सुभाषबाबू सत्य ..पाळत ...
हि बातमी
सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ?
इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ?
त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ?
सुभाषबाबू जर त्या अपघातात मरण पावले नसतील तर मग जपानमध्ये ठेवलेला तो अस्थी/रक्षा कलश कुणाचा ?
काय खरे काय खोटे ?
त्यात आणखीन हि एक क्लिप
ह्यातील अंतिम सत्य कुणाला ठावे ? सामान्य जनांना ते कधी कळणार आहे का नाही ?...बरे पुन्हा समजा ते कळले तर पुढे ??
हे अजून एक भयकारी काही जीवघेणे
...लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढहि तसेच ...
💬 प्रतिसाद
(133)
ख
खंडेराव
Wed, 04/15/2015 - 09:25
नवीन
आणि सर्व conspiracy theories वाल्यांचे कौतुक वाटले. सादर प्रणाम!
पहिली कमिटी - नेमली नेहरुंनी.
कोण होते कमीटीत ?
शाह नवाझ खान - ( Khan led the army into North Eastern India, seizing Kohima and Imphal which were held briefly by the INA under the authority of the Japanese.[1] In December 1944 Shah Nawaz was appointed as Commander of the No. 1 Division at Mandalay ) नेताजींचे अगदी जवळचे सहकारी. यांना फाशीची शिक्शा झाली होती INA खटल्यात.
सुरेशचंद्र बोस - नेताजींचे मोठे भाऊ.
एस एन मैत्रा - हे ICS अधिकारी होते.
आता, नेहरुंनी नेताजींना गायब केले, ते दोषी आहेत या प्रकरणात, हे माननार्यांनो, ही अशी कमिटी कशाला बनवली असती त्यांनी?
जसे जसे अजुन कळेल तसे लिहिलच..
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 04/14/2015 - 22:19
नवीन
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 04/14/2015 - 22:23
नवीन
Bose, Not Gandhi, Ended British Rule In India: Ambedkar
http://swarajyamag.com/politics/bose-not-gandhi-ended-british-rule-in-india-ambedkar/
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/15/2015 - 03:20
नवीन
बाबा रे काळ्या पहाडा, अनेक कहाण्या आहेत अशा. विश्वास पाटील ह्यांच्या 'महानायक'मध्ये काय म्हंटले आहे ?
हे "sources said" वगैरे ठीक असते पण ठोस पुरावे लागतात की नाही?ह्या sources ना जनतेपुढे,जगापुढे येऊन सरळ बोलायला काय प्रॉब्लेम होता/आहे? नेहरू फाशी देणार होते?
अपघात झालाच नाही (जर झाला असलाच तर हात नेहरूंचा!),ते रशियाला गेले...वेश करून भारतात फिरता आहेत... चालु द्या..
गांधी,काँगेसचे नेताजींबरोबर मतभेद जाहीर होते.म्हणूनच त्यांनी कॉन्ग्रेस सोडली.कट करून कोणी कोणाला संपवण्याचे राजकारण ते नव्हते.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 04/15/2015 - 09:07
नवीन
माई, निदान नेहरूंनी बोस आणि भगतसिंग कुटुंबियांवर पाळत ठेवली हे तर खरं आहे की नाही? पुरावे असते तर आपण इथं बोलत बसलोच नसतो. पण या फाईल्स डिक्लासिफाय झाल्या नसत्या तर नेहरू हे असं करू शकतात हे सुद्धा तू हास्यास्पद ठरवलं असतंस. नेहरू अशी पाळत ठेवू शकत नाहीत'च' असं बोलली असतीस. आता सांग नेहरू (ज्यांच्याबरोबर नेताजींचे फक्त 'मतभेद' होते) त्यांच्या बाबतीत असं कसं करू शकतात?
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/15/2015 - 11:10
नवीन
बरे मला सांग काळ्या पहाडा, पाळत ठेऊन नक्की त्यांना काय फायदा आहे?नेताजीनी कॉन्ग्रेस सोडली तेव्हा कॉन्ग्रेसमधले काहीजणच त्यांच्याबरोबर गेले.सगळी कॉन्ग्रेस गेली नाही.तेव्हा नेहरूंना राजकीय पाठिंबा हा बराच होता.अगदी १९६४ पर्यंत.
