॉ.ला १९ ट्क्के मिळालीत मते.
किती विरोधाभास एकाच वाक्यात :-) अहो, एकीकडे समान विकासाची कथा सांगताय, आणि दुसरीकडे हे.
माहीतीसाठी २ आकडे - सेक्रेटरीलेवल ( सेंट्रल गव. सर्वोच्च ) १४० अधिकार्यात एकही दलित नाही, भाप्रसे मधे ३% जास्त मुस्लीम पास होत नाहीत.
भारतिय लोकसंख्येत १३.४% मुस्लिम आहेत आणि १६.६% दलित. किती वाटा दिलाय बघा आपण.
( आरक्षण नसलेला आरक्षण समर्थक )
खंडेराव
- Log in or register to post comments
क
कहर
Wed, 04/15/2015 - 06:22
नवीन
अहो तुम्ही समजला नाहीत. मी सर्वांचा समान विकासाबाद्दलाच बोल्तोय. स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षे झाली तरी मनुष्य जन्माधिष्टीत म्हणजे जातीवर आधारित कायदे आणि आरक्षणे हवीच कशाला ? म्हणजे लायकी नसून आरक्षित लोकांनी पुढे जावे आणि अनारक्षित लोकांनी भविष्य काळात मागासवर्गीय व्हावे असेच ना ? जास्त टक्केवारी असून जागा उपलब्ध नसल्याने शिक्षण घेत न आलेले आणि ४५% ने पास होऊन रडत खडत engineer होऊन पुन्हा सरकारी नोकरीवर आरूढ झालेले अशी किती उदाहरणे आहेत. मी मुंबई आणि नागालॅंड म्हणलो म्हणजे जेव्हा आपण मुंबईचा विकास करत गेलो त्याच्या सोबतच नागलंडचा विकास व्ह्यायला हवा होता. एकावेळी एकाला झुकते माप देणे म्हणजे 'बोका माकड आणि लोण्याचा गोळा' या गोष्टीसारखे होईल
(समान नागरी कायद्याचा पुरस्कर्ता )
कहर
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 04/15/2015 - 05:18
नवीन
कॉंग्रेस स्वातंत्र्यानंतर असलेली राष्ट्रभावना टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरली असे म्हणायचे आहे का? जवळपास ३० वर्षे कॉंग्रेस सत्तेत होती, तरीही असे आपण लिहित असाल तर कॉंग्रेस प्रचंड अयशस्वी झाली आणि फक्त पैसे खाण्यात त्यांना रस उरला असे जे विरोधक म्हणतात ते खरे मानावे का?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 04/15/2015 - 05:09
नवीन
सहमत!
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 06:14
नवीन
याच गांधींना नेहरूंचा सत्तापिपासू रोग लक्षात आला नाही का हो ?
बरं स्वातंत्र्य मिळाल्यावर "राष्ट्रीय सभा " विलीन करा अशी गांधीजींची इच्छा होती म्हणे ...६० वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून ..नाही म्हटलं "शुभस्य शीघ्रम!"
- Log in or register to post comments
च
चिनार
Tue, 04/14/2015 - 07:37
नवीन
सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते.
सरदार पटेल त्यानंतर दोन तीन वर्षात वारले. म्हणजे ४७ ला ते पंतप्रधान झाले असते तर पाच वर्षेही ते टर्म पुरी करु शकले नसते. १९५० च्या आसपासच त्यांचे निधन झाले.
च्याआयला हे बरंय ! वाटेल तेंव्हा एखाद्या माणसाचा आजार शोधायचा. जेवढे २-३ वर्ष ते जगले तेव्हढ्या काळात पूर्ण भारत संस्थान मुक्त केला त्यांनी. नेहरूंनी कमीत कमी स्वत: च्या पक्षातली घराणेशाही तरी संपवायची होती
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 04/14/2015 - 08:37
नवीन
गांधी नेहरुंच्या पलीकडे कॉग्रेसचे अस्तित्व काँग्रेसींनाच सहन होत नाही. त्यांना स्वतःवर नेहमीच एक गांधी नेहरु लागत. सध्यातरी राहुल गांधी ही काँग्रेसची अपरिहार्यता आहे. त्याला एकाएकी बाजूला करता येणार नाही. त्याच्या ऐवजी कदाचित प्रियांकाताईंचा करिष्मा त्यांना वाचवु शकतो पण त्यासाठी ताईंचीच मानसिक तयारी नसावी असे दिसते. शिवाय जावईबाप्पू पण सध्या बर्याच प्रकरणात अडकले आहेत त्यामुळे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होउ शकत नसावे.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 04/14/2015 - 07:30
नवीन
बाकीचे प्रश्न राहु देत बाजुला. तुम्हाला जी सुभाष बाबू आणि गांधीजींची काँग्रेस अपेक्षित आहे ती आज अस्तित्वात आहे कुठे? तीच जर नसेल तर बाकीचे प्रश्नच गैरलागू आहेत.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 04/13/2015 - 12:50
नवीन
ग्रेट्थुंकर,टॉ.गी.फी,नाना,हितेसभाय्,सचिन आणि माई..... and counting
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 04/13/2015 - 13:19
नवीन
यांची लक्षणे येथे नमूद आहेत वर्गवारी (क्रमांक १,२,७,१० आणि १४)सवडीने वाचा आणि नंतर तुम्हीच ठरवा काय ते
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 04/13/2015 - 16:31
नवीन
सरदार पटेलाना श्वसनाचा विकार होता. गांधीजींच्या निसर्गोपचार केंद्रातही त्यांच्यावर उपचार होत होते. त्यांची लाइफ एक्स्पेक्टन्सी जास्त नव्हती हे गांधीजीनाही समजले होते.