बोस ह्यांना हिरो म्हणताना ईतरांना व्हिलन केलेच पाहिजे असे नाही.असे ह्यांचे मत.
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Wed, 04/15/2015 - 11:44
नवीन
तु विचारलेस काळ्या पहाड्याला, ते असे :-
तुला जर ह्या प्रश्णाचे खरेखुरे उत्तर हवे असेल किंवा खरी वस्तुस्थिती जाणुन घ्यायची असेल तर त्यासाठी तुला तुझ्या लाडक्या मयत चाचांकडे वरच्या लोकात जावे लागेल. माझ्या मते तु तसेच करावेस, तिकडे जावेस, चाचांची मुलाखत घ्यावीस व सगळा व्रूत्तांत यालोकी मिपावर मेलवर पाठवावास. म्हणजे आम्हा सर्वांचे अज्ञान दुर होइल शिवाय असे केल्याचे कधी नव्हे ते पुण्य तुला लागेल ते निराळेच.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/15/2015 - 12:39
नवीन
बाबा रे विनोदा, उत्तर कुजबुज आघाडीला ह्वे आहे.नरेंद्र परतला की तूच का नाही रे गळ घालत राजनाथ्ला,नरेंद्रला?
त्या ज्या काही फाईल्स आहेत त्या घेऊनच ये म्हणावे टी.व्ही.वर.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 04/15/2015 - 13:14
नवीन
माई, या आयबीच्या फाईल्स डिक्लासिफाय 'झाल्या' आहेत. याच्यात राजनाथ आणि नरेंद्रांचा काही संबंध नाही.
Two recently declassified Intelligence Bureau (IB) files have revealed that the Jawaharlal Nehru government spied on the kin of Netaji Subhas Chandra Bose for nearly two decades.
The files, which have since been moved to the National Archives, show unprecedented surveillance on Bose's family members between 1948 and 1968. Nehru was the prime minister for 16 of the 20 years and the IB reported directly to him.
http://indiatoday.intoday.in/story/jawaharlal-nehru-netaji-subash-chandra-bose-spy-exclusive/1/429400.html
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 04/15/2015 - 15:10
नवीन
मग पुढची चार वर्षे पाळत कोण आणि का ठेवत होते ?
मुळात या इंग्रजी वाक्यांमध्ये सर्वेलन्स आणि स्पायिंग असे दोन शब्द आहेत.
आमच्या मेडिसिनच्या भाषेतही सर्वेलन्स हा शब्द येतो. पaण ते एखाद्याच्या किंवा समाजाच्या भल्यासाठी असते.
स्पायिंग हे गुप्तपणे करतात.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 04/15/2015 - 13:55
नवीन
मग त्यांनी पाळत का ठेवली होती? माई, तुला असं वाटतंय का की त्यांनी पाळत ठेवली होती ही 'कुजबूज' आहे? काँग्रेजींच्या दुर्दैवाने तसं नाहीये. ती डॉक्युमेंटस डिक्लासिफाय झालीयत. आय बी ने पाळत ठेवली गेली होती असं ही डॉक्युमेंट्स सांगतात.
नॅशनल हीरो च्या घरच्यांच्या वर पाळत ठेवणारा माणूस काय लायकीचा असावा मग?
बर मग यानं काय सिद्ध होतं?