सरदार पटेलांची लाईफ एक्स्पेक्टंसी कमी होती हे समजले होते की ठरवले होते ? एव्हढा मोठा नेता हॉस्पिटल मध्ये जाण्या ऐवजी निसर्गोपचार केंद्रात उपचार का घेत होता ? का तस ठरवल होत ?
गांधीनी चालवलेली निसर्गोपचार केंद्र संस्था काय श्वसन विकारावर उपचार करणारी अधिकृत संस्था होती ?
लाल बहादुर शास्त्रीही अल्प वयीन ठरले त्या मागे ही असेच तर्क आहेत काय ?
- Log in or register to post comments
H
hitesh
Mon, 04/13/2015 - 16:46
नवीन
निसर्गोपचार अधिकृत आहेत.
http://nisargopcharashram.org/
http://nisargopcharashram.org/aboutus.html
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Mon, 04/13/2015 - 16:36
नवीन
सुभाष चंद्र बोसना काँग्रेसमध्ये वर आणण म्हणजे गांधींजीच्या अहिंसे मुळे भारताला स्वातंत्र मिळाल ह्या मुळ संकल्पनेलाच धक्का बसला असता. आणि म्हणुनच ++ Gandhi however took a personal stand and declared that the loss of Pattabhi was his loss ++
- Log in or register to post comments
आ
आनन्दिता
Tue, 04/14/2015 - 03:10
नवीन
नेताजींच्या कुटूंबावर पाळत ठेवण्याचा वारसा सांगणारा गांधी/नेहरु परिवार आता आपल्या कुटुंबाचा कुलदिपक अधिवेशन सोडून मध्येच कुठे गायब होतो हे सांगु शकत नाही. काय हा विरोधाभास.. !!
छ्या छ्या कुळाचं नाक कापलं अगदी. :)
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 04/14/2015 - 06:12
नवीन
सवरता इसम कारणे सांगु शकेल का पाळतीची, कि उगाच पाळत पाळत म्हणुन गोळीबार चालु आहे?
अवांतर. माहीतीसाठी
http://en.wikipedia.org/wiki/Japanese_occupation_of_the_Andaman_Islands
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 04/14/2015 - 09:27
नवीन
योग्य प्रश्न विचारलास रे खंडेरावा.
बोस ह्यांच्या नातेवाईकांच्या खांद्यांवर बंदूका ठेऊन नेहरूंवर गोळीबार चालु आहे असे ह्यांचे मत.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 04/14/2015 - 22:30
नवीन
मै,
कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण कुणावर गोळीबर करत आहे यात आम्हा सामान्यांना स्वारस्य नाही. शाळेपासून बोस आम्हा भारतीयांचे आवडते हीरो आहेत. जर असं समजलं की नेहरूंचा नेताजींच्या स्टालीनकडून होणार्या अटकेत सहभाग होता आणि / किंवा स्टालीननं त्यांना अटक करून यातना दिल्या, तर मी एक भविष्यवाणी करतो. न भूतो न भविष्यती अशी दंगल उसळेल आणि गांधी नेहरू परिवार आणि त्यांचे चमचे त्यात होणार्या रक्तपातात बुडवून टाकले जातील.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 04/15/2015 - 03:15
नवीन
दंगल घडवायची वाटच बघत बसलाय की ! तुमच्या वरुण आणि मनेकांचं काय करणार ?