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 04/15/2015 - 04:38
नवीन
हे पुरावा होऊ शकत नाही. ह्यांनी जे छापलंय त्या पत्र्यांच्या दुसर्या प्रती कोण्या दुसऱ्या स्रोताकडे मिळू शकतील काय?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Wed, 04/15/2015 - 05:02
नवीन
अर्थातच नाही. तो पुरावा असता तर काय हवं होतं. पण या गोष्टी सुद्धा पहिल्यांदाच आम्ही पहातोय. असंही बोललं जातंय की इंदिरा गांधी सरकारनं यातल्या महत्वाच्या पुराव्याच्या फाईल्स कोणतीही कॉपी न सोडता नष्ट केल्या. याच्या कॉपीज कदाचित इंग्लंड मध्ये सुद्धा बहुधा नष्ट केल्या गेल्यात. तरी सुद्धा सध्या ज्या फाईल्स गुप्ततेत ठेवल्या गेल्यात त्या संशोधकांसाठी उघड केल्या जायलाच हव्यात. त्यातून काही धागेदोरे हाती लागतीलही कदाचित. मुळात एका राष्ट्रीय हीरो बद्दल अशा फाईल्स गुप्त ठेवणं हाच एक कट आहे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/15/2015 - 05:07
नवीन
त्या फाईल्स उघड झाल्या तर एका विशिष्ट पक्षाचं दुकान बंद होईल की.
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Wed, 04/15/2015 - 05:15
नवीन
आत्तापर्यंत जळल्या असतील त्या.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 04/15/2015 - 06:13
नवीन
तुला गवत खाणार्या गायीचे चित्र काढायला लावले होते ना ? गवत कुठे आहे?
.... गायीने खाल्ले .
अआणि गाय कुठे आहे ?
... गाय पळून गेली.
...,......................
नेहरुनी कट केल्याचे पुरावे कशात आहेत ?
नेहरुंच्या फायलीत.
फायली कुठे आहेत ?
आधी नेहरुनीच संभाळल्या आणि नष्ट केल्या.
...........
गोमाता की जय !
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 04/15/2015 - 13:20
नवीन
A government panel is likely to decide tomorrow on whether to declassify more files on Netaji Subhas Chandra Bose. There are about 58 files linked to Netaji with the Prime Minister's Office and about 25 with the External Affairs Ministry.
http://www.ndtv.com/india-news/will-more-netaji-files-be-made-public-government-panel-to-decide-tomorrow-755174?pfrom=home-lateststories
तुमच्या दुर्दैवाने आणि भारताच्या सुदैवाने जर या फाईल्स डीक्लासीफाय झाल्या तर मग तुम्हाला गाय, गवत आणि त्या सोबत गाई ने टाकलेला पौटा हि दिसेल्.. मग बघुया.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 04/15/2015 - 09:59
नवीन
कि एकच व्यक्ति प्रत्येक वेळेला अशा धाग्यांवर किति डु आय डि वापरुन प्रतिसाद देत असते. पण त्यांचा प्रॉब्लेम हा आहे जो कोणि दुसरी बाजु मांडायचा प्रयत्न करतो तो त्यांच्या लेखि भाजपा चा समर्थक असतो.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Wed, 04/15/2015 - 10:45
नवीन
आता हे फारच स्पष्ट होऊ लागलेय ..
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Wed, 04/15/2015 - 11:03
नवीन
..नुसते भाजपाचे समर्थक म्हटले तर समजु शकते हो, परंतु एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांचा कायम असलेला परकोटीचा 'हिंदुद्वेष्टेपणा' अगदी सुपारी घेउनच आल्यासारखे. त्यांच्या आजवरच्या प्रतिसादाने लक्षात येते कि ते हिंदु नाहीतच, हे हिंदु रक्त नव्हेच. ते नक्कीच गैरर्हिंदु असावेत हिंदु नावांचा आधार घेतलेले 'डु.आय्.डी' इथे असे बरेच 'शिखंडी' असावेत.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 04/15/2015 - 13:44
नवीन
"सहमत. लबाडी हा हिंदु धर्माचा स्थायीभाव आहे." हा प्रतिसाद हजरत हितेसभाय बुखारी (विखारी) आणि कं.
ह्याचा आहे, गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक ) ह्या धाग्यावर.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 04/15/2015 - 11:21
नवीन
१ नंबर बोललात... राजकिय विरोधि पक्ष जसे नावाला जागतात म्हणजे प्रत्येक गोष्टी ला विरोध केलाच पाहिजे.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 04/15/2015 - 12:03
नवीन
नेहरुनी कट केल्याचे पुरावे कशात आहेत ?
नेहरुंच्या फायलीत.
फायली कुठे आहेत ?
आधी नेहरुनीच संभाळल्या आणि नष्ट केल्या.
तरी सुद्धा नेहरु हे भारताचे भाग्य विधाता ठरले कसे ? हे काँग्रेसचे कारस्थानच !!
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 04/15/2015 - 15:46
नवीन
चित्ताने खालिल उतारा वाचा.
संदर्ब - श्री. अभिराम दिक्षित यांचे लिखाण ( फेसबुक )
नेहरू द्वेष्ट्यांचे बोस प्रेम
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या घरावर पाळत ठेवल्याची बातमी अनेकांसाठी उन्माद्कारक आहे. देशभक्ती ची व्याख्या बंदुक अशी केली कि बोस हिरो ठरतात आणी आपोपाप गांधी नेहरू शेळपट ठरत असतात . शेळपटांना शेळपट म्हणुन राजकारणात काम भागत नाही . त्याना नीच आणि कपटि देखील सिद्ध करावे लागते. मग बोस यांच्या घरावर पाळत ठेवणे हा कपटिपणाचा पुरावा म्हणून दाखवता येतो . पाळत ठेवणे हे अनेकदा त्यांच्या संरक्षणासाठी असू शकते, किंवा तो एका रुटिन प्रोसेस चा भाग असू शकतो हे ध्यानात घेण्याची काही आवश्यकता उरलेली नसते . देशाचे सरकार हे संस्थात्मक रीतीने राज्यकारभार पाहते . वेगवेगळी कार्यालये स्वायत्तपणे काम करतात . सरकारी कार्यालयांचे काही नियम असतात . त्यातले सर्व नियम पंतप्रधान बनवत नाही .
१९४८ ते १९६८ दरम्यान संपूर्ण बोस कुटूंबावर आयबी अधिकाऱ्यांकडून पाळत ठेवल्या गेल्याचं बातमीत म्हटले आहे . या २० वर्षांच्या कालावधीतील १६ वर्ष स्वत: जवाहरलाल नेहरु देशाचे पंतंप्रधान होते. उरलेली चार वर्ष कोण होते ? १९६४ ते ६६ या काळात लाल बद्दूर शास्त्री देशाचे प्रधान मंत्रि होते . लाल बहाद्दूर शास्त्री तर देशभक्त होते ना ? पाकिस्तानला धडा शिकवणारे होते ना ? त्यांच्या कार्यकालात बोस कुटुंबियांवर पाळत ठेवणे का चालू राहिले ? याचा विचार करण्याची नेहरू द्वेष्ट्याना काहीच गरज नसते .
भारतीय सैन्य हि एका संस्था - ऑर्गनायझेशन आहे . त्याच्या काही डॉटेड रिपोर्टिंग लाइन्स आयबी पर्यंत जातात. आयबी हि गुप्तचर संस्था अतिशय कार्यक्षम आणि कर्तुत्व वान म्हणून नावाजलेली आहे . बांग्लादेश युद्धात मुक्तीबाहिनी नावाची संस्था उभारून त्यांनी पाक सरकारविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळून दिला होता . हि आयबी का बरे नेताजिंच्या घरावर पाळत ठेवेल ? याचा विचार करायची गरज नाही . नेहरुना देशद्रोही ठरवायला - विचाराचे इंद्रिय शट डाउनच करावे लागते .
नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी भारतीय सैन्यात बंड घडवून आणले होते . सैन्यातले बंड हा प्रकार अतिशय सिरीसायली हाताळला जात असतो - कारण तिथे प्रश्न देशाच्या सार्वभौमत्वाचा येतो. भारतीय सैन्यदल ब्रिटिश काळा पासून आहे . सैन्यात दाखल होताना सैन्य आणि कमाडिंग ऑफिसर यांच्याशी एकनिष्ठ रहायची शपथ घ्यायची असते . कमाडिंग ऑफिसरच्या आदेशावर जीव द्यायचा आणि घ्यायचा असतो . सैन्यात विचारवंताला स्थान नाही . तिथे आदेश आणि शपथ याचे महत्व अधिक आहे . सैन्याला जी कामे दिली आहेत ते पाहता हे योग्यही आहे.
आझाद हिंद सेनेतील जवानांना भारतीय सैन्याच्या सेवेत पुन्हा घेतले गेले नाही . एकदा शपथ मोडणारा पुन्हा मोडू शकतो हा विचार त्यामागे आहे . नेताजी डाव्या विचारांचे होते . त्यांचा फोर्वर्ड ब्लोक हा जहाल डाव्या विचाराचा पक्ष होता . आझाद हिंद सेनेतले सैनिक डाव्या विचारासाठी पुन्हा बंड करून सत्ता हस्तगत करण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. एकदा शपथ मोडली कि सैन्यात पुन्हा स्थान नाही . आणी जो सैन्यात बंड करेल त्यावर कित्येक दशके पाळत ठेवणे हे सैन्याचे आणि गुप्तचर संस्थांचे काम आहे. ते काम त्यांनी नेहरू काळात केले - लाल बहाद्दूर शास्त्रींच्या काळात केले आणि इंदिरेच्या काळातही केले . हा सरळ साधा प्रोटोकोल आहे . प्रत्येक देशाचे सैन्य तो पाळते .
तात्पर्य :
१) सुभाष बाबुंवर आयबी ची पाळत होती . ती नेहरू - लाल बहाद्दूर शास्त्री - इंदिरा या तीनही प्रधान मंत्र्यांच्या काळात होती
२) सैन्यात झालेले बंड काळजीपूर्वक हाताळाले जाते . त्याच्या प्रोटोकोल चे पालन सैन्य आणि आयबी ने केले
३) नेहरू विरोधकांना सुभाषबाबू हे मुस्लिम प्रेमी होते हे माहित नाही . नेहरू आणी गांधिपेक्षा बाबुंचे प्रेम शतपटीने अधिक होते
सुभाषबाबूंचे आकलन करताना कुरुंदकर लिहितात - जे सशस्त्र क्रांतीकारक आहेत, ते सगळे अहिंसाविरोधी . जे अहिंसाविरोधी ते सर्व गांधीविरोधी आणी जो गांधीविरोधी तो हींदुत्ववादी अशी सोयीची समजूत मध्यमवर्गीयांनी केलेली आहे."
जुलै ६, १९४४ रोजी आझाद हिंद रेडियो वरचे आपले भाषण नेताजींनी गांधीजींना उद्देशून केले. ह्या भाषणाच्या माध्यामातून नेताजींनी गांधीजींना, जपानकडून मदत मागण्याचे आपले कारण व अर्जी-हुकुमत-ए-आजाद-हिंद तथा आझाद हिंद फौज ह्यांची स्थापना करण्यामागचे उद्दिष्ट स्पष्ट केले. ह्या भाषणात, नेताजींनी गांधीजींचा राष्ट्रपिता असा उल्लेख करत, आपल्या युद्धासाठी त्यांचा आशीर्वाद मागितला. अशा प्रकारे, नेताजींनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 04/15/2015 - 20:52
नवीन
आपापल्या मनातील अ/सकारण द्वेष आणि प्रेम फेकायला इतिहासातील कर्तुत्ववान व्यक्तींच्या नावाचा वापर करण्याची हौस भागवायला पब्लीक काय काय चर्चा करतील काहि भरोसा नाहि.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 04/15/2015 - 20:06
नवीन
आमच्या डोक्यावर गांधीहत्येचा कलंक लागला आहे म्हणुन आम्हीही तुमच्या डोक्यावर नेताजी प्रकरणाचा कलंक लावणारच.
बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 04/16/2015 - 05:54
नवीन
बाकी , गांधीहत्या कुणी व कुठल्या मास्टरमाइंडच्या आदेशानुसार केली हे तर गोडसे बोलतोय नाटकातही आहे
हितेश भाऊ !
गोडसे बोलतोय या नाटकात आपण गोडसेंच बोलणं ऐकणं अपेक्षित आहे. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय
"गांधी वधाला फक्त मी आणि मीच कारणीभूत आहे!"
वधामागचा कोन्ग्रेस ला "अपेक्षित" असलेल्या मास्टर माइण्ड चे नाव जर नाटकात घेतले असते तर कोन्ग्रेस सरकारने त्या नाटकावर इतके वर्ष बंदी ठेवली नसती.
तुझ्या वरच्या प्रतिसादावरून तुझा एकंदरीत व्यासंग आणि बुद्धीची पातळी लक्षात आलेली आहे.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 04/15/2015 - 20:20
नवीन
सुभाषबाबू हे मुस्लिम प्रेमी होते . नेहरू आणी गांधिपेक्षा बाबुंचे प्रेम शतपटीने अधिक होते.
http://m.timesofindia.com/city/ahmedabad/Gujarati-Muslim-gave-Rs-1-crore-to-Netaji/articleshow/14870715.cms
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Fri, 04/17/2015 - 04:47
नवीन
जोपर्यंत का हेरगिरी केली गेली ह्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आपल्या तर्कांना काहीही अर्थ नाही. सो, का म्हणून ठेवली पाळत, हे जाहीर होण महत्वाच. बाकी उघड झालेल्या फाईल्समधून जर निर्णय पंडितजींच्या बाजूने लागला तर त्यांना नाहक बडवणाऱ्या लोकांचे चेहरे पाहण्यासारखे असतील!
मुद्यांकडे:
दीक्षित भले म्हणत आहेत की सैन्य प्रोटोकॉल पाळते आणि म्हणूनच त्यांच्यावर पाळत ठेवली गेली. खरेतर ११ ते १२ हजार आझाद हिंद सैनिकांवर कोर्टमार्शल झालेच होते, त्यांना परत भारतीय फौजेत देखील घेतले गेले नाही, ह्याच कारणामुळे. पेन्शनवगरे सगळ नाकारल्या गेल होत.
ह्याचं म्हणण की आयबी सैन्याच्या अखत्यारीत येते, हे ही भारी, आयबी सैन्यात येत नाही आणि तिचा कारभार वेगळा असतो. रॉ अजून वेगळी, जीनी बांगलादेश निर्मितीत सहभाग घेतला होता. दीक्षितांनी सरळ सरळ रॉच क्रेडीट आयबीला देऊन टाकल. आयबी पंतप्रधान कार्यालयाच्या आणि गृहखात्याच्या आधीन येते. तिथे सिव्हिलिअन सरकार निर्णय घेत, आर्मी नाही. म्हणून सैन्यांनी पाळत ठेवायला लावली हे पटण्यासारख नाही.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 04/15/2015 - 17:26
नवीन
खंडॅराव ,
ला ब शास्त्री हे देशभक्त होते म्हणुनच ताश्कंद येथे त्यांचा संयास्पद परिस्थीतीत खुन झाला, जे आपल्या मार्गातले काटे होते ते असेच दुर केले गेले. ते कोणी हे विचारु नका ?
देन्ही बोस आणि शास्त्री केसेस मधिल सत्य कधीच बाहेर आले नाही.
- Log in or register to post comments
H
hitesh
Wed, 04/15/2015 - 20:21
नवीन
आमचे नेहरु तर तेंव्हा नव्हते.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 04/15/2015 - 17:32
नवीन
भगत सिंगच्या नातेवाईंकावर ही पाळत ठेवली होती ते कस काय समर्थनीय होत ?
अशी जासुसी करताना असा कुठला धोका त्यांना दिसला होता ? का भगतसींगचेच नातेवाईक ते डोक फिरल तर सरळ येउन
गोळ्या घालतील अशी भिती काँग्रेसच्या नेत्यांना होती,
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 05/15/2015 - 19:12
नवीन
http://indiatoday.intoday.in/story/netaji-subash-chandra-bose-wealth-lost/1/438113.html
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3