नेहरु सत्तेत असताना , नेहरुंचा खुनात सहभाग असल्याचा पुरावा असणार्या फायली म्हणे नेहरुच वीस वर्षे गुप्तपणे सांभाळत बसले होते. ! अब्बास मस्तान किंवा जावेद अख्तारही इतकी ढिसाळ
रहस्यकथा लिहित नसतील.
http://en.m.wikipedia.org/wiki/Death_of_Subhas_Chandra_Bose
नेताजी गुप्तपणॅ जात होते.. नेहरुनी स्टालेनला आधीच कसे कळवले ?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 04/15/2015 - 05:15
नवीन
हितेशभौ, मराठी शब्दांचा अभ्यास वाढवा. 'भविष्यवाणी' हा शब्द 'योजना' या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये. बाकी ते वरूण आणि मनेका 'आमचे' नाहीयेत. बीजेपीचे आहेत. ते तुमचे आणि आमचे तुम्ही चालू ठेवा. मला त्यात ओढू नका.
नसतील बुवा. जो माणूस शिवाजी महाराजांना 'लुटारू बंडखोर' संबोधतो, महाराष्ट्राच्या बाळगळ्याला नख लावण्याचा विचार करतो, आपल्या जावयाला गांधी आडनाव फक्त राजकारणी विचारांसाठी घ्यायला बाध्य करतो, काश्मीर मध्ये सार्व मत घेण्याची घोषणा करून भारताला काश्मीर प्रश्नात लंगडं करतो, धोरणबंधुता नावाच्या फालतू विचारांतून चीनवर अकारण भरवसा ठेवून युद्ध ओढवून घेतो आणि ते हरतो आणि मग एवढं नुकसान करून मरून जातो त्या माणसाबद्दल मला ना आदर आहे, ना काही विश्वास. तो माणूस काहीही करू शकतो.
तुम्ही थोडा इतिहासाचा अभ्यास करावा असा सल्ला आहे. अशा वाक्यांतून तुमचा बालिशपणा दिसतो. सध्या एवढंच.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 04/14/2015 - 22:14
नवीन
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 04/15/2015 - 07:08
नवीन
भारीच आहे :-)
अशी पत्रे नेहरु लिहित असतील :-) हा हा हा!
हे पुस्तक कोणते आणि लेखक कोण पहाडसाहेब?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 04/15/2015 - 08:54
नवीन
श्याम लाल जैन हे नेहरूंचे स्टेनोग्राफर होते. नेताजींच्या मृत्यूबद्दल चौकशी करण्यासाठी आत्तापर्यंत ४ समित्या नेमल्या गेल्या. १९७० मध्ये जी खोसला कमिशन नं चौकशी केली त्यापुढे श्याम लाल जैन यांनी शपथेवर साक्ष दिली आहे की हे पत्र त्यांनी टाईप केलं आणि जे नेहरूंनी स्टालीनला १९४५ मध्ये पाठवलं. या पत्रानुसार २ गोष्टी सिद्ध होतात: १. नेहरूंना बोस पकडले गेलेत, त्यांचा मृत्यू झालेला नाही आणि ते रशियाच्या कैदेत आहेत हे माहिती होतं. २. नेहरू नेताजींबद्दल अतिशय तिरस्काराने लिहितायत - "तुमचा युद्ध गुन्हेगार" असं ते ब्रिटिश पंतप्रधानांना लिहिताहेत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी. नेहरूंच्या पूर्व स्टेनोग्राफर नं १९७० मध्ये अशी साक्ष देण्यात जर ती खोटी असेल तर त्या स्टेनोग्राफर्चा काय फायदा असावा? बरं ही साक्ष शपथेवर एका कमिशन समोर दिलेली आहे. हा एखादं पुस्तक खपवण्यासाठी उगीचच केलेला सेन्सेशनल क्लेम नाहीये.
या पुस्तकात ही माहिती फक्त उधृत केलेली आहे. आणि हा मुद्दा मला हसण्यावारी नेण्यासारखा वाटत नाहीय.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 04/15/2015 - 09:07
नवीन
भाषा बघुन पत्र अगदी गंडलेले वाटले. जो माणुस आयुष्यभर युरोपियन चालिरिती पाळत राहिला तो काय असे लिहिणार नाही.
मी माहिती मिळवतो अजुन..
पुस्तकाचे नाव सांगता येइल का?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 04/15/2015 - 10:38
नवीन
हे पुस्तकातलं आधीचं पानः हे "रिप्रॉडक्शन फ्रॉम मेमरी" आहे. त्यांना साधारण २५ वर्षांनंतर जसं आठवलं तसं ते सांगतायत.

- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